Sun, 19 Jan 2020
Contact No: +91 9000305252

पतीस सहवास सुखात कशी साथ द्याल?

पतीस सहवास सुखात कशी साथ द्याल?
Jun 22, 2019

सेक्सच्या प्रती स्त्रियांमध्ये  उत्सुकता असते. जास्तकरुन आपण आपल्या पुरुष जोडीदारास सुख कसे देऊ शकतो, यासाठी नवीन नवीन प्रयोग देखील त्या करतात. परंतु काही अशा क्रिया देखील आहेत त्या त्याना आवडत असून देखील त्या सांगण्यास लाजतात. कधी कधी त्यांना वाटते की आपल्या  पुरुष जोडीदारास मुखमैथुनाद्वारे संतुष्टी प्रदान करावी आणि काही स्त्रिया ही क्रिया करतात सुद्धा. परंतु कधी आपण विचार केला आहे कि मुखमैथुन, गुदामैथुनाशिवाय आपण आपल्या पतीस संतुष्ट करु शकता? आपण आपल्या दोन्ही हातांच्या मदतीने आपल्या पतीस स्वर्गाचा फेरफटका मारुन आणू शकता. त्यासाठी आपणांस योग्य माहितीची गरज आहे. मग बघा आपल्या पतीस आपला सहवास हवहवासा वाटेल. त्यासाठी खालील काही गोष्टीद्वारे आपण आपल्या पतीस कसे स्वर्गीय सुख द्याल ते जाणून घेऊ.

१.  सगामनास सुरवात करण्यापूर्वी आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून टाका. जर नखं वाटलेली असतील तर ती कापून टाका. नखं कापून झाल्यानंतर  त्यावर उत्तेजक नेल पाॅलिश लावा कारण नेल पाॅलिश लावलेली बोटे आपल्या गुप्तांगाजवळ असलेली पाहून पुरुष जोडीदार लवकरच उत्तेजित होईल.

 

२.  आपल्या पुरुष जोडीदारास एखाद्या आरामदायक खुर्चीवर बसवा किंवा बिछान्यावर झोपायला सांगितल्यानंतर त्याच्या मांड्याच्या मध्ये बसा जेणेकरुन  आपण केलेल्या कृतीचे हावभाव आपणास स्पष्टपणे पाहता येतील. जास्त करुन दोन्हीं हातांचा उपयोग करा. या स्थितीत तो समजू शकणार नाही की  पुढील आपला हेतू काय असेल.

 

३.  अमेरिकेतील प्रसिद्ध सेक्स विशेषज्ञ ट्रेसी काॅवल्सचे म्हणणे आहे कि, पुरुषाचे शिश्न हातात घेण्याअगोदर आपल्या हाताला तेलयुक्त क्रीम किंवा लोशन  लावा. त्यामुळे शिश्नावरुन हात फिरविताना अडथळा येणार नाही आणि त्य्ाामुळे आपल्या पुरुष जोडीदारास स्वर्ग सुखाचा अनुभव येईल.

 

४. आपण पुरुषास आपल्या हातांद्वारे स्वर्ग सुखाचा आनंद देणार आहात त्यामुळे पुरुषाच्या विशेष अंगाबाबत आपणास माहिती असणे अत्यंत जरुरीचे आहे. पुरुषाच्या शिश्नाचा अग्रभाग अत्यंत  संवदेनशील असतो त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिश्नावरील अग्रभागावरील त्वचा हळहळू  खाली करा. एक छोटासा बिंदू आपणास दिसेल तेथे त्वचेचे पुढील टोक येऊन मिळते. पुरुषाचे शिश्न या त्वचेमुळेच ढाकले जाते. त्यामुळे याची  संवदेनशीलता अधिक असते. मग त्याचे शिश्न हाताममध्ये पकडा आणि दाबण्यास सुरुवात करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या या क्रियेमुळे  त्याला वेदना होणार नाहीत. त्याच स्थितीत आपण आपला हात मागे-पुढे करण्यास सुरुवात करा. त्यामुळे पुरुषास एक विशेष प्रकारचे सुख मिळेल.

५.  वरील क्रिया करताना आपण पुरुषाचे थोडे फार मार्गदर्शन घ्या. कारण प्रत्येक पुरुषाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. आता आपले दोन्ही हात शिश्नाच्या  दोन्ही बाजूस नेऊन घर्षण करताना अंगठा शिश्नमुखावर ठेवा. या क्रियेचा प्रभाव आपण तात्काळ पतीच्या चेहऱ्यावर पाहू शकता.

 

६.  पुरुष जोडीदाराचे वृषण आपल्या हातात घेऊन त्यावर हळूवारपणे बोटे फिरवा. आपल्या या कृतीने आपल्या पुुरुष जोडीदाराच आनंद मिळेल. कारण  ज्या जागी आपण बोटे फिरवित आहात ते स्थान देखील फारच संवेदनशील आहे.

 

७.  आपली बोटे एकमेकांमध्ये गुंपून पुरुष जोडीदाराचे शिश्न हातात घ्या आणि घर्षण चालू करा. आपल्या हाताचे घर्षण वरुन-खाली करावे. हात वर करताना हाताचा दाब वाढवावा.

 

८. हाताचा अजून योग्य प्रकारे उपयोग करुन घेण्यासाठी पुरुषाचे लिंग एका हाताने मुठीत धरुन दुसरा हात शिश्नमुखावर ठेवा. याप्रकारे जेव्हा आपण घर्षण कराल तेव्हा हाताचा तळवा शिश्नमुखास स्पर्श करेल त्यामुळे आपल्या जोडीदारास आनंद प्राप्त होईल. या क्रियेमुळे आपल्या जोडीदाराच्या  शिश्नातून एक पातळ चिकट पकारचा द्रव बाहेर येऊ लागेल. यावरुन आपणास कळून येईल की तो उत्तेजनेच्या चरमसीमेवर पोहचला आहे.

 

९. जसाजसा त्याचा स्खलित काळ जवळ येईल तसतसा त्याचे शिश्नमुख गडद लाल होईल आणि वृषण देखील थोडे वर उचलले जाईल. तेव्हा तो  आपला हात तुमच्या हातावर दाबून धरेल आणि डोळे बंद करुन घेईल. अशी स्थिती पाहताच आपण समजून जा की तो स्खलित होणार आहे.

 

१॰.  स्खलित होणार आहे असे समजताच आपण एखादा कागद किंवा रुमाल शिश्नावर धरा. तसे तर अशा स्थितीत पुरुषांना वाटते की आपले स्खलन  स्त्रीच्या नाभी किंवा वक्षस्थलावर व्हावे. परंतु हे आपल्या  इच्छेवर अवलंबून आहे. जर आपणास हे पसंद नसेल तर शिश्नात पुरेशी ताठरता आल्यानंतर  त्यावर निरोध चढवा. अशा प्रकारच्या क्रियेमुळे आपण आपल्या पुरुष जोडीदारास संगोभाशिवाय स्वर्गीय सुखाची अनुभूती करुन देऊ शकतात.

0 Comments

Post Comments