Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

सर्व सिमेपलीकडचे ’सेक्सी स्वप्नांचे जग‘

सर्व सिमेपलीकडचे ’सेक्सी स्वप्नांचे जग‘
Jun 22, 2019

सेक्सी स्वप्नामुळे आपण कधी कधी अशाकृत्रीम अशा कल्पनांमधे रंगून जातो की ज्या गोष्टी कधी पूर्ण होणेच मुश्कील असते. डोक्यामध्ये निर्माण होणाऱ्या सेक्स संबधी कल्पना यामुळे सेक्सी स्वप्नं पडतात. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो त्यावेळी अशी मजेदार स्वप्नं पडतात. आपण वास्तवीक जीवनामधे घडणाऱ्या  सत्यापेक्षा स्वप्नामध्येच अधिक उत्तेजीत होत असतो.

काही मानसोपचार तज्ञांचे मत असे आहे की ज्या गोष्टी आपण वास्तवीक जीवनामध्ये करु शकत नाही नेमक्या त्याच गोष्टी आपण स्वप्नामधे करत असतो. पण सर्वांचे असे मत आहे की झोपे मध्ये पडणाऱ्या स्वप्नामध्ये काही तरी गुढ अर्थ लपलेला असतो.काही तरी रहस्य असते.

अमेरीकेमधील जैनिस हिलर म्हणतात उत्तेजक स्वप्ने फक्त सेक्ससीच संबधीत नसतात. तर कधी कधी त्याचा संबध व्यक्तीच्या जीवनाशी सुध्दा असतो उदा. शारीरीक कमजोरी, दुर्भाग्य, गैरसमज

. जर आपण कुणा बद्दल सारखा विचार करीत असाल आणि त्याच्या बद्दल स्वप्न पहात असाल तर त्याला तुम्ही कल्पना समजाल? बिल्कुल नाही तर आपल्या डोक्यातील प्रत्येक तार फक्त तिच्या विषयीच विचार करत असते. जरी आपण उत्तेजक होत नसलो तरी तिच्या उत्तेजक स्वप्नामुळे ते शक्य असतेआपल्या स्वप्ना बद्दल विचार करण्याची गरज पडते आणि विचार करुन त्याचा योग्य अर्थ लावणे जरुरीचे असते.

खरी गोष्ट तर ही आहे की आपण आपल्या चांगल्या आणि वाईट स्वप्नांचा बरोबर अर्थ ओळखून आपल्या वास्तवीक जीवनाला सुखी बनवू शकता. आपल्या नात्या मध्ये गोडी निर्माण करु शकता. फक्त गरज आहे स्वप्नांचे विश्लेषण करण्याची. ....

आता आपण काही स्वप्नांचा या ठीकाणी विचार करु ....

कुठल्या तरी प्रसिध्द स्त्री बरोबर आपण बिछाण्यात आहात...

स्वप्न संकेत- जर आपण कोणाशी प्रेम करीत आहात आणि त्याचबरोबर कुठल्या तरी लोक प्रिय अभिनेत्री बरोबर प्रेमात रंगणारे स्वप्नं पहात असाल, तिच्या बरोबर रात्र रंगीन करीत असाल तर याचा अर्थ असेल की आपण आपल्या प्रेयसी बरोबर शारीरिक संबंध करत आहात असे आपणाला वाटेल. सेक्स तज्ञ जेन हाॅक्सली म्हणते कीआपल्या ला अधिक कामेच्छा स्वप्नातील सुंदरी बरोबर कामक्रीडा करण्यास मिळते.‘

जर आपण एकटे आहात आणि आपल्या मनपंसत अभिनेत्रीच्या  स्वप्नामुळे उत्तेजीत झाले असाल आणि जागे झाला तर हे स्वप्न तुमची मनोकामना पूर्ण करणारे असते. प्रेमी आणि प्रेमीका यांच्यामधील सेक्स संबध मजबूत होण्याची शक्यता अधिक असते आणि आपल्या स्वप्नात आलेली लोकप्रिय स्त्री या गोष्टीची प्रतीक असते की तीच्या सारखेच आपल्या प्रेयसीला शोधत आहोत. स्वप्नामधे आपण पाहीलेल्या अभिनेत्रीमुळे आपण आपल्या प्रेयसीला तीची हेयर स्टाईल सुध्दा बदलायला लावतो. तसेच तिच्यासारखेच मेकअपकरायला भाग पाडतो तिच्या सारखाच पोशाख परिधान करायला लावतो. जर आपल्या स्वप्नात मादक सुंदरी आली असेल तर तिच्या सारखेच सौंदर्य तुम्ही तुमच्या प्रेयसीत शोधत असता.

परंतु स्वप्नात जर तुम्ही शारीरीक आणि भावनात्मक तृप्त होत असाल तर स्वप्नात आलेली सुंदरी किंवा अभिनेत्री आपल्या प्रेयसीचे प्रतिक असते. प्रसिध्द अमेरिकन सेक्सतज्ञ डाॅ.गिलियन हाॅलोवे म्हणतात सेलिब्रीटी सेक्स (कुठल्या प्रसिध्द व्यक्ती बरोबर केलेला संभोग) चे स्वप्न आपल्या अतंकर्णात असलेल्या प्रतिमेशी निगडीत असते.

स्वप्न सारांश -जर आपण स्वप्नात आलेल्या सुंदीमुळे उत्तेजीत झाला असाल याचा अर्थ जीवनामध्ये रस नाही. अशा परिस्थतीत आपण आपल्या प्रेयसीबरोबर शारीरीक संबध करताना नवीन नवीन आसनांचा वापर केला पाहीजे आणि संभोग पध्दतीमधे बदल केला पाहीजे.

जर आपण एकटे असाल तर याचा अर्थ असा आहे आपण आपल्या प्रेयसीचा शोध सुरू करा किंवा कुठल्या तरी पार्टीत जाऊन मजा लुटली पाहीजे.

आपल्या बाॅस बरोबर शारीरीक संबध करणे

स्वप्न संकेत -आपण ज्या पुरूष किंवा महिलेच्या नियंत्रणाखाली काम करीत असाल तिच्या बरोबर सेक्स स्वप्न सौभाग्यचे प्रतिक आहे. डाॅ. हाॅलोवे म्हणतात की अशा स्वप्नांचा संबध आपल्या कामाशी असतो स्वप्न बघणारी व्यक्ती नेहमी पुढे पुढे जाण्याचाच विचार करीत असते याचा अर्थ तुम्ही तुमच्या कामावर एकनिष्ठ आहात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपण गरजेपेक्षा ज्यास्त वेळ थांबत आहात.

परंतु जर अशी स्वप्ने रोजच पडत असतील तर समजावे बाॅस आपल्या पाठी लागला आहे किंवा आपण बाॅसच्या पाठीशी लागलो आहोत.

स्वप्न सारांश - जर स्वप्नामध्ये बाॅसच्या बरोबर शारीरीक संबध करीत असाल तर याचा अर्थ सरळ आपल्या बिछाण्यामधील नियंत्रण आणि शक्तीशी आहे. सेक्स तज्ञ हाॅस्कसली म्हणतात की या स्वप्नामुळे आपल्याला मर्यादांचे उल्लंघन करण्याची चेंतावणी सुध्दा मिळते. त्या बरोबर स्वनामध्ये भविष्यात प्रेमाची चोरी पकडण्याचे संकेत सुध्दा मिळतात तसेच अनैतिक संबध ठेवण्याची सुचना मिळते.

जर आपण खरोखरच आपल्या बाॅसवर प्रेम करीत असाल तर याचा जरुर विचार करा की आपण बाॅसच्या कुठल्या गोष्टीवर फीदा आहात. लोकाना प्रभावीत करणारा बाॅसचा स्वभाव, त्याची कामुकता, किंवा लोकांच्या मध्ये मिसळण्याचा स्वभाव आता या वागण्याचा विचार करा आणि तसेच आपल्या जोडीदाराशी वागा.

जर आपण एकटे अहात तर या गुणांनी संपन्न जीवन साथीचा शोध करा. त्याच बरोबर असे स्वप्न आपला बाॅस आपल्याकडे आकर्षीत होत आहे याचे प्रतिक आहे.

जर स्वप्नामधे आपण आपला बाॅसमध्ये शारीरीक आकषर्ण नसेल तर याचा अर्थ आपण समाधानी वैवाहीक जीवण जगत आहात मग आपण आपल्या कामाबरोबरच शारीरीक सुखा कडेही लक्ष केंद्रीत करावे.

कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीशी संभोग करणे

स्वप्न संकेत - कुठल्या तरी सकाळी आपण एका अनोळखी बरोबर संभोग करीत असाल आणि उठल्यानंतर आपण आपल्याला खूप ताजे तवाणे समजत असाल. स्वप्नांची

0 Comments

Post Comments