Sun, 19 Jan 2020
Contact No: +91 9000305252

नवरदेवाशिवाय अनोखा विवाह सोहळा

नवरदेवाशिवाय अनोखा विवाह सोहळा
Jun 22, 2019

जगात विवाह संबंधी विविध परंपरा आणि रूढी आहेत. प्रत्येक क्षेत्रानुसार तेथील परंपरा भिन्न असतात. परंतु स्त्री आणि पुरुष यांच्यात विवाह सोहळ संपन्न होतो.

 परंतु आता जगात बदल होत चालला आहे. समलिंगी विवाहाला मान्यता काही देशांमध्ये मिळाली आहे तेथे स्त्रियांशी स्त्री  आणि पुरुष - पुरुषाशी विवाह करू शकतो. हे आपल्यासाठी आश्चर्याचे आहे. भारतात सामान्यपणे स्त्री-पुरुष यांचाच विवाह होतो परंतु जग फार बदलत चालले आहे.

विवाह होण्यासाठी एक स्त्री आणि एक पुरुष असणे अवश्यक आहे. परंतु जर एक तरुणी दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्यास इच्छुक असेल तर आपण काय म्हणाल. परंतु जगात असे बरेच देश आहेत जेथे तरुणी तरुणींशी विवाह करतात. आणि तेथील सरकार आणि त्यांचे आप्तजनाना  काहीही गैरे प्रकार वाटत नाही. व्यक्ती स्वतंत्र्याच्या नावाखाली काहीही केले जाते.

अशाच एक अनोखा विवाह सोहळा सीरियात पार पडला. ते सुध्दा सर्व परंपरा आणि रूढी अनुसार. परंतु या सोहळ्यात नवरदेव नव्हता.

 दोन तरुणीं एकमेकींशी विवाह करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या विवाहबद्ध झाल्या. या मागील खरे कारण वेगळच आहे असे संशोधनानंतर समोर आले. सीरियामध्ये स्त्रीयानाच्या तुलनेत पुरुषांची संख्या कमी आहे.

 सीरियामधील पुरुषांना जबरदस्ती सेनेममध्ये  भरती केले जाते. अधिक पुरुष युध्यात मारले जातात आणि काही देश सोडून जातात.

 ज्यामुळे तेथे पुरुषांची संख्या महिल्यांच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे. जर या लग्नाचे खरे पणाबद्दल बोलले तर तरुणी पुरुषाशिवाय लग्न करतात आणि पती दुसऱ्या  देशात स्वतः सेटल झाल्यावर तेथे राहण्यास जातात. अशा प्रकारच्या  विवाहाला सीरियामध्या  मान्यता मिळाली आहे. सरीरियात अशा विवाहाचा लोक स्वीकार करू लागले आहेत.

€€€

0 Comments

Post Comments