Wed, 23 Oct 2019
Contact No: +91 9000305252

४०० विवाहित महिलांशी शरीरसंबंध करणारा २२ वर्षीय युवक

४०० विवाहित महिलांशी शरीरसंबंध करणारा २२ वर्षीय  युवक
Jun 22, 2019

हल्ली काही बातम्या  आपणास आश्चर्यात टाकीत नाहीत. एका पोर्न स्टार महिलेने पुरुषांना रांगेत उभे करून प्रत्येकास एक मिनीट वेळ देत शेकडो पुरुषांकडून उपभोगून घेतले. त्याची रेकाॅर्ड बुकमध्ये  नोंद झाली तरी एकापाठोपाठ शेकडो पुरुषांना उपभोगायला दिले म्हणून कोणता आश्चर्य वाटले नाही ना कोणाच्या  भुवया उंचावल्या  गेल्या .

त्या बाबतीत तिच्या रांगेने उपभोगनू घेण्यापेक्षा तेथे असलेल्या फ्लटर अथवा चटक चांदण्यानी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. चटक चांदण्याचे काम होते ज्याचा लवकर क्रम लागणार आहे अशांना चुंबने, आलिंगने देऊन अथवा त्याचे हलवून किंवा चेखून ताठरता देणे. त्यांचा कृतीनेच अनेक जण गळाले ते जास्त रसपूर्ण वाटले.

पोर्नस्टार असल्यासने कोणाला त्याचे नवल वाटले नाही. सामान्य  महिला विवाहबाह्य संबंध असतील तर ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते. अश्या  स्थितीत ब्रिटनच्या वाॅरेन क्रिस्टल नामक महिलेने आपण हजारपेक्षा जास्त पुरुषांना सोबत दिल्याचे जाहिर करते तेव्हा लोकांचा विश्वास बसत नाही अथवा आश्चर्य वाटते.

एव्हढे पुरुष तिच्याकडे कसे आकर्षीत झाले हाही प्रश्न उभा राहतो. मानले पुरुषाचा स्वभाव भ्रमरासारखा असतो तरी आजकाल जो एडस्प्रसार होतोय त्याने पुरुष विचार करतो. क्षणाची मौज आयुष्य मातीमोल करेल याचे भान असते. तरी एका महिलेने प्रतिपादन केले म्हणून महत्व प्राप्त झाले.

कठीण मानले तरी महिलेने इशारा करताच पुरुषा पाघळतो. तिचा दावा सत्य असण्या चीही शक्यता आहे पण असा दावा कोणी पुरुष करणे शक्य  नाही वाटत.

सगळ्या  विचारसरणी आणि तर्कांना मागे ढकलत २२ वर्षीय बेनी जेक्स नामक युवकाने आपण तब्बल ४०० विवाहित महिलांशी संभोग केल्याचा दावा केला आहे. इतरांप्रमाणे आपणही शक्य  नसल्याचे ताबडतोब ठरवले असेल.

 महिलेच्या  इशाऱ्यास पुरुष प्रतिसाद देतो त्याप्रमाणे पुरुषांना प्रतिसाद, मिळणार नाही अश्या स्थितीत ४०० विवाहित महिलांशी शारीरिक संबंध येणे अशक्यच आहे.

बेनी जेम्सकडे या शंकेवरही ऱ्याच जणांना पटण्यालायक उत्तर आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या  माहितीनुसार बेनी व्टिटरद्वारे महिलांशी मैतरी  स्थापन करीत होता. मैत्री झाल्यावर हळूहळू मौज म्हणून एकदा तरी बेडवर एकत्र येऊन  आणि पुन्हा वेगळे होऊया बोलायचा. याला अनेकींनी मान्यता दिली हे विशेष.

याबद्दल अधिक माहिती देतांना  बेनी बोलतो सुरवातीला महिलेला भेटण्यास आणि तिच्यासह बेडवर जाण्यास तो उत्सुक असायचा.

त्याने हळू हहू त्याला महिलांना उपभोगायचा नाद लागला. कोणताही नाद फायदा किंवा नुकसान देते. त्याच्या या नादाने तो स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसाईक जीवनाकडे दुर्लक्ष करू लागला. याने तो स्वतःचे घर स्थापित करू शकला नाही.

व्टिटरवर बेनीचे ९००० फाॅलोपर आहे. एव्हढी संख्या असल्याने महिला त्याला एक सेलेब्रेटी समजतात. तो प्रस्थापित असल्याने वाटून महिला त्याच्याशी सहाय्यसोबत करण्यास तयार होतात. त्यांची स्वतःची तशी इच्छा असेल तर बेनीच्या रुपाने एक जण मिळाला.

वेगवेगळ्या  महिलांना मजेत उपभोगल्यावर बेनीला त्याची चटक लागायला हवी. प्रत्यक्षात बेनीच्या कथनानुसार एव्हढ्या महिलांच्या  संपर्कात गेल्यावर त्याला कंटाळा येऊ लागलाय.

बेनीची कहाणी वाचून काहींना व्टिटर अथवा फेसबुकचा यासाठी वापर करावा वाटेल. एकाच्या नशिबात जे असते ते दुसऱ्याच्या  नसते. शिवाय देश वेगळा आहे येथील स्थिती आणि मानसिकता वेगळी आहे.

€€€

0 Comments

Post Comments