Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

या पाच प्रकारांनी आपण संभोग न करता प्रेगनेंट राहू शकता‘

या पाच प्रकारांनी आपण संभोग न करता प्रेगनेंट राहू शकता‘
Jun 22, 2019

आपण संभोग न करात प्रेगनंट राहू शकता? आपण विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. सेक्स केल्या शिवाय गरोदर राहू शकत नाही. परंतु काही प्रमाणात जरी शारीरिक संबंध न होतासुध्दा महिला गरोदर राहू शकते.

परंतु तुम्हाला येथे सांगू इच्छितो की आपण शारीरिक संबंध (सेक्स) आणि दुसऱ्या मार्गाने गरोदर होऊ शकता. जर हे वाचून आपण अजून हसत असला तर तुम्हाला आमचा प्रश्न अजून समजला नाही. किंवा आपण या प्रश्नाला निरर्थक मानत आहात.

तुम्हाला सांगू इच्छितो कि सेक्स केल्याशिवाय सुध्दा महिला गरोदर राहू शकते याची शक्यता खूपकमी किंवा नाहीच्या बरोबर आहे. यामागे खूप खोटी कारण असू शकतात.

ह्याच प्रश्नाचे जर आपण इंटरनेटवर उत्तर शोधत असाल तर याचे उत्तर तुम्हाला जरूर सापडेल. त्यात लिहले असेल की हे शक्य नाही. परंतु काही एक्सपर्ट मान्य करतात की असे होऊ शकते.

आम्ही आपणास या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मदत करू. अश्या पाच स्थितीमध्ये ज्यामध्या आपण प्रत्यक्ष संभोग केल्याशिवाय गरोदर राहू शकता.

स्थिती १ :  जेव्हा आपण ड्राय सेक्स करण्याचा प्रयत्न करता तेव्हा महिला आणि पुरुषाचे जननांग घासून जातात परंतु योनीत लिंग प्रवेश होत नाही परंतु या स्थितीमध्ये गर्भधारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थिती २ :  जर तुम्ही आणि तुमचा पार्टनर स्विमिंगपूलमध्ये हस्तमैथुन करत असाल आणि त्याच वेळेस त्याचे विर्य स्खलन झाले आपण त्याच्या शेजारी असाल तर मोठा धोका स्विकारण्यासासारखे आहे. या स्थितीमध्ये गर्भधारण होण्याची शक्यता असते.

स्थिती ३ :  जर तुम्ही सेक्स करताना सेक्स करण्याअगोदर फाॅरप्ले हाॅट आणि आनंदी करण्यासाठी सेक्स टाॅयज वापरत असाल आणि त्यावर पार्टनरचे वीर्य लागले असेल आणि आपण हात न धुता आपल्या योनीला स्पर्श केला तर गरोदर होण्याची शक्यता असते.

स्थिती ४ :  जर आपण असुरक्षित एनल सेक्स करता आणि त्यावेळेस पार्टनरचे वीर्य बाहेर आले आणि तुमच्या योनी पर्यत गेले तर प्रेगनेंट होण्याची शक्यता अधिक असते.

स्थिती ५ :  जर तुम्ही पार्टनरच्या विर्याला स्पर्श केला आणि त्याच बोटांनी आपल्या योनीला स्पर्श केलात तर गरोदर होण्याची शक्यता वाढते.

0 Comments

Post Comments