आपणास एक तरुण आवडतांे आणि त्याच्याशी कामिk्रÀडा करण्याचीही मनाची तयारी असते. त्याच्यासोबत असतांना आणखी एक वाईनचा प्याला घेता, त्याच्यासोबत आणि ऐनवेUी तसे करावेसे वाटत नाही. धावपUीचा दिवस असला की आपण मन नसतांनाही खातो. त्याने अपचन होते आणि त्यावर औशध कंपन्या अब्जावधी कमवत आहेत. त्याचप्रमाणे सेक्सची इच्छा नसतांना काही कारणाने शारीरिक सोबत द्यावी लागली तर त्याचा मानसिकतेवर परिणाम होतांना योनी पण सुन्न होते हे आपणास माहित आहे का? खरोखर इच्छेविरुध्द शारीरिक संबंध घातक आहेत. आपले एकाशी प्रेमसंबंध असतांना शरीर मोकUे होते आणि मनात त्याच्याविषयी आपलेपणाची भावना असते. हीच भावना योनीपर्यंत पोहचते. आपला मेंदू आणि हृदयापासून नऊ नसा योनीपर्यंत पोहचतात. जेव्हा योनीस अस्वस्थ वाटते तेव्हा kोंÀद्रिय पद्धतीवर परिणाम होऊन व्यवस्थेवर थेट परिणाम होतो. त्याने मानसिक आणि शारीरिक असंतुलन उत्पन्न होते. महिलांची योनी म्हणजे एक फुल असून त्याची रचना फार गुंतागुंतीची आहे. टिस्यू आणि मसल नाजूक असून त्याच्या विणलेल्या जाÈयाने अत्युच्च आनंद मिUू शकतो. त्याचवेUी पेशी अथवा मांसल भाग सुन्न झाल्यास नाजूक भाग असल्याने इजा होऊ शकते. स्पर्श महत्वाचा भाग आहे. त्याने आपले शरीर आणि योनी खुली होते. आपण प्रेमाने त्याच्याकडे पहात असता सगUा ताUमेU उत्तम जमलेला असतो. योनी पाझरत असते आणि मांसल भाग उत्सुक असतो. अशा वेUी त्याने योनीवर बोट जरी ठेवले तर चोखून आत ह्याल. उलट परिस्थिती म्हणजे अजून शरीर खुललेले नाही. अश्यावेUचा सेक्स पिडादायक होऊ शकतो. मांसल भाग याबाबतच नव्हते तर श्वासावरही परिणाम करते. अशी व्यवस्था निसर्गानेच आपल्या संरक्षणासाठी अथवा कोणती काUजी घ्यायची यासाठी निर्माण केली आहे. प्रचीन भारतीय योनी म्हणजे फुलांची बाग मानायचे. चायनीज आपलया शय्यागृहात महिलेची हाताUणी कशी करायची यावर मार्गदर्शन द्यायचे. स्पर्श अथवा चुंबनाचे सात पायर्या असून ओलावा निर्माण झााल्यावरच घुसखोरी करण्याचा सल्ला द्यायचे. यामध्ये सखोल ज्ञान असून शारीरिक संबंध पतनापलिकडे नेले आहे. आजच्या काUात पालक लैंगिक माहिती देत नाहीत. पोर्नपासून लैंगिकतेची माहिती मिUते. यामध्ये चुकीची माहिती मिUू शकते. पोर्नमध्ये कUीप्रमाणे योनी खुलवण्यास कोणतीही कृती केली जात नाही. आता आपण पहिल्या परिस्थितीकडे वUूया. तो भेटला संभाषण झाले, त्याने आपल्यावर खाण्यापिण्याचा खर्च केला आणि आपण त्याच्या घरी गेलात. त्याने स्पर्श केला तरी फरक पडत नाही याने आपण स्वतःच नवल करीत आहात. शुष्कता पाहून तो के वाय जेली वापरतो. जेलीने ओलावा मिUतो पण त्याला नैसर्गिकतेची सर येत नाही. तो आपल्यात शिरकाव करतो. तुम्ही कUवता आणि तो स्वर काढीत धपापत असतो. याच वेUेस आपल्या नाजू पेशी विरोध करीत असतांना आपणास वेदना जाणवत असतात. जबरदस्ती नसली तरी त्रास आहे. स्पर्शाने महिलांना उत्तेजना येते आणि चुंबनांनी आपलेपणा निर्माण होतो. सगUे ठिक चालले असते आणि पुढेही आनंददायक शारीरिक संबंध होणार होते पण अचानक सगUे उलटे होते. त्याला कारण असते त्याचे बोलणे. काही गोष्टी उघडपणे महिलांना बोलायचे अथवा ऐकायचे नसते. पुरुषांचा मूU स्वभाव बिनधास्त असे. मनाला येईल ते बोलतात त्याप्रमााण्े त्यांची काही उलट सुलट ऐकायची पण तयारी असते. तुम्ही सोबत आलात म्हणजे एक चालू अथवा कामिk्रÀडांची आवड असलेली तरुणी वाटून काही बिनधास्त बोलल्यास तुमचा मूड वाढण्याऐवजी ताबडतोब शारीरिक संबंध नकोसे वाटतात. मग पुढे जे घडते त्याला आपण विरोध अथवा तk्रÀार करीत नसले तरी मन आणि शरीरास त्रासदायक होते. त्याची आठवण आली तरी रडू येऊ शकते. एक सर्वेक्षणात १७ ते २४ वयोगटातील सात हजार महिलांना प्रश्न विचारले गेले. दहा पैकी एका महिलेस सेक्स दरम्यान वेदनांचा अनुभव आल्याचे नोंदले होते. जागतिक पातUीवर विचार करता संख्या लक्षणिय असेल. महिला प्रेमाची भूकेली असते पण त्याला मार्दवाचा पाया असतो. लैंगिक बोलणे असले तरी त्यात सभ्यता हवी असते. यासाठी महिलांनी कितीही जवU गेले आणि शय्यासोबतीची तयारी असली तरी बोलण्यात सभ्यता नसल्यास संबंध टाUावेत. त्यावेUी त्रास होईल शिवाय आठवणींनी पुढेही त्रास होत राहिल. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL