Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

सेक्स दरम्यान मुखमैथुन कसे करावे?

सेक्स दरम्यान मुखमैथुन कसे करावे?
Jun 22, 2019

मुखमैथुनाबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. काहींना हा कमी दर्जाचा तर काहींना निषिद्ध प्रकार वाटतो. काहींची प्रयोगास तयारी असते पण मुखमैथुन करणे उचित असेल पासून त्याने प्रकृतीवर काही वाईट परिणाम होतील इथपर्यत शंका असतात. यासाठी आपण कामसूत्रावर नजर टाकूया. त्यात मुखमैथुन अथवा औपरोष्टीक पकरणात पकाश टाकला आहे. शास्त्राच्या अनुसार सेक्स दरम्यान अशी कोणतीही स्थिती अथवा कृती ज्याने आपणास कमालीची उत्तेजना आणि उत्तम संतोष मिळेल ती बाब योग्य मानावी.

महिलांच्या दृष्टीने पाहिल्यास मुखमैथुनात जिभ आणि ओठांद्वारे योनीचे  लाडच होतात. यासाठीच मुखमैथुनाचा स्विकार करणे बहुतेक महिलांना आवडते. आवड असली तरी आपल्या जोडीदारास माझी योनी चाट म्हणून मोकळेपणाने सांगणे महिलांना अवघड वाटते. फर्माईश करीत नसल्या तरी त्याने हे सिध्य होत नाही की त्यांना योनी चाटण्याचा प्रकार पसंत नाही.

काही पुरुषांना मुखमैथुनद्वारे योनीचा आस्वाद घेतांना स्वतःबरोबर तिलाही मौज द्यावी वाटते. काही महिला त्यांची  इच्छा जाणतात पण शंका असल्याने योनी चाटू देत नाहीत. काहीही स्थिती असली तरी एकमेकांची मनोभावना ओळखणे आवश्यक ठरते. महिलांनी आपला पार्टनर मुखमैथुन करण्याची इच्छा धरत असल्यास त्याला मोकळीक देण्यास उशिर लावू नये. त्याच्या  बरोबर स्वतःही पूर्ण लैंगिक आनंद घ्यावा.

पुरुष जेव्हा एका महिलेची योनी जिभ आणि ओठांनी हाताळतो तेव्हा त्याला मुखमैथुन संबोधले जाते. जिभेने चाटणे, फटकारणे, गरगर फिरवणे, आणि ते लिंग असल्याप्रमाणे आघात करण्याचे प्रकार होतात. ओठांनी चुंबन घेणे, घासणे आणि चोखण्याच्या क्रिया होतात. मुखमैथुनाने ज्या महिलांना कमी उत्तेजना येत असते त्या विरघळण्याचा अथवा आॅर्गजमचा अत्त्युच्च  आनंद मिळवू शकतात. आम्ही या लेखामध्ये मुखमैथुनाचे काही प्रकार देत आहोत. लैंगिक जीवन समृद्ध असणे हा योग्य जीवनशैलीचा एक भागच आहे.

महिलेस मुखमैथुन कसे करावे?

१) मुखमैथुनासाठी चांगली स्थिती असणे अतंत्य आवश्यक ठरते. महिला आपल्या पाठीवर पहुडली असली तर तिने पाय एकमेकांपासून पसरलेले असायला हवेत. याने आपण तिच्या मांड्यामध्ये असतांना डोके खुपसून तिची योनी जिभ आणि ओठांनी क्रिया करतांना डोळे वळवावे लागते. त्याने मानेला त्रास होऊ शकतो. तुलास टाळण्यास तिच्या नितंबाखाली उशी ठेवून योनी वर उचलल्यास क्रिया करणे सोपे होईल. उशी खाली ठेवल्यास प्रेमांकुरही चाटणे सोपे होते.

२) मौज येण्या साठी तिची पँटी ठेवून पहुडण्यास सांगावे. तिचे अंतर्वस्त्र दातांमध्ये पकडून ती खाली खेचावी. ही क्रिया करतांना ओठांनी योनी घासली जाईल. आपण योनीची हाताळणी अथवा त्यावर क्रिया करतांना एक वेळा तरी तिच्याकडे पहावे. पॅन्टी मजेेने उतरवल्यावर आपण सहजपणे तिच्या मांड्यामधे राहून आपली जिभ तिच्या योनीवर चालवा. बसल्या स्थितीत असतांना आपल्या बोटांनी योनीवर दाब देऊन चाटावे. ही एक उत्तम स्थिती मानली जाते.

३) एकाच वेळी एकमेकांची चाटणे अथचा चोखणे होउ.  शकणारी ही स्थिती आहे. महिला पाय पसरून पहुडली असतांना तिच्या मांड्यामध्ये जाण्याऐवजी उलट स्थितीत तिच्या अंगावर जावे. आपल्या ओठांसमोर तिची योनी असतांना आपले लिंग तिच्या ओठांसमोर असेल. आपण योनीवर क्रिया करीत असतांना ती पण लिंगाची चुंबने, चाटणे, चोखणे अथवा हातांनी कोणतीही क्रिया सहजपणे करू शकते. या प्रकारात स्त्री-पुुरुष दोघेही मुखमैथुनाचा आनंद एक साथ घेऊ शकतात.

४) उलटसुलट स्थिती आहात पण महिलेला आपल्या ओठांसमोर आपले लिंग नको असेल तर आपण आपली कंबर किंचित बाजूला सरकवावी याने आपले लिंग तिच्या चेहऱ्यासमोर नसेल. आपले शरीर आपण हाताच्या कोपरावर तोलून आरामात चाटू, चुंबू अथवा चोखू शकता. यात तिच्या शरीरावर आपल्या शरीराचा जास्त भार पडणार नाही याची काळजी घ्यायाला हवी. या स्थितीत आपण तिच्या मांड्या पसरवू शकतात. मांड्याबरोबर तिचे योनी ओठ पण पसरत असल्याने योनीओठ आणि प्रेमांकुर चाटू शकता.

५) महिला पाठीवरच झोपली असेल तर नितंब पलंगाच्या कडेवर आणि पाय खाली लटकत असतील. या स्थितीसाठी नितंबाखाली उशी हवी. पुरुष तिच्या योनीसमोर चेहरा आणण्यास जमिनीवर गुढघे टेकवून झूकेल. पुरुष योनीवर चुंबण्याच्या किंवा इतर कोणत्याही क्रिया करू शकतो. क्रिये दरम्यान महिला उत्तेजित झाल्यासस त्याला आपल्या मांड्यामध्ये खेचू शकते किंवा आपले पाय पसरून तळवे पुरुषाचे खांदे अथवा पाठीवर ठेवू शकते. याने तिची योनी आणखी खुलेल. सदर स्थिती अश्या महिलांसाठी उत्तम असेल ज्यांना  पुरुषाने आपली जिभ योनीत खुपसलेली आवडते. पलंगाऐवजी महिला टेबलावरही पसरू शकते. टेबलावर असल्यास गुढघ्यावर असलेल्या पुरुषाला कमी झुकावे लागते.

६) महिला वर असतांनाही मुखमैथुन करू शकता. यात पुरुष पाठीवर असतांना महिलेने गुढघ्यावर राहून आपली योनी पुरुषाच्या चेहऱ्यासमोर आणावी. क्रियेवर आपले नियंत्रण हवे असलेल्या महिलांना ही स्थिती उत्तम आहे. यामध्ये ती त्याच्या लिंगाशी खेळूही शकते.

७) उभ्या स्थितीत मुखमैथुन करायचे असल्यास महिलेने पाय पसरून उभे रहावे. पुरुष गुढघ्यावर झुकून समोर राहिल. आपल्या ओठांनी तो योनीवर दाब देऊ शकतो. ज्यांची कल्पना चौखूर दौडते अश्या जोडप्यासाठी हा प्रकार चांगला आहे.

८) यामध्ये पुरुष पाठीवर असतांना पाय मुडपून गुढघे वर करतो. महिला त्याच्या शरीराच्या  दोन्ही बाजूला गुढघे टेकवून अंगावर जाते तेव्हा तिची पाठ त्याच्या चेहऱ्याकडे असते. या स्थितीत योनी ओठ पसरलेले असतात. तिने योनी त्याच्या ओठांसमोर ठेवून पुढे झुकावे. तिचे डोके गुढघ्यावर ठेवावे. या स्थितीमध्ये महिलेची योनी पूर्णपणे पसरते आणि अंतरंगही थोडे दिसते. पुुरुष योनीमधे सहजपणे जिभ खुपसू शकतो.

वरील प्रकार आम्ही दिले आहेत. आपण मुखमैथुन चालू केल्यावर स्वतःला पण अनेक कल्पना सूचतील. त्यामधे एका अंगावर पाय उचलून, पुढे झुकल्या स्थितीत, पुरुष मागे आणि पुढे असे अनेक प्रकार करता येतील.

€€€

0 Comments

Post Comments