आपल्या भारत देशातील कित्येक वेगवेगळयासामाजिक संस्थानशी, वेगवेगळया राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी तसेच पत्रकारांनी आपआपल्या पध्दतीने देशातील विविध सामाजिक विषयांवर मो"-मो आंदोलनाशी, विरोध, धिक्कार सभा वगैरे भरवून कईक संवेदनशील विषयांवर मात मिळवीली देशातील शिक्षणाचे स्तरात कितीही सुधारणा झाल्या असल्या तरीही देशातील कुप्रथेचा विषय आज ही शिक्षणावर भारी पडतानाची कित्त्येक उदाहरणे आज ही समोर येताना नजरेस पडत आहेत. काही लोक तर आजही कुप्रथेला सोडण्याचे नावच नाही घेत. भारतातील एक प्रिसध्द राज्य हरियाणा जिल्हयातील करनाल मध्ये राहणारया शशी नावाच्या युवतीला हया कुप्रथेपासून निघण्याकरिता कित्येक वर्ष ल]ढाई ल]ढावी लागली. हया कुप्रथेवरून समाजाने शशीच्या परिवारासोबत जे र्दुव्यवहार केले ते निंदणीयच होते. शशीच्या एका काकाचे काही कारणास्तव कोणत्त्याही मुलीशी लग्न जुळत नव्हते. परंतु प्रयत्त्न केल्यावर उत्तर भारतातल्या एका गावातील मुलीशी शशीच्या काकाच्या लग्नाची बोलनी शुरू झाली.पण शशीच्या होणार्या काकीसोबत लग्न करण्याकरिता उत्तर भारतातील लोकांनी शशीच्या वडिलांकडे एक अटवली आणि ती अट म्हणजे शशीच्या होणार्या काकीच्या भावाशी शशीचे लग्न करावे. आंचलिक बोलीभाषे मध्ये हया तडजोडीस आंटा सांटा बोलतात.त्या वेळेस शशी केवळ ८ वर्षांची होती. तरीही शशीच्या वडीलांनी तिच्या काकाचे लग्न जमविण्याकरिता शशीचा बळी देण्याचे मान्य केले व सन २००८ ला शशीचा बाल विवाह तिच्या वडिलांनी लावून टाकल आणि तिचा गौना नंतर करण्याचे "रविले. आजपासून १० वर्षांपूर्वी शशी त्या तडजोडीचा अर्थ समझत नव्हती. परंतु जस जशी शशी होत गेली तशी ती समजून गेली की तिचे लग्न कधीच झाले आहे. शाळेत अभ्यास करताना ही शशीने बाल विवाह कायदयाबद्दल वाचले कारण की तिचा स्वत:चा बाल विवाह झाला होता.त्यामुळे शशी ही त्या कुरातीपासून द्वेष करू लागली.त्याच वेळेस शशी ने "रविले की तिच्या गौण्याच्या वेळेस ती तिच्या सासरी मुळीच नाही जाणार आणि तिने तसेच केले.उत्तर भारतातून शशीला घेऊन जाण्यास आलेल्या सासरकडच्या मंडळीसोबत जाण्यास ८ व्या लहान वयात झालेल्या लग्नास तिने सरळ सरळ विरोध केला. त्या मो"या समजूतदार झालेल्या मुलीचे धाडस बघून शशीच्या बापानेही तिला सहकार्य केले. पण शशीच्या विरोधाची ही बातमी आसपासच्या लोकांना कळल्यावर त्यांनी शशीच्या वडीलांवर दबाव टाकून तिला सासरी पा"विण्याचा यशस्वी प्रयत्त्न करू लागले.परंतू शशीच्या वडीलांनी त्त्यांचा कठोर विरोध केला.शशीला ते जबरदस्तीने सासरी नाही पा"वू शकत असा पवित्रा त्यांनी घेतला. प्रकरण चिघळत गेले. पंचायत बसली. तेव्हा ग्रमस्थ आणि पंचायतचे एक ही म्हणने शशी आणि तिच्या वडीलांनी ऐकले नाही. ग्रमस्थ व पंचायतीकडून शशी आणि तिच्या परिवारावर कित्येक प्रकारचे दबाव टाकले गेले. त्त्यांना विविध प्रकारे घबरविले व धमकविले गेले.एवढेच नव्हे तर लग्न झालेल्या त्त्या काका काकीला असे म्हणून परत घेऊन गेले की जो पर्यंत शशीला सासरी नाही पा"वित तो पर्यंत आम्ही काकीला ही नाही पा"विणार.ती युपीमध्ये तिच्या माहेरीच राहील. त्त्यानंतर पंचायत ने शशीच्या वडिलांना परिवारासहित समाजातून बेदखल करूण लोकांनी त्यांची जमिन हडपली. एवढया यातनेवरूनही शशी आणि तिच्या परिवारने हार नाही मानली. शशी जवळ जवळ १७ वर्षाची झाली होती. ती अगदी लहानग्या म्हणजेच ८ व्या वर्षात झालेल्या आपल्या बालविवाहच्या विरोधात कायद्याने ल]ढाई लढून बाल विवाहापासून सुटका घेऊ इच्छीत होती. मार्च २०१७ मध्ये शशीने आपल्या वडीलांसहीत महिला संरक्षण आणि बाल विवाह निषेध अधिकारी रजनी गुप्ता यांच्याकडे गेली आणि शशीवर झालेल्या बाल विवाह विरोधात तिच्या सासरच्या विरोधात तक्रर नोंदविली. रजनी गुप्ता ने शशीच्या सासरच्या लोकांना बोलावून समजविण्याचा प्रयत्न केला. पण ते नाही समजले. त्यानंतर शशीने आपल्या वडीलांच्या सहयोगाने २०१७ मध्ये तिचा बाल विवाह तोडण्याकरिता न्यायालयात केस दाखल केली आणि जवळ जवळ १४ महिण्याच्या ल]ढाई नंतर २०१८ ला न्यायालयाने शशीचा तो बाल विवाह रद्द केला.ज्या नंतर शशी व तिच्या वडीलांनी मोठा आराम अनुभवला. आता सज्ञान झालेल्या शशीकरिता तिच्या वडीलांनी मुलगा बघण्यास सुरूवात केली व शशीला एक लवपाल नामक मुलगा दाखवून तिच्या होकाराने त्याच्यासह तिचा विवाह करूण दिला. परंतु त्या विवाहात ही ग्रमस्थांसहीत शशीच्या कुटुंबातील काही लोक सामील नाही झाली. ज्यात केवळ शशीची काकी आजी आणि वडील सामिल होते. आता शशी आपल्या नवरा लवपाल सहीत तिच्या सासरी खूप खुश आहे.शशी मार्फत कुप्रथे विरोधात लढलेल्या या लढाईला आता भले ही सगळे लोक प्रशंसा करित आहेत. पण तिच्या वडीलांचे काय ज्यांची जमिन गांवातील विरोधकांनी केवळ बालविवाह या कारणास्तव बळकवीली होती. श्रीमान रविंद्र शिवाजी दुपारगुडे/के.रवि


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news