२१ वर्षीय विद्यार्थिनी होलसेल बाजारातून आपल्यासाठी अंडरवेअर विकत घेते. ती अंतर्वस्त्र काही दिवस वापरून ९० ते १०० पौंड म्हणजेच आठ ते दहा हजार रुपयाला विकते. अधिक दिवस वापरलेल्या अंतर्वस्त्रीचे अतिरिक्त शुल्क आकारले जातात. किती दिवस अंतर्वस्त्र वापरले त्यावर त्याची किंमत ठरते. विकत घेणारा अंडरवेअरचा स्वतः सोबत सेल्फी काढून या वेबसाईटवर अपलोड करतो. या विद्यार्थिनीला तिथे कैम गर्ल म्हणून ओळखले जाते. ती जेव्हा बाजारातून अंतर्वस्त्र विकत घेते आणि त्यानंतर ती अंतर्वस्त्राचे फोटो आपल्या वेबसाईट वरती अपलोड करते त्यानंतर दर्शक त्या अंडरवेअरची बोली लावतात. कधी कधी ती आपल्या ग्राहकांना वेगळ्या सेवाही देऊ करते. एक दिवस माझे अंडरवेअर नियमित विकत घेणारा माझा ग्राहक माझ्याकडे आला होता तेव्हा त्यानेही माझ्या काखेतील केसांचा वास घेण्यासाठी तीस हजाराची ऑफर दिली मी तिचा स्वीकारली व त्याला पंधरा मिनिटे मी काखेतील वास घेण्यासाठी वेळ दिला मी माझ्या अभ्यास व अंडरवेअर विक्री सोबतच एका बार मध्ये महिला वेटरचे काम करते या सर्वातून ती वर्षाला तीस लाख मिळतात.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL