सेक्सी स्वप्नामुळे आपण कधी कधी अशाकृत्रीम अशा कल्पनांमधे रंगून जातो की ज्या गोष्टी कधी पूर्ण होणेच मुश्कील असते. डोक्यामध्ये निर्माण होणाऱ्या सेक्स संबधी कल्पना यामुळे सेक्सी स्वप्नं पडतात. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो त्यावेळी अशी मजेदार स्वप्नं पडतात. आपण वास्तवीक जीवनामधे घडणाऱ्या सत्यापेक्षा स्वप्नामध्येच अधिक उत्तेजीत होत असतो. काही मानसोपचार तज्ञांचे मत असे आहे की ज्या गोष्टी आपण वास्तवीक जीवनामध्ये करु शकत नाही नेमक्या त्याच गोष्टी आपण स्वप्नामधे करत असतो. पण सर्वांचे असे मत आहे की झोपे मध्ये पडणाऱ्या स्वप्नामध्ये काही तरी गुढ अर्थ लपलेला असतो.काही तरी रहस्य असते. अमेरीकेमधील जैनिस हिलर म्हणतात उत्तेजक स्वप्ने फक्त सेक्ससीच संबधीत नसतात. तर कधी कधी त्याचा संबध व्यक्तीच्या जीवनाशी सुध्दा असतो उदा. शारीरीक कमजोरी, दुर्भाग्य, गैरसमज इ. जर आपण कुणा बद्दल सारखा विचार करीत असाल आणि त्याच्या बद्दल स्वप्न पहात असाल तर त्याला तुम्ही कल्पना समजाल? बिल्कुल नाही तर आपल्या डोक्यातील प्रत्येक तार फक्त तिच्या विषयीच विचार करत असते. जरी आपण उत्तेजक होत नसलो तरी तिच्या उत्तेजक स्वप्नामुळे ते शक्य असते. आपल्या स्वप्ना बद्दल विचार करण्याची गरज पडते आणि विचार करुन त्याचा योग्य अर्थ लावणे जरुरीचे असते. खरी गोष्ट तर ही आहे की आपण आपल्या चांगल्या आणि वाईट स्वप्नांचा बरोबर अर्थ ओळखून आपल्या वास्तवीक जीवनाला सुखी बनवू शकता. आपल्या नात्या मध्ये गोडी निर्माण करु शकता. फक्त गरज आहे स्वप्नांचे विश्लेषण करण्याची. .... आता आपण काही स्वप्नांचा या ठीकाणी विचार करु .... कुठल्या तरी प्रसिध्द स्त्री बरोबर आपण बिछाण्यात आहात... स्वप्न संकेत- जर आपण कोणाशी प्रेम करीत आहात आणि त्याचबरोबर कुठल्या तरी लोक प्रिय अभिनेत्री बरोबर प्रेमात रंगणारे स्वप्नं पहात असाल, तिच्या बरोबर रात्र रंगीन करीत असाल तर याचा अर्थ असेल की आपण आपल्या प्रेयसी बरोबर शारीरिक संबंध करत आहात असे आपणाला वाटेल. सेक्स तज्ञ जेन हाॅक्सली म्हणते की ’आपल्या ला अधिक कामेच्छा स्वप्नातील सुंदरी बरोबर कामक्रीडा करण्यास मिळते.‘ जर आपण एकटे आहात आणि आपल्या मनपंसत अभिनेत्रीच्या स्वप्नामुळे उत्तेजीत झाले असाल आणि जागे झाला तर हे स्वप्न तुमची मनोकामना पूर्ण करणारे असते. प्रेमी आणि प्रेमीका यांच्यामधील सेक्स संबध मजबूत होण्याची शक्यता अधिक असते आणि आपल्या स्वप्नात आलेली लोकप्रिय स्त्री या गोष्टीची प्रतीक असते की तीच्या सारखेच आपल्या प्रेयसीला शोधत आहोत. स्वप्नामधे आपण पाहीलेल्या अभिनेत्रीमुळे आपण आपल्या प्रेयसीला तीची हेयर स्टाईल सुध्दा बदलायला लावतो. तसेच तिच्यासारखेच मेकअपकरायला भाग पाडतो तिच्या सारखाच पोशाख परिधान करायला लावतो. जर आपल्या स्वप्नात मादक सुंदरी आली असेल तर तिच्या सारखेच सौंदर्य तुम्ही तुमच्या प्रेयसीत शोधत असता. परंतु स्वप्नात जर तुम्ही शारीरीक आणि भावनात्मक तृप्त होत असाल तर स्वप्नात आलेली सुंदरी किंवा अभिनेत्री आपल्या प्रेयसीचे प्रतिक असते. प्रसिध्द अमेरिकन सेक्सतज्ञ डाॅ.गिलियन हाॅलोवे म्हणतात सेलिब्रीटी सेक्स (कुठल्या प्रसिध्द व्यक्ती बरोबर केलेला संभोग) चे स्वप्न आपल्या अतंकर्णात असलेल्या प्रतिमेशी निगडीत असते. स्वप्न सारांश -जर आपण स्वप्नात आलेल्या सुंदीमुळे उत्तेजीत झाला असाल याचा अर्थ जीवनामध्ये रस नाही. अशा परिस्थतीत आपण आपल्या प्रेयसीबरोबर शारीरीक संबध करताना नवीन नवीन आसनांचा वापर केला पाहीजे आणि संभोग पध्दतीमधे बदल केला पाहीजे. जर आपण एकटे असाल तर याचा अर्थ असा आहे आपण आपल्या प्रेयसीचा शोध सुरू करा किंवा कुठल्या तरी पार्टीत जाऊन मजा लुटली पाहीजे. आपल्या बाॅस बरोबर शारीरीक संबध करणे स्वप्न संकेत -आपण ज्या पुरूष किंवा महिलेच्या नियंत्रणाखाली काम करीत असाल तिच्या बरोबर सेक्स स्वप्न सौभाग्यचे प्रतिक आहे. डाॅ. हाॅलोवे म्हणतात की अशा स्वप्नांचा संबध आपल्या कामाशी असतो स्वप्न बघणारी व्यक्ती नेहमी पुढे पुढे जाण्याचाच विचार करीत असते याचा अर्थ तुम्ही तुमच्या कामावर एकनिष्ठ आहात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपण गरजेपेक्षा ज्यास्त वेळ थांबत आहात. परंतु जर अशी स्वप्ने रोजच पडत असतील तर समजावे बाॅस आपल्या पाठी लागला आहे किंवा आपण बाॅसच्या पाठीशी लागलो आहोत. स्वप्न सारांश - जर स्वप्नामध्ये बाॅसच्या बरोबर शारीरीक संबध करीत असाल तर याचा अर्थ सरळ आपल्या बिछाण्यामधील नियंत्रण आणि शक्तीशी आहे. सेक्स तज्ञ हाॅस्कसली म्हणतात की या स्वप्नामुळे आपल्याला मर्यादांचे उल्लंघन करण्याची चेंतावणी सुध्दा मिळते. त्या बरोबर स्वनामध्ये भविष्यात प्रेमाची चोरी पकडण्याचे संकेत सुध्दा मिळतात तसेच अनैतिक संबध ठेवण्याची सुचना मिळते. जर आपण खरोखरच आपल्या बाॅसवर प्रेम करीत असाल तर याचा जरुर विचार करा की आपण बाॅसच्या कुठल्या गोष्टीवर फीदा आहात. लोकाना प्रभावीत करणारा बाॅसचा स्वभाव, त्याची कामुकता, किंवा लोकांच्या मध्ये मिसळण्याचा स्वभाव आता या वागण्याचा विचार करा आणि तसेच आपल्या जोडीदाराशी वागा. जर आपण एकटे अहात तर या गुणांनी संपन्न जीवन साथीचा शोध करा. त्याच बरोबर असे स्वप्न आपला बाॅस आपल्याकडे आकर्षीत होत आहे याचे प्रतिक आहे. जर स्वप्नामधे आपण व आपला बाॅसमध्ये शारीरीक आकषर्ण नसेल तर याचा अर्थ आपण समाधानी वैवाहीक जीवण जगत आहात मग आपण आपल्या कामाबरोबरच शारीरीक सुखा कडेही लक्ष केंद्रीत करावे. कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीशी संभोग करणे स्वप्न संकेत - कुठल्या तरी सकाळी आपण एका अनोळखी बरोबर संभोग करीत असाल आणि उठल्यानंतर आपण आपल्याला खूप ताजे तवाणे समजत असाल. स्वप्नांची आठवण अजून तशीच राहील. डाॅ. हाॅलोवच्या मतानुसार स्वप्नामधे कुठल्या तरी अनोळखी बरोबर शारीरीक संबध करणे म्हणजे त्याच्या सारख्याच जोडीदाराचा शोध घेण्याचा संकेत आहे. ती म्हणते की स्त्रीयांना तर हे स्वप्न अधिक फायदेशीर आहे. त्या समजून जातात की त्या कोणाबरोबर आहेत व कुठल्या प्रकारची कामक्रीडा चालू आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे एका अनोळखी व्यक्ती बरोबर संभोग करीत असतांना आपण निरोध किंवा अन्य गर्भनिरोधक औषधाची मदत घेता आहात. परंतु स्वप्नामुळे गर्भ निरोधका शिवाय आपण संभोगाचा आनंद उपभोगता. अशी स्वप्ने आपल्याला तेव्हा पडतात जेव्हा आपण एकटे असता आणि सेक्सचा कमीपणा वाटतो आहे किंवा आपण आपल्या प्रेमीका किंवा प्रेमी पासून संतुष्ट नाही. स्वप्न सारांश - आपल्या मधील काही लोक असे आहेत की त्यांच जीवनच इतक धावपळीच आहे की कुणाबरोबर जवळीक वाढविण्यास किंवा दिलेले वचन पाळण्यास वेळच नसतो आणि ते शारीरीक सुखाची अपेक्षा करतात. अशा स्वप्नांचा अर्थ होतो की सेक्स सुखासाठी आपण आपल्या जीवनाकडे लक्ष दिले पाहीजे. व प्रयत्न सुध्दा केला पाहीजे. मुंबईच्या एका विद्यार्थीचे म्हणने आहे की मी नेहमी स्वप्नामध्ये सेक्स सुख उपभोगतो. परंतु माझ्या प्रेयसीचा चेहरा दिसत नाही. परंतु या गोष्टीमुळे काय फरक पडतो मला आनंद तर मिळतोच. खरं पाहील तर स्वप्नामधे अनोळखी बरोबर शरीर संबध करणे म्हणजे आपल्याला संभोगाची गरज आहे याचे प्रतिक आहे. जर आपण एकटे असाल तर आपल्या बाथरुम मधे सुगंधीत अगरबत्ती , मेनबत्ती जाळून स्वप्नातील क्षणांना आणखी अधिक वेळ जीवंत ठेवून आपल्या शरीराची मागणी पूर्ण करु शकता. सामुहिक सेक्स संबध करणे स्वप्न संकेत- या स्वप्नाचा सरळ अर्थ असा आहे आपल्यासाठी भावनेपेक्षा अधिक शारीरीक सुख महत्वाचे आहे. डाॅ. हेलोवे च्या मतानुसार जर आपण पूर्णपणे उत्तेजीत झाला असाल तर ही आपली कामुक कल्पना आणि इच्छा यांच्याशी संबधीत आहे. यांच्या पासून आपल्याला अशी सुचना मिळते की आपण वास्तवीक जीवनात चांगले सेक्स सुख मिळवत नाही. आणि जर स्वप्नामधे पूर्ण समाधानी वाटणे याचा अर्थ आपल्याला लवकरच सामुहिक सेक्स मध्ये आपल्याला संधी मिळणार आहे. मग ते आपल्या नोकरीच्या ठीकाणचा समुह असेल कींवा व्यायमशाळेतील समुह असेल. स्वप्न सारांश- आपण विवाहीत आहात किंवा एकटे आहात यामुळे काहीच फरक पडत नाही. जेव्हा आपल्या शरीराला बदलाची आवशकता असेल तर कुठल्या तरी समुह आणि क्लब मध्ये संपर्क साधला पाहीजे. आपल्या स्वप्नांची पूर्तता करा आणि काही तरी असे करा कि आपल्याला आनंद मिळेल निरोधचा वापर करु नका पूर्ण शरीराच्या स्पर्शाचा आनंद घ्या. २८ वर्षाच्या एका लेखकाचे म्हणने आहे की स्वप्नामधे माझ्या शरीराचा रोम - रोम स्पर्श सुख उपभोगत होता हा फार आनंदाचा क्षण होता. वास्तविक जिवनामध्ये माझी कोणी प्रेमिका नव्हती. परंतु स्वप्नामध्ये माझ्या एका मित्रची पत्नी मित्राच्या बरोबर एक रात्र उपभोगायला मीळाली. जर आपण अतिकामुकता आणि अंगप्रदर्शनच्या आदिन आहात तर कुठल्या तरी सेक्सी व्हीडीओ फिल्मची मदत घ्या. समलैंगिक शारीरीक संबध ठेवणे. स्वप्न संकेत- जर स्वप्नामध्ये कोणी पुरूष पुरूषाबरोबर किंवा कोणी स्त्री स्त्री बरोबर आपल्याला लैंगिक संबध करीत आहे तर याचा अर्थ असा नाही की तुमची समलिंगी भावना प्रबळ होत चालली आहे. डाॅ. हाॅक्सलीच्या मतानुसार ही एक स्वाभावीक बाब आहे याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जोडीदारकडून समाधानी नाही. जर रोज अश्या स्वप्नांची पुनरावृत्ती होत असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपण कुठल्या तरी समलिंगीकडे आकर्षीत होत आहोत तर आपल्या भावना स्पष्ट करा. लक्षात घ्या की पुरूष कठोर प्रवृत्तीचे असतात. तर स्त्री कोमल प्रवृत्तीची असते. या स्वप्नांचा अर्थ असा होतो की आपल्या जरीवनामध्ये सेक्सचा अभाव आहे. स्वप्न सारांश - तुम्ही आपल्या जोडीदाराला स्पष्ट सांगायला हवे की कुठे स्पर्श केल्याने आपल्याला अधिक आनंद मिळतो आहे. जर रोज रोज अश्या स्वप्नांची पुनरावृत्ती होत असेल तर कुठल्यातरी मानोसपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. समलैंगिक सेक्स ची स्वप्ने आपल्यामधे बदल घडवून आणण्याचे सुचक सुध्दा आहेत. जर पुरूष आहात तर आपल्या जोडीदाराकडून जोरदार सेक्सची मागणी करा. पूर्व प्रेमी /प्रेमीका बरोबर शारीरीक संबध स्वप्न संकेत- जर आपण आपल्या स्वप्नामधे पूर्व प्रेमी/प्रेमिका बरोबर संबध प्रस्थापीत करीत असाल तर हा आपला भ्रम असेल. डाॅ. हॅालोवे यावर पकाश टाकतांना म्हणतात की जर आपण आपल्या पूर्व प्रेमी/प्रेमीका बरोबर स्वप्नात असाल तर याचा अर्थ आपण आपल्या पूर्वीच्या दिवसाकडे परत जात आहात. पूर्वीच्या दिवसातील काही आठवणी ताज्या करत आहात. यामुळे हे संकेत मिळतात की आपण आपल्या चालू संबधामध्ये जुन्या संबधाचा उपभोग करत आहात किंवा आपली भानगड उघड होण्याची शक्यता आहे. जर स्वप्नामधे आपल्यावर पूर्व प्रेमी/प्रेमीका चे नियंत्रण असेल तर हे या गोष्टीचा संकेत आहे की चालू जीवनामधे हे आपल्याला प्रभावीत करु शकतात. जर काही कारणांनी आपल्या पूर्व प्रेमी किंवा प्रेमीकेचा प्रेम पकरणाचा दुखदायक अंत झालेला असेल तर असे स्वप्न आपल्याला सूचना देते की आपण भावनेला जास्त प्राधान्य देवू नका कारण आपले येणारे जीवन हे बरबाद होणार आहे. जर आपण एकटेे आहात तर असे होवू शकते की स्वप्नाच मूळ कारण इर्षा आहे कारण आपला पूर्व प्रेमी /प्रेमीका खूप तरक्की करत आहे आणि ही इर्षा दूर करण्यासाठी आपण जर बरोबर असाल तर कीती बरे होईल. स्वप्न सारांश - हाॅक्सली सल्ला देते की जर आपण आपल्या पूर्व प्रेमी /प्रेमीका बरोबर संभोग करीत असाल तर स्वप्नामधील शेवटचे दृष्य आपल्या ईच्छेनुसार बदलू शकते. जर स्वप्नामधे आपल्याला त्रास होत असेल त्याला आनंदात बदलू शकता. जागे झाल्या नंतर त्याच्यावर विचार करुन त्याच्यापासून पिच्छा सोडवू शकता. या स्वप्नामुळे हे सिध्द होते की संभोगाच्या पध्दतीमध्ये बदल घडवून आणला पाहीजे. विपरीत लिंगी मित्र बरोबर शारीरीक संबध प्रस्थापीत करणे स्वप्न संकेत - जर आपण आपल्या विपरीत लिंगी मित्रबरोबर रात्र रंगीन करत असाल तर या अगोदर आपण हा विचार करुन आनंदित व्हाल की लवकरच मीलन होणार आहे. आपल्याला हा विचार करण्याची गरज आहे की आपल्या आपसातील नात्यामधे काही तरी गडबड आहे . हाॅक्सली म्हणते की जर आपला विपरीत लिंगी मित्र आपल्या जवळ नाही तर हे स्वप्न लवकरच मिलनाची आशा निर्माण करते. जर आपण सेक्स सुखापासून वंचित असाल तर हे स्वप्न संकेत देते की आपण आपली दोस्ती सेक्स मध्ये बदलायला आतुर आहात. स्वप्न सारांश - हाॅक्सली म्हणते की अशी स्वप्ने जर रोज पडत असतील तर याचा सरळ अर्थ आहे की असे संबध अस्तीत्वात आणायला हवेत. जर तुम्ही जुणे मित्र असाल तर संभव आहे की आपल्या दोघांमध्ये अश्या भावना दडलेल्या आहेत. कधी जास्त कंटाळ आला असेल तर अशी स्वप्ने पडतात. सार्वजनिक ठिकाणी सेक्स करणे स्वप्न संकेत - डाॅ. हाॅलोवे म्हणते की सार्वजनिक ठिकाणी स्वप्नामध्ये संभोग करण्याचा अर्थ असा होतो की आपल्या स्वतःच्या जीवनाचे प्रदर्शन होत आहे. जर आपण कोणापुढे प्रेम प्रस्ताव ठेवलेला आहे आणि आपल्याला आतापर्यंत कोणतंच उत्तर आलेलं नाही तर या स्वप्नापासून हा संकेत मिळतो की ती आपल्या उत्तरासाठी आतुर आहे आणि तिचा सुध्दा मनात विचार चालू आहे. जर आपण विवाहीत असाल तर किंवा आपलं प्रेम पकरण चालू असेल तर या स्वप्नांपासून संकेत मिळतो की आपण जितकं देत आहात तेवढेच आपल्याला मिळते आहे. अश्या तऱ्हेने ची स्वप्ने मनातील गोष्ट खोलण्यासाठी पडतात. या स्वप्नामुळे असी सुचना मीळते की आपले सेक्सुअल जीवन नीरस होत चालली आहे आणि आपल्या कामसुत्रातील नवीन आसनाचा उपयोग केला पाहीजे. स्वप्न सारांश - या सारख्या स्वप्नामुळे आपल्याला वाटते की संभोगाच्या वेळी आपल्या जोडीदाराला आपल्यापेक्षा जास्त आनंद मिळतो आहे. या स्वप्नामुळे हे सुध्दा सिध्द होते की आपण केवळ एकाच एका संभोग आसानाचा वापर करत आहात जे आता कंटाळवाणे वाटते आहे. हा एक गोष्ट ...ही स्वप्ने जर रोज पडत असतील तर वेश्येकडे जाताना पकडण्याची शक्यता असते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL
editor

फोन सेक्स