Sun, 19 Jan 2020
Contact No: +91 9000305252

जगातील सर्वात मोठे नितंब असणारी तरुणी

जगातील सर्वात मोठे नितंब असणारी तरुणी
Jun 22, 2019

जगात प्रसिध्द होण्यासाठी कोण काय उपाय योजना करेल याचा नेम नाही. प्रसिद्ध  होण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारला जाईल याबद्दल ही सांगता येत नाही. एक तरुणी चक्क तिच्या नितंबाबद्दल जगप्रसिद्ध झाली आहे.

 तिचे नितंब पाहिल्यावर लोक आपली बोटे तोंडात घालतात. या तरुणीचे नितंब एवढे विशाल आहेत की जगात तिने विश्वरेकाॅर्ड प्रस्थापित केला आहे. तिचे नितंब एवढे मोठे आहेत की फ्रीज सुद्धा तिच्या नितंबासमोर लहान भासतो. जगातील सर्वात मोठे नितंब असणारी महिला म्हणून ती लाखो रुपये कमवत आहे.

या तरुणीचे वजन २२२ किलो आहे आणि नितंबांचा घेर आठ फूट आहे. या तरुणीचे नाव आहे बाॅबी जो वेस्टले. आणि तिचे वय ४३ वर्षे आहे. आणि ती एक पेसिंलवानियामध्ये माॅडेल म्हणून काम करते. तिच्या  शरीराबद्दल तिची काही तक्रार नाही. ती मोेठे नितंब असणारी महिला म्हणून जगभर ओळखली जाते. माझ्या नितंबाने मला जगप्रसिद्ध केले आहे. यासाठी ती नितंबांची योग्य ती काळजी घेते. इतके वजन असल्यामुळे आहारात जास्त करून सलाड घेते आणि तिचे वजन थाॅयराडमुळे वाढले आहे.

वजन वाढण्या अगोदर ती चिकन, बटर, भात आणि गोड पदार्थ भरपूर खायची. केक तिला खूप प्रिय आहे. बाॅबीने माॅडलिंग वर्षापूर्वी सुरु केली होती. ती पाच मुलांची माता आहे. तिने आपल्या नितंबाचा योग्य तो उपयोग केला. माॅडेलींग करून ती महिन्याला एक लाख ३५ हजार कमावते.

वेबकॅम सेशन आणि माॅडलिंगच्या फोटोसाठी ४०ते ५० फेसबुक मॅसेज येतात. कित्येक पुरुषांना वाटते माझे शरीर खोटे आहे. काहींनी तर मी सर्जरी शरीर असे बनवले आहे म्हणतात. परंतु माझे शरीर हे नैसर्गिक असे आहे.

तिच्या भारी आणि मोठ्या शरीराचा तिला कधी कधी त्रास होतो. तिला खुर्चीवर बसताना त्रास  होतो तसेच आंघोळ करताना खूपच गोंधळ आणि गडबड झालेली असते. अशी परिस्थिती असताना तिला अजून जगायचे आहे.

€€€

0 Comments

Post Comments