Wed, 23 Oct 2019
Contact No: +91 9000305252

राशीचिन्हानुसार आपणासबेडवर काय हवेसे वाटते

राशीचिन्हानुसार आपणासबेडवर काय हवेसे वाटते
Jun 22, 2019

आपला मूड आहे. बंद दारामागे आपण काहीही लैंगिक प्रयोग अथवा धाडस करायला तयार असता प्रत्यक्षात बेडवर गेल्यावर कल्पना केली त्याप्रमाणे अनुभव येईल असे नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा अथवा विचार वेगळे असल्याने आलेल्या अनुभवाचे आश्चयर्य पण वाटू शकते. त्याला काही इतर कारणेही आहेत.

महिलाही बाॅस असतात. हुकूम सांगणे त्यांचा नसानसात भिनलेले असते. बेडवर पण आपलीच मनमानी हवी असते. पण जेथे सेक्सचा संबंध येतो तेथे बाॅसगिरी ऐवजी तडजोड लागते.

बेडवर अपेक्षा बाळगणे राशीवरून ठरवल्यास मार्ग सापडेल. अपेक्षा भंग होण्याचे टळेल. आपण राशी चिन्हानुसार लैंगिक कल पाहूया

मेष : नैसर्गिकरित्या कणखर आणि धाडसी प्रवृत्तीचे. नशा आणणारी कृती घेतल्यास ही राशी सर्वोत्तम ठरेल. आपण स्वतः मेष राशीचे असल्यास लैंगिकतेत छळाचा समावेश केल्यास त्याने त्रास होण्याऐवजी मौजच वाटेल. अर्थात छळ सहन होणारा असावा.

वृषभ : मेष राशीच्या उलट प्रवृत्तीचे. तरीपण प्रणय समाधानकारक असतो. या राशीचे लोक आळशीपणा बाबत प्रसिद्ध आहेत. यांनाना पारंपारीक पद्धतीने झटपट केलेले सेक्स अथवा महिला खाली आणि पुरुष वर असलेली स्थिती चांगली वाटते. कृतीपेक्षा समाधान हवे असते. लवकर समाधान मिळवण्याचे तंत्रही माहित असते.

मिथुन : सदर राशीवाल्याना लैंगिकता फार आवडते. पूर्वखेळांमध्ये वेळ घालवणे आवडते आणि निरनिराळे प्रयोग करण्यास सदैव तयार असतात. यांच्यासोबत असल्यास बेडवर मजेत वेळ जाईल. पूर्वखेळा प्रमाणे सेक्स टाॅय वापरण्यासही तयार होतील. एकदा का खेळण्याचा उपयोग चालू केला तर पुन्हा पुन्हा तेच वापरण्याऐवजी आणखी नवे खेळणे हवेसे वाटेल.

कर्क : कर्क राशीचे लोक निस्वार्थपणे प्रेम करणारे असतात. बेडवर असतांना आपण आनंदी होण्यासाठी प्रयत्न करीत राहतील. कर्क राशीवाले फार संवेदनशिल असतात.त्याचवेळेस ते आश्चर्य पण देऊ शकतात. त्यांची काळी बाजू उघड केल्यावर धक्का बसू शकतो पण लक्षात ठेवा की विश्वास असल्याने सर्व सांगितले. कधी कधी उगाच गुंतागुंत निर्माण करतात असे लैंगिकतेतही होते.

सिंह : जुन्या पद्धतीचे रोमँटिक लोक. यांना फार मिठ्या मारणे आवडते. बेडवर असतांना आपल्यामुळे पार्टनर आनंदी झालेले दिसताच स्वतःही आनंदी होतात. आपल्या संगतीत पार्टनरचा वेळ चांगला जाईल यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात. पतना विषयी मात्र समस्या असते कारण लवकर होत नाही.

कन्या : सर्व काही यांना परफेक्ट हवे असते. जेव्हा खाली क्रिफाय ' करायची वेळ येते अथवा चावटपणा असतो तेव्हाही उत्तम दर्जा हवा असतो. बेडवर समाधान देण्यास कसलीही कसर ठेवणार नाहीत. यांना नेमके हवे असल्याने एकट्या असतांना व्हायब्रेटरचा वापर करणे आवडते.

तुला : अतिशय संवेदनाशिल प्रेम करणारे आपल्या पार्टनरच्या आनंदाकडे लक्ष पुरवणारे आणि जवळीक हवी असते. नजर भिडवणे, प्रेमळ फुसफुस आणि दिर्घ चुंबने याना त्यांना चांगली उत्तेजना येते आपण तुला राशीचे असाल तर परस्पर संमतीने हस्तमैथुन करून पार्टनरची संवेदनास्थळे जाणावीत. आपणास कार्य आवडते त्याचीही कल्पना द्यावी.

वृश्चिक : प्रयोग करणे यांना नशा देणारे असते. मसालेदारपणा असेल वाटले तर कोणत्याही प्रयोगाला तयार होतील. यात गुदमैथुनही आले. आपण स्वतः वृश्चिकचे असाल आणि गुदमैथुन केले नसेल तर काहीतरी हरपले समजा.

धनु : यांचा स्वभाव चौकस असतो त्यामुळे पोर्न पहाणे आवडते पोर्न पहातांना यांना नव्या कल्पना पण सूचतात त्याने बेडवरच्या क्रिया चमकदार होतात. प्रयोग करण्यास सदोदीत तयार अशी व्यक्ती भेटली तर पोर्न आणि प्रत्यक्ष जीवन यात अंतर असल्याचे स्पष्ट करावे. पोर्न स्टारप्रमाणे कृती करायला सांगाल तेव्हाच अडखळेल.

मकर : लैंगिकते बाबत विचार केल्यास आपणास रस अथवा उत्सुकता वाटेल अशी कृती करतील. स्थितीमध्ये बदल आणि वेगवेगळी हाताळणी यांची खासियत आहे. मन भिरभिरायला लागेल असे समाधान देण्याचा प्रयत्न करतांना त्यातील प्रवासाचा प्रत्येक टप्पा आनंददायक राहण्याची काळजी घेतात. यांची काही नवे आत्मसात करायचीही तयारी असते.

कुंभ : मनभोळ्या स्वभाव असणारे हे राशीवाले घुमसता, नैसर्गिक आणि चावटही लैंगिकता करण्यास मागेपुढे पहात नाही. बेडवर मौज आल्यास आसपासच्या लोकांना ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्याने ओरडतात. ही आरडा ओरडच आपण मोठा प्रेमिक ठरवते मानतात. आपल्या पार्टनरला त्याबद्दल विश्वासात घेणे दष्ट ठरेल.

मीन : आपल्या पार्टनरला खुश करण्यास मीन राशीवाले अतिरिक्त धडपड करण्यास तयार असतात. आपण महिला आणि मीन राशीवाले असाल तर पहाताच मूड चांगला होईल अशी लिंगरी परिधान कराल. अंर्तवस्त्रेही आकर्षक असतात. त्याला अतिरिक्त उत्तेजना देण्यास ओठ कोठेही चालवाल. एकासोबत दिर्घकाळ असले तरी उत्सुकता अथवा हवीहवीशी कृती करण्याकडे कल असतो.

0 Comments

Post Comments