जेव्हा आपण न्यूड बीच बद्दल विचार करतो तेव्हा आपल्या डोळासमोर फ़ास, इटली, ब्रझील, ऑस्ट्रेलियासारखे देश उभे राहतात. भारतात निर्वस्त्र होऊन फिरणे गुन्हा आहे म्हणून असे बीच आपल्याकडे फारच दुर्लभ आहेत. परंतु भारतात सुध्दा असे पाच बीच आहे जेथे आपण न्यूड म्हणजे सर्व कपडे काढून फिरू शकता.
अगत्ती समुद्र तट (लक्षद्वीप) : नारळ आणि ताडाच्या झाडांनी नटलेला समुद्र किनारा येथे आहे. नैसर्गिक वातावरण आणि अल्हाददायक समुद्र यामुळे हे स्थळ टुरीस्ट डेस्टीनेशन आहे. या बीचवर टॉपलेस फिरने सामान्य बाब आहे. कधी कधी काही लोक नग्न होऊन समुद्र स्नानाचा आनंद घेतात.
ओम समुद्र तट (गोकर्ण (गोवा) : या समुद्र तटाचा आकार ॐ सारखा आहे म्हणून त्याला ओम बीच म्हणून ओळखले जाते. आजूबाजूला नारळळाच्या झाडांची सावळी आहे. येथे मुक्तपणे फिरता येथे. काही लोक येथे न्यूड होऊन सनबाथ घेत असतात.
पॅरॅडायज बीच (गोवा) : गोवातील हा एक प्रिसद्ध बीच आहे. तेथे भरपूर नारळाची झाडे आहेत. एकांत असणार्या या बीचवर नग्न होण्यास काही हरकत नाही.
ऑजरन बीच (गोवा) : गोव्यात या बीचला शोधणे जर अवघड जाऊ शकते. येथे असलेली सफेद वाळु निळा समुद्र तुम्हाला निसर्गाशी जोडण्यास मदत करतो. येथे आल्यावर इतर बीचप्रमाणे गर्दी नसते. या बीचवर आपण विना कपडे मुक्तपणे भटकू शकता.
मरारी बीच (गोवा) : हा समुद्र किनारा न्यूड लोकांसाठी प्रिसद्ध आहे. येथे स्त्री-पुरुष टॉपलेस तसेच पूर्ण नग्न आढळू शकतात. त्यात आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाही. येथे कपडे काढण्यास काहीच प्रितबंध नाही. या बीचवर आपण नग्न होऊन मौज करू शकता. तसेच सनबाथ आणि पोहण्याचा आनंद घेऊ शकता.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL