आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज ४‚५ मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी‚खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. त्याशिवाय देखील मनुकांचे बरेच फायदे असतात. त्यात उपस्थित न्यूट्रिएंट्स बार्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊ रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहेत. १. मनुका खाल्ल्याने ब्लड सकुर्लेशन इम्प्रूव होत. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग देखील निखरण्यास मदत होते. २. मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत करतात. ३. यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्ट अटॅकच्या आजारांमध्ये इफेक्टिव आहे. ४. यात आयरन असत. हे अनीमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर ठरतात. ५. यात अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते. ६. यात अँटीबॅक्टीरियल गुण असतात. यामुळे सर्दी‚खोकला ठीक होण्यास मदत मिळते. ७. यात बीटा कॅरोटीन असतो. जे डोळांसाठी फायदेशीर ठरत. ८. यात ऑक्जेलिक अँसिड असत. यामुळे दात मजबूत होतात. यामुळे गम प्रॉब्लमपासून बचाव होतो. ९. यात कॅल्शियमची मात्रा अधिक असते. म्हणून ज्वॉइंट पेनपासून बचाव होतो. १०. याचे सेवन केल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होऊन हेयर फॉलची समस्या देखील दूर होते. मनुका खाण्याचे हेल्दी मार्ग कब्ज दूर करण्यासाठी रात्री पाच मनुका आणि एक लसणाची कळी खायला पाहिजे. मनुकांत मध मिसळुन खाल्ल्याने देखील फायदा होतो. याला दुधात उकळुन त्याचे सेवने केल्याने देखील फायदा होतो. मनुकांमध्ये शेप आणि ओवा मिसळुन खाल्ल्याने देखील फायदा होतो.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news