Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

जगातील सर्वात मोठे लिंग आहे असे सांगणारा खोटारडा निघाला आहे फक्त ६ इंच लांब

जगातील सर्वात मोठे लिंग आहे असे सांगणारा  खोटारडा निघाला आहे फक्त  ६  इंच लांब
Jun 22, 2019

एक माणूस जो आपले लिंग जगातील सर्वात मोठे लिंग आहे असे म्हणून घेणारा त्याला त्याच्या डॉक्टरांनीच त्याचा खोटारडेपणा जगासमोर आणला रेडिओलॉजिस्ट डॉक्टर जीसस  पाब्लो याने रोबोट टू एक्स विल कॅब्रेरा त्याच्या लिंगाचा एक स्कॅनिंग केलं होतंत्याच्यामध्ये त्याचे लिंग १८. एवढी लांब दाखवण्यात आली होतीपरंतु त्या वेळेस त्याने आपल्या लिंगावरील आलेल्या पट्ट्या  हटवण्यास नकार दिला होता   त्यांना आपली त्वचा दाखवण्यासही नकार दिला होता परंतु नंतर डॉक्टरांनी अजून  रिपोर्ट चा अभ्यास केल्यावर  त्यांना असे दिसून आले की फक्त चांबडी, वाहिन्या त्या त्वचेवरील सूज आहेजगातील दुसरा सर्वात मोठे लिंग असणारा व्यक्ती जॉन फाल्कन  यानेही या दाव्यावर आक्षेप घेतला होता त्यांनी धोका दिला आहे असे सांगितले होते रोबोटू हा विश्व प्रसिद्ध झाला जेव्हा अभिनेता जॉन फाल्कनने  अनौपचारिक पद्धतीने विश्व रेकॉर्ड तोडला होता तेव्हा त्याच्या लिंगाची  लांबी साडे . शांत असताना होती उभे राहिल्यावर १३. इंच होतीरोबोटूला बाहेर कुठे जाताना सावकाश जावे लागते कुठे राहायला गेल्यावर  त्याला आपल्या लिंगाला पट्ट्यांमध्ये लपेटून ठेवायला लागतेहो रात्री झोपताना उशीवर ठेवून झोपावे लागते ज्यामुळे त्याला रात्री झोपताना त्रास होऊ नये व्यवस्थित झोप लागावी परंतु या सगळ्या त्यावर त्याला विचारलं गेल्यावर पुढे मांडण्यासाठी तयार नाही त्याची अपेक्षा फक्त गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये त्याचे नाव नोंदवणे पुरती आहे त्याला डॉक्टरांनीही समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि लिंग हे किती मोठे असले तरी ते यौन संबंधासाठी कामास येते त्याला जखम करण्यापेक्षा ती मुलं जन्माला घालण्यासाठी आपल्याला दिले आहे परंतु या गोष्टी तो स्वीकार करत नाही कारण त्याचे लिंग इतरांपेक्षा खूप मोठे आहे असे त्याचे मान्य आहे संस्कृतीमध्ये त्याच्याकडे मोठे लिंग तो सर्वात मोठा मर्द असतो तसेच या काही गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवतातडॉक्टरांनी हल्ली परत त्याच्या लिंगाचे परीक्षण केले तेव्हा त्यांना असे दिसून आले की त्याचे संपूर्ण लिंग २०  इंचाचे आहे  परंतु त्यांच्या लिंगातील ग्रंथी या इंच पर्यंत पोचलेले आहेत म्हणजे याचा अर्थ त्याचा बाकीचा भाग हा संपूर्ण चमडी रक्तवाहिन्यांनी भरलेला आहे त्यांच्या वयाबरोबर त्यांच्या लिंगाचे ही वजन वाढत आहे

0 Comments

Post Comments