या वर्षी आपण वाॅरवीक रोअर्सचे कॅलेंडर घेतले असेल. ते एक धाडसी कॅलेंडर आहे. पुन्हा असे मिळणार नाही वाटले असेल. अश्या कॅलेंडरच्या शौकीनासाठी खुशखबर देत आहोत. वाॅरवीक रोअर्स २०१९ मधे पणकॅलेंडरमधे परतले आहेत. हा त्यांचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होणार आहे. कॅलेंडरची खासियत म्हणजे यामध्ये नग्नचित्र आहेत. पुरुष पण नग्न रुपात गरमागरम वाटतात.असे त्यांनी करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या संघाला आर्थिक लाभ व्हावा. उद्देश तसा पाहिला तर चांगला वाटतो कारणवैयक्तिक लाभा ऐवजी आपल्या संघाच्या लाभासाठी धाडस केले आहे. उद्देश काहीही असलातरी कॅलेंडरला घवघवीत यश मिळाले आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL
editor

फोन सेक्स