सूचना जगामधील एक विचित्र शो ज्यामध्ये दर्शक अंतरंग दुनियेतील कला जिथे नृत्यांमध्ये उतरली आहे. एक विचित्र नवीन सादरीकरण जिथे नर्तक हे पूर्ण नग्न असतात परंतु यापुढील विशेष म्हणजे इथे प्रेक्षकांनाही नग्न होऊन हे सादरीकरण बघावे लागते. logo लाईव्ह न्यूड लाईव्ह नावाचा हा शो सिडनी मधील न्यू साऊथ वेल आर्ट गॅलरीमध्ये चित्रित केला गेला आहे. या प्रदर्शनाचा उद्देश फक्त माणसाचा प्राकृतिक व शारीरिक अंगांवर संस्कृतीचा कसा संबंध आहे हे बघण्यासाठी आहे. logo राफेल बोचेला द्वारा हा कोरीओग्राफ केला गेला आहे. यातील कलाकारांकडून पूर्वीच्या मुर्त्याचित्र याच्याबद्दल अनुत्तरीत प्रश्न दिलेले आहेत हा शो फक्त सोळा वर्षावरील प्रेक्षकांसाठी आहे व जे प्रेक्षक कपडे घालून येतील त्याना तेथे प्रवेश बंदी आहे. म्हणजे आपणास थेटर बाहेरील एका रूम मध्ये कपडे काढून आत प्रवेश दिला जातो. ७० डॉलर म्हणजे पाच हजार प्रत्येक तासाची फी आहे`


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL