जगातील सर्वात हॉट मच्छिवाली म्हणून फ्लोरीडाची एमिली रीमर ओळखली जाते. एक नवीन ट्रेंड प्रोफेशनल फिशरवुमन एमिलीने सुरु केला असून मासे पकडताना ती बिकिनीमध्ये असते आणि आपले आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करते. लोकांना देखील एमिलीच्या स्टोरीज खूप आवडत असून आता तिचे लाखो फॉलोअर्स तिला जगातील सुंदर फिशरवुमन मानतात. बॉयफ्रेंडच्या १.४ कोटींच्या मासे पकडण्याच्या बोटवर एमिली काम करते. आतापर्यंत एमिलीने वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडले असून काही माशांचे वजन तिच्यापेक्षाही जास्त आहे. यामध्ये टूना, सेल फिश, ब्लू मरीन या माशांचा समावेश आहे. लाखो चाहते एमिलीच्या फिशिंग आणि सौंदर्यावर फिदा आहेत. तिचे १ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL