जगात अनेक आश्चर्यकारक नोकऱ्या आहेत. काही नोकऱ्या तर फारच घाणेरड्या स्थितीत आहेत. परंतु तुम्हाला ज्या नोकर्याबद्दल माहिती सांगणार आहोत तेथे कामगार कपडे घालत नाहीत. किंवा अत्यंत मोजके कपडे घालतात. तर काही ठिकाणी कामगारांना काम करताना कपडे घालण्यास सक्त मनाई असते. तर जाणून घेऊया अशाचा न्यूड नोकऱ्याबद्दल. न्यूड गार्डनिंग : अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये काही ठिकाणी नग्न पुरुष गार्डनिंगचे काम करतात. हा एक अजब प्रकारचा व्यवसाय आहे. गार्डनिंगचे काम करताना पुरुषांना आपले सर्व कपडे काढावे लागतात. नेकेड हॉटेल : लंडनमधील बुनियादी नावाच्या हॉटेलमध्ये ग्रहकांना कपडे काढूनच प्रवेश दिला जातो. तसेच येथे कर्मचारीसुध्दा नग्न होऊनच लोकांना जेवण सर्व्ह करतात. न्यूड बरिस्टा : वाशि्ंगटन मध्ये असलेल्या न्यूड बरिस्तामध्ये कॉफी प्रेमींना न्यूड वेटर कॉफी सर्व्ह करतात. येथील महिला वेटर बिकनी घालतात. न्यूड योगा स्टूडियो : चेलसीमध्ये असलेल्या न्यूड योगा स्टुडियोमध्ये कपडे न घालता योगा क्लासेस घेतले जातात. येथे योगा शिकणारे कपडे परधान करत नाही तसेच योगा शिकवणारा सुध्दा नग्न असतो. न्यूड ब्रिटीश सॉफ्टवेअर कंपनी : युके मधील बकिंगहमशायर मध्ये असलेली एक संघणक सॉफ्टवेअर कंपनी फक्त अशाच महिलांना नोकरी देते ज्या कामावर असताना नग्न राहू शकतात. येथे काम करणाऱ्या महिला कोडर्सना न्यूड राहणे अनिवार्य आहे. न्यूड ऑनलाईन थेरापिस्ट : एक अज्ञात महिला नेकेड थेरापिस्ट नावाने ऑनलाईन लोकांना काइर्सिलिंग करत आहे. ती वेबकॅमी मार्फत लोकांशी संपर्क साधते आणि त्यांना न्यूड थैरेपी देते. त्यामुळे बरेच आजार दूर होतात. टॉपलेस हाउसमेड# लॉस एंजलेसमध्ये टॉपलेस हाउसमेड ठेवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथे सर्वच घरामध्ये टॉपलेस हाउसमेड काम करतात. येथे हा खूप पैसे मिळवूण देणारा व्यवसाय आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news



विशेष

VIEW ALL
editor

फोन सेक्स