Sun, 19 Jan 2020
Contact No: +91 9000305252

प्रसिध्द वारविक रोअर्स पुरुष नग्नचित्रे -असलेले २०१९ चे कॅलेंडर.

प्रसिध्द  वारविक रोअर्स पुरुष नग्नचित्रे -असलेले २०१९ चे कॅलेंडर.
Jun 22, 2019

या वर्षी आपण वाॅरवीक रोअर्सचे कॅलेंडर घेतले असेल. ते एक धाडसी कॅलेंडर आहे. पुन्हा असे मिळणार नाही वाटले असेल.

अश्या कॅलेंडरच्या शौकीनासाठी खुशखबर देत आहोत. वाॅरवीक रोअर्स २०१९ मधे पणकॅलेंडरमधे परतले आहेत. हा त्यांचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होणार आहे.

कॅलेंडरची खासियत म्हणजे यामध्ये नग्नचित्र आहेत. पुरुष पण नग्न रुपात गरमागरम वाटतात.असे त्यांनी करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या संघाला आर्थिक लाभ व्हावा.

उद्देश तसा पाहिला तर चांगला वाटतो कारणवैयक्तिक लाभा ऐवजी आपल्या संघाच्या लाभासाठी धाडस केले आहे. उद्देश काहीही असलातरी कॅलेंडरला घवघवीत यश मिळाले आहे.

0 Comments

Post Comments