वचसि भवती संगत्यागमुद्दिय वार्ता! श्रुतीमुखवरमुखांना केवलं पंडीतानाम! जधनमरूणरत्न ग्रंथीका स्त्रीकलापं! कुवलयनयनांना को विहातुं समर्थः! वाचाल ऐ पंडीत लोक जे जे ! बैराग्य त्यांचे वचनींच सांज!! नो कमिनीच्या उधना भुलेना! ऐसा असे कोण मला कळेना!! (वामन पंडीत) अनेक वेदवाद करणारे पंडीत स्त्रीसमान विषयादी सर्व संग त्याग करावा म्हणून मुखाने गोष्टी मात्र बोलतात. परंतू मणिक्यादी रत्नखचीत अशा मेखलेल्या शाेभेकरून युक्त अशा सुंदर तरूण स्त्रियांच्या जधनास दूर करणारा म्हणजे न भुलणारा असा कोण समर्थ आहे? मला तर कोणी दिसत नाही. थोडे विशेष विवरण मोठमोठे विद्वान पंडीत लोक नेहमी म्हणत असतात की स्त्री समागमाचा त्याग करावा. विषयांत पुरूष गुंतला म्हणजे त्याला कशाचेच भान रहात नाही. जवळ असलेली धनसंपत्ती घालवून टाकतो. उद्योगधंदा करीत नाही. आपले कर्तव्य कर्म काय? हे तो विसरून जातो. मूढ पशू बनतो अशा मूढ पशूवत्त कामासक्त पुरूषांचे जीवन जगाला त्याचा काय उपयोग ? म्हणून पुरूषाला मूढ बनविणार्या स्त्री समागमाचा त्याग करावा त्याला 'भुर्तुहरी' उत्तर देतात की 'अहो हे मुखांने बोलता येते, पण जगात तसे घडते का? माणिक सारख्या अनमोल रत्नांनी अलंकृत केलेली अशी रत्नखचीत मेखला जिचा कटिप्रदेश सुशाेभीत करीत आहे अशा स्त्रीच्या विशाल जधनाला कोण भुलणार नाही? असा कोणी समर्थ पुरूष मला तरी या जगात दिसत नाही, जो पर्यंतच मुखची बडबड ! पण एकदा का जधनांचे ओझरते दशर्ण होताच तपस्वीनी विµवमित्र कसा लटपटला याचे दिग्दशर्ण पुराण ग्रंथात वाचावयास मिळते. जगामध्ये असे काही विद्वान पंडीत आढळतात की ते स्त्री समागमाचा ते मुखाने तिरस्कार करतात. पण एकदा का बिछाण्यावर ते निजले म्हणजे स्त्रियांच्या अंगावर लोहून स्त्रीसमागमामध्ये इतके गढून जातात की त्यांना त्यावेळी जगाचेही भान राहात नाही. बोलणे आणि कृती यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. भर्तृहरीच्या या मतालाही ' शुकमुनी' सारखे अपवाद आहेतच. पण ते अगदी क्वचीत ! पुराणग्रंथात अशी एक गोष्ट आहे की एकदा एका सरोवरामध्ये अनेक तरूण साैंदर्यवान अप्सरा पूर्णपणे नग्न होऊन जलक्रिडा करीत होत्या. इतक्यात तेथून नवजात तरूण महात्मा 'शंकमुनी' जात होता हे त्या तरूण व नग्नावस्थेत असलेल्या अप्सरांनी पाहिले पण त्यांना तरूण महात्मा 'शंकमुनी' च्या नंतर महर्षी भगवान व्यास हे जेंव्हा त्या सरोवराकडे येऊ लागलेले त्या अप्सरांनी पाहाताच त्या गडबडल्या. सरोवराच्या काठावर येऊन आपापली वस्त्रे अंगावर घेतली व जलक्रिडा त्यांनी बंद केली. महर्षी भगवान व्यास यांना अप्सरांचे ते कृत्य पाहून आचर्य वाटले. ताबडतोब ते त्या अप्सरांजवळ गेले आणि त्यांना विचारले की ,' इतक्यात माझा तरूण नवजवान पुत्र ,'महात्मा शंकमुनी' हा येथून जात असता त्याचे तुम्हाला काहीच वाटले नाही. त्याच्या देखत तुम्ही नग्न होऊन जलक्रिडा करीत होता. आणि मी आता वृध्द झालो आहे. माझे केस पिकून पांढरे झाले आहेत. मला पहाताच तुम्ही नग्न होऊन करीत असलेली जलक्रिडा एकदम बंद करून आपापली वस्त्रे अंगावर घेऊन मुद्रा घाबरल्या सारखी करून स्वस्थ बसल्या आहेत याचे कारण काय? त्यावर त्या अप्सरा बोलल्या ,'शंकमुनी हे जरी तरूण असले तरी त्यांनी आपली इंद्रीयांवरी मनाचा पुर्णपणे 'ताबा' ठेवलेला आहे. म्हणून त्यांच्यापासून आम्हाला मुळीच भीती वाटली नाही. आपण वृध्द आहात तरी आपल्या इद्रिंयावर आपला ताबा तितका नाही. आम्हाला तुम्ही नग्नावस्थेत पाहून आमच्या विशाल मोहक व पृष्ट जधनांचे आपणाला दपर्ण होताच आपण जो काही घोटाळा कराल त्या घोटायाचे भय वाटले. म्हणून आम्ही नग्नजलक्रिडा बेध करून आपापली वस्त्रे अंगावर घेतली. या एकाच गोष्टीमध्ये भर्तुहरीचे मत ' जो कामिनीच्या जधना भुलेना' हे चांगलेच दिसत असून योगी शंकमुनीच्या उदाहरणांने 'अपवाद' ही चांगलाच दिसून येत आहे. वाचकांनो मोहक व पृष्ट स्त्री जधनाचे दपर्न घडताच आपल्या इंद्रीयावर ताबा ठेवणे हे कर्म मोठे कठीण आहे. जगातले व्यवहारही हेच दाखवितात हे 'जधन महात्म्य ' आहे. अशा या स्त्री -जधन महात्म्याचा एक पोटभेद 'वेशया स्त्रियांचे जधन' याचा विचार येथे करावयाचा आहे. जधनच नसेल तर संभोग कसला? 'संभोग ' जधनांचे एक कार्य आहे. जधन आणि संभोग उभयतांचा विचार ' असेही म्हटले तरी चालेल! तेंव्हा आता मुख्य विषयाकडे वळ वेशया स्त्रिया ः वात्सायनमुनींनी कामसुत्रांमध्ये कन्या पुनर्भू आणि वेशया अशा तीन 'नायिका' सांगीतल्या आहेत. त्यापैकी तिसरी नायिका 'वेशया' या संबंधीचाच विचार या लेखात करावयाचा आहे. १) व्यभिचारी कर्मे करण्यानेही स्त्रीला वेशात्व प्रप्त होते. २) पुरूषांशी विवाह बाह्य संभोग कार्य ज्या स्त्रिया करतात त्यांना 'वेशया' म्हणतात. ३) पैशाच्या मोबदल्यात वाटेल त्या पुरूषांनी तात्पुरता का होईना शरीर विक्रय करणार्या स्त्रीलाही 'वेशया' स्त्री म्हणता येईल ४) अनैतीक लैंगीक संबंध ठेवणार्या स्त्रीलाही 'वेशया' म्हणता येईल. ५) द्रव्यलोभाने पुरूषाला विषभोग देणार्या भोग्य स्त्रीयानांही 'वेशया' म्हणता येईल. 'वेµया' स्त्री कोणाला म्हणावे या संबंधी पाच प्रकारची पाच मते आम्हाला आढळली ती येथे सांगितली आहेत. व सर्वामध्ये सत्यांही आहे. एखाद्या पुरूषाजवळ दीर्घ काळ राहून नंतर सोडून दुसर्याजवळ राहणार्या स्त्रीलाही 'वेशया' संज्ञा प्रप्त होते. 'वेशया' संज्ञा अगोदर मिळालेली असो अगर ती संज्ञा प्रप्त झालेली असो. त्या योगे 'वेµया' च्या संज्ञेवर अगर व्याख्या करण्यावर कसलाच परिणाम होत नाही. विवाहीत स्त्री ची व्याख्या विवाह झालेली स्त्री अशीच एकाच प्रकारे व निशचीत करता येते. निशचीत एकच व्याख्या 'वेµया' स्त्रीची करणे थोडेसे अवघड आहे. वात्सायन मुनींनी 'कामसुत्रात' 'वैिशक' नायक सहावे अधिकरण लिहीले आहे. त्यात त्यांनी 'वेशया' कोणास म्हणावे अगर 'वेशये' ची व्याख्या काय? या प्रनाच्या भानगडीतच पडले नाहीत. या अधिकारणाच्या सुरवातीलाच ते सांगतात भार्या , परस्त्री ,पुनर्भू या तीन नायिकांच्या समागमाचे उपाय पूर्वी सांगीतले. आता 'वेµया' नायीकेची प्रप्ती कµाी करून घ्यावी त्याचे उपाय 'वेµया' µाी समागम करण्यासाठी कोणाची मदत घ्यावयाची, समागमास कोणती वेµया योग्य कोणती अयोग्य या सर्व गोष्टींचा विचार प्रथम या अधिकरणात केलेला आहे. पुरूष समागम करून त्यापासून मिUणार्या द्रव्यावर आपली जीवीका चालविने हे वर्तन 'वेµया' आचारीतात. वेµया कामासक्त होऊन पुरूष समागमास प्रवृत्त होते. द्रव्यासक्त होऊन पुरूष समागमास प्रवृत्त होते. अµाा दोन प्रवृत्तीला 'स्वाभावीक' व दुसर्या प्रवृत्तीला 'कृत्रिम' अµाा संज्ञा आहेत. वात्सायनाच्या मताने वेµया स्त्रियांमध्ये उच्च, मध्यम व कनिष्ठ असे जरी भेद करता आले तरी पुरूष समागम करून मिUणार्या द्रव्यावर जीवीका चालविणारी स्त्री 'वेµया' संज्ञेला प्रप्त होते. मग ते द्रव्य अल्प असो अगर पुष्कU असो. राजगृहे µाहरातील कलावान वेµया 'सालवती' ही एका रात्रीचे द्रव्य म्हणून µांभर सुवर्ण मुद्रा घेत असे. वैµााली नगरातील 'अंबापाली' वेµया पन्नास सुवर्णमुद्रा. एका रात्रीचे भोगद्रव्य म्हणून घेत असे. उच्च दर्जाची वेµया पुष्कU भोगद्रव्य घेईल व कनिष्ठ दर्जाची वेµया अल्पद्रव्य घेईल. दोन्ही स्त्री वेµया प्रवृत्तीच्याच होत. वेµया स्त्रियांचे विवीध प्रकार ः वेµयां स्त्रियांमध्ये 'उघड वेµया' व 'गुप्तवेµया' असे दोन भेद घडतात. गुप्त वेµयांची उदाहरणे पुढे देणार आहोत. उघड वेµया स्त्रिंयाµाी समागम करण्यास गुप्त उपाय योजावे लागतात. काही वेµया अµााही आढUतात की रात्रीच्या उघड वेµया व दिवसा चांगली सभ्यस्त्री सारखा वेµाभूषा करून त्या गुप्त वेµया बनतात.. उघड वेµया या धंदेवाईक(ज्rदिाोग्दहaत्) असतात. गुप्त वेµया या धंदेवाईक नसतात. कारण त्यांची वेµया प्रवृत्ती गुप्तच असते. त्यांचे व्यवहार ही गुप्तपणे चालतात. कित्येक वर्षापूर्वी मी 'ए' या नावाच्या एक हिंदूस्थानातील नरेंद्र इंग्लडमधील एका 'गुप्त' वेµयांच्या जाÈयात सापडून एका रात्रीत भोगद्रव्य म्हणून पन्नास लाख रूपये गमविण्याचा प्रसंग त्याच्यावर आल्याचा प्रसंग पाहिला आहे. 'गुप्त ' हे नेहमीच भयंकरच असते. वेµयास्त्रीयांचे पुढील प्रमाणे प्रकार आढUतात. धंदेवाईक वेµया ः या उघड वेµया होत. गाईका, नर्तीकी, नटी वगैरे कलोपासक स्त्रियाही या प्रकारात येतात. खिµांात भरपूर पैसे असले म्हणजे कोणीही यांच्याकडे जाऊ µाकतात. केवU आपल्या साैंदर्याच्या बUावर पुरूषांना मोहून टाकून देहविk्रÀयावर. उघडपणे जीवीका चालविणार्या स्त्रियाही या प्रकारात येतात. यांना 'रूपाजीवा' म्हणतात. धार्मीक वेµया ः या वेµयांच्या मदतीवर 'धर्मा' चा प्रसार करता येतो. या धर्मगुरूबरोबर असतात. त्यांच्या आज्ञेने त्या धर्मप्रसाराचे कार्य करतात. गुरू व त्यांचे िµाष्य यांच्याµाी त्यांचे लैंगीक संबंधही घडून येतात. त्याच्या प्रचाराला जे जे अनुकुल होऊन त्यांना मदत करतील त्यांच्याµाीही संभोग करण्यास या धार्मीक वेµया तयार होतात. व धर्मप्रचार करतात. देववेµया - देवदासी या वेµया मोठ मोठ्या देवUात राहातात. यांचे सर्व खर्च देवUाच्या खजिण्यातून चालतात. देवासमोर देवUामध्ये नृत्य करणे गायन करणे वगैरे द्वारा देवाची सेवा करून देवUातील पुजारी, देवमंदिराचा मालक व अधिकारी वर्ग यांचे मनोरंजन करणे त्यांच्याµाी संभोग करणे देवUात येणार्या प्रवासी पाहुण्यांना संभोगाद्वारे खूष ठेवून सेवा करणे ही कार्ये देवदासींना करावी लागतात याबद्दल त्यांना बक्षीसेही मिUतात. धार्मिक वेµया या धर्म कार्य आणि देवदासी या देवकार्य म्हणून धर्मगुरू व देवगुरू या देवाजवU संभोग करतात. इतकेच नव्हे तर त्या त्या धर्मकार्याµाी व त्या त्या देवमंदीराच्या कार्याµाी ज्यांचा ज्यांचा निगडीत संबंध येत असेल त्या सर्वांµाी धर्म कार्य म्हणून संभोग करण्यास त्या नेहमी तयार असतात. प्रचीनकाUी या धर्मवेµया व देववेµया-धर्मदासी यांना समाजामध्ये सन्माननीय व पूजनीय मानल्या जात असत. या वेµयांना कोणाµाी लग्न व्यवहार करण्यास बंदी होती. परंतु त्यांची इच्छा जो-जो करील त्यांच्याµाी kोंÀव्हाही संभोग करण्यास त्यांना पूर्ण मोकUीक असे. देवदासींचा लैंगीक संबंध राजापर्यंतही पोहचलेला दिसून येतो,' बृहकथा सरिता' सागर ग्रंथात पुढीलप्रमाणे लिहीलेली गोष्ट आढUते. एका राजाला आपल्या कनिष्ठ नोकराची बायको अत्यंत साैंदर्यवान असल्याचे आढUून आले. तिला जुलुमाने जावून तिच्यावर बलात्कार करावा तर तो नोकर कनिष्ठ दर्जाचा जरी असला तरी योग्य संधी मिUाल्यास तो आपला खूनही करील अµाी राजाला भीती वाटत होती. तिला वµा करून घेऊन तिच्याµाी उघड संभोग करावा तर दरबारामध्ये आपला दर्जा 'हीन' होईल मान राहाणार नाही. तेंव्हा यावर उपाय राजाला त्याच्या सेवकांनी असा सांगीतला की आपल्या त्या कनिष्ठ नोकराला सांगावे की 'तुPया बायकोचा देवसेवेसाठी देवदासी कर आणि तिला देवUात सोड. कारण देवUातील प्रत्येक वस्तुंवर धर्मगुरूप्रमाणे राजाचीही सत्ता असते. त्या प्रमाणे त्यांने करताच राजाची देवUावर जµाी हुकुमत चालते या नियमांने तिच्याµाी मालकी हक्काने खुµााल संभोग करावा'. देवदासी या समाजामध्ये सन्माननीय व पुजनीय मानीत असल्याने त्यांच्याµाी केला जाणारा संभोग धर्मकार्य अगर देवकार्य म्हणून सन्माननीयच ठरेल. त्याप्रमाणे त्या राजाने आपल्या त्या कनिष्ठ नोकरास त्याच्या साैंदर्यवान स्त्रीस देवदासी करावयास लावून ती देवदासी बनल्या वर तिच्याµाी संभोग मोठ्या सन्मानाने केला. देवसेवा करून देवUातील अधिकारी वर्गाµाी देवकार्य म्हणून केव्हाही संभोग तयार करण्यास असणार्यांस 'देवदासी' संज्ञा आहे. त्याचप्रमाणे विद्येची सेवा 'विद्याकार्य' म्हणून विद्याधिकारांµाी संबंध ठेवणार्याही स्त्रिया आहेत. साधारणपणे 'विद्यादासी' अµाी संज्ञा त्यांना देता येईल कारण हे सर्व 'विद्येची सेवा' या दृष्टीकोणातून करावयाचे असते. हौµाी वेµया ः या वेµया स्त्रिया 'गुप्तवेµया' या प्रकारातील असून त्या फार श्रीमंत वर्गातील असतात. पैµाासाठी अगर धंदा म्हणून या स्त्रीया वेµयेची वृत्ती स्वीकारीत नाही. खाणे पिणे , मजा मारणे, हौस अµाी यांची प्रवृत्ती असत. या प्रवृत्तीला अनुसरून तरूण सुंदर व खर्चीक असा पुरूष यांना अढUून आला म्हणजे अµाा पुरूषांµाी खेU खेUणे, k्रÀीडा करणे , वनविहार करणे ,सहल करणे , गप्पागोष्टी करणे वगैरे गोष्टी करणे. वगैरे गोष्टी होता होता मोठ्या हौसेने त्या संभोग करण्यास तयार होतात. हौµाी वेµया या द्रव्याची अपेक्षा जरी करीत नसल्या तरी संभोग करणार्या श्रीमंत व हौµाी पुरूषाचा जसजसा दाट परिचय होत जाईल तसतµाी मोठमोठी कीमंतवान बक्षिसे त्या भरपूर वापरतात सर्व काही हौसे खातरच देत असते. या हौµाी स्त्रिया µोवटी फारच महाग पडतात. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL