Wed, 23 Oct 2019
Contact No: +91 9000305252

मधुचंद्राच्या रात्रीचं रहस्यं

मधुचंद्राच्या रात्रीचं रहस्यं
Jun 22, 2019

मधुचंद्राच्या रात्रीबद्दल लेखकांनी आपल्या शब्दांत, तर भावुक कवींनी याबद्दल गाणी लिहिलीत, तर चित्रपटात यावर अनेक दृश्ये चित्रित केली गेलीत आणि तरीही त्याबद्दल सदैव ताजे, क्वचित निराशा देणारे पण मोहक, असेच कल्पनाविश्व आहे. प्रत्येक माणूस या मधुचंद्राच्या रात्रीची स्वप्ने पहात असतो आणि प्रत्येक तरुणी या मखमली आठवणीत हरपून जाते.

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात येणारा हा अनुभव नवरा-बायकोच्या संबंधातील स्पेशल, विसरता येण्यासारखा अनुभव! नवविवाहित वरांनो, मित्रांनो , हा अनुभव संस्मरणीय, आनंददायी करण्याची जबाबदारी तुमच्यावर अवलंबून आहे. मधुचंद्राचा दिवस म्हणजे आपले सर्वस्व, आपल्या भावना, तिच्या विषयीचे उत्कट प्रेम या सर्वांचा आपल्या प्रेयसीवर वर्षाव करण्याचा दिवस!

तुम्ही ज्या स्रीला आपली पत्नी म्हणून स्वीकारलीत, ज्या स्त्रीला तुमच्याविषयी प्रेम आणि विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा. तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढा आनंद तुम्ही तिला दिला पाहिजे.

नववधू ही लाजरी, बुजरी, थोडीशी भित्री असते. तिचा स्वभाव तुम्हाला पूर्णपणे माहीत झालेला नसतो. ती थोडीशी कोमल, नाजूक स्वभावाची असल्याने तुमच्याकडून तिला हळूवार आणि मुलायम वागणुकीची अपेक्षा असते, म्हणून तुम्ही तिच्याशी इतक्या सावधानतेने वागायला हवे की, तिच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. म्हणून या सुंदर रात्री रांगडेपणा करु नका आणि जबरदस्ती तर नकोच नको. तुम्ही जर सुरवातीलाच धसमुसळेपणाने वागलात तर तुमच्या विषयी तिच्या मनात घृणा निर्माण होऊन संभोगाच्या बाबतीत ती थंड बनेल.

म्हणून त्या लाजऱ्या बुजऱ्या नववधूशी प्रेमाने, आपुलकीने वागा, तिच्यातला लाजाळूपणा दूर करण्य्ााचा प्रयत्न करा आणि हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तिच्याशी प्रेमपूर्वक संभाषण सुरु करणे, तिला रोजच्या जीवनातील ज्या गोष्टी आवडतात त्या विषयी बोलणे सुरु करा. विशेषतः भारतीय संस्कृतीच्या जोडप्याप्रमाणे जर तुम्ही पहिल्यादाच तिच्याजवळ जात असाल तर व्यक्ती म्हणून तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करा.

तिच्या आवडत्या-नावडत्या गोष्टी, तिचे छंद, तिच्या सवयी, वेगवेगल्या गोष्टींबद्दलची तिची मते या गोष्टी जाणून घ्या. पण हे करताना कृपा करुन असे दाखवू नका की, तिच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेत आहात किंवा ती कोर्टात पिंजऱ्यात उभी आहे किंवा तुम्ही तिची परीक्षा घेत आहात. तुमचे प्रश्न तिला नकळत प्रेमाने विचारलेले असावेत, आणि ती जे काही सांगते त्यात खरोखरच तुम्हाला आवड आहे अशापकारे दर्शविलेले असावे. मध्येच तुम्ही तिला एखाद्या प्रेमाचा फिल्मी डायलाॅग म्हणाय्ाला सांगावे किंवा चित्रपटातले एखादे गाणे म्हणायला सांगावे, तर तुमचे प्रश्न असा पद्धतीने असावे की, त्यांची उत्तरे फक्तहोयया स्वरुपाची किंवा अत्यंत संक्षिप्त असतील. काही काही वेळेस ती तिच्या लाजाळू, बुजऱ्या स्वभावामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर फक्त डोळे किंवा मान हलवून देईल, जर ती उत्तर देण्याची टाळाटाळ करु लागली किंवा खूप वेळ घेऊ लागली तर अस्वस्थ होऊ नका. तुमचा प्रश्न परत विचारा आणि प्रेमाने तिला आग्रह करा, तिला मोकळे वाटेल अशापकारे तिला आग्रह करा. तिला धीर द्या.

नंतर तुम्ही तिच्यासंबंधी विचारु शकता. उदाहरणार्थ तुला माहीत आहे, ’तू किती सुंदर आहेस ते?‘ जर ती सर्वसाधारण असेल तर अर्थात असे प्रश्न विचारु नका. नाहीतर तिला वाटेल की तुम्ही तिची चेष्टा करत आहात. पण तुम्ही तिला विचारु शकता, ’तू खरचं माझ्यावर प्रेम करतेस? सांग ना?‘ इत्यादी. कदाचित ती लाजेल आणि गप्प बसेल. जर ती खरच हुशार आणि स्मार्ट असेल तर कदाचित ती धीट बनेल आणि खोडसाळपणे तुमत्या प्रश्नाचे उत्तर देईल. जर तुम्ही तिला विचारलं, ’मी खरचं तुला आवडतो?‘ तर ती कदाचित लाजूनहोयआणि लगेच म्हणेलअजिबात नाहीतुम्हाला आश्चर्य वाटायला नको.

जर तिचा लाजाळूपणा गेला तर कदाचित ती स्वतः गप्पा मारु लागेल आणि तुमच्या हसण्यात सहभागी होऊन मोकळेपणाने वागू लागेल, आणि अशापकारे संभाषण सुरु असताना तुम्ही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करा. तिचा हात हातात घ्या. तुमचा हात खांद्याभोवती टाका. तुम्हाला आढळेल की, तिचा बुजरेपणा हळूहळू कमी होतोय आणि आता हीच पहिल्या आलिंगनाची वेळ होय. हळूच अगदी नकळत सहज तुम्ही तिला तुमच्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करा, पहिले आलिंगन हे नाजूक आणि जबरदस्ती करता कुठल्याही सूचना देता उत्स्फूर्त असावे. तिला फक्त पहिल्या पुरुषाच्या स्पर्शाचा अनुभव देण्यासाठी पहिले आलिंगन हे अगदी झटपट घ्यावे.

पहिले आलिंगन जर जबरदस्तीने आणि धसमुसळेपणाने घेतलेले असेल तर नववधू बावरुन जाईल. कारण तिचा लाजाळूपणा अजून गेलेला नसतो. नंतर ज्या वेळी तुमच्या नववधूचा लाजरेपणा कमी झालेला असेल, तुमच्या स्पर्शाची तिला सवय झाली असेल, त्या  वेळेस तुम्ही तिच्या खालील भागांना स्पर्श करायला हवा आणि ते सुद्धा ती फार प्रतिकार करत नसेल तरच!

एकदा का तिला तुमच्या आलिंगनाची सवय झाली किंवा स्वखुषीने ती घेऊ लागली तर तिला हळूवारपणे आणि उत्कट भावनेने तिच्या ओठांचे चुंबन घेण्यासाठी विनंती करा. सर्वसाधारणपणे तीनाहीम्हणण्याची शक्यता आहे. हरकत नाही. धीर सोडू नका. तुमची मागणी धरुन ठेवा. तिच्याशी गोड बोला. तुमच्या प्रेयसीचे हृदय जिंकण्याची ही परिणामकारक पद्धतत आहे. कारण कुठलीही स्त्री कितीही लाजाळू असली तरी क्या प्रेमाने आवर्जून केलेली विनंती झिडकारणार नाही. ती नाही म्हणणार नाही आणि तरीही तिचा लाजाळूपणा गेलेला नसलयने ती लगेच होय म्हणणार नाही. म्हणून तुमचे एक बोट तिच्या हनुवटीखाली धरुन तिचा चेहरा थोडासा वर उचला आणि तिच्या ओठांना तुमच्या ओठांनी एक नाजुकसा हळूवार स्पर्श करा, जर तुम्ही हा पहिला स्पर्श बरोबर केला तरच तिच्या शरीरात एक संवेदना

0 Comments

Post Comments