चिनीची डब्घ्ल्यूएमडॉल ही कंपनी शरीराची शारिरीक सुखाची भूक भागवण्यासाठी सेक्स डॉलची निर्मिती करते. याबाबत कंपनीचे संचालक दांग्यू यांग यांचे म्हणणे आहे की, पत्नी आणि गर्लफ्रेंड जागा या सेक्स डॉल घेऊ शकतात. तुम्हाला त्यामुळ त्यांची गरज भासणार नसल्याचा दावाच त्यांनी केला आहे.
सेक्स माक्रेट जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसार वाढत असून चिनी कंपन्यांच्या टार्गेटवर असेच ग्राहक असतात ज्यांना सेक्स टॉयमध्ये जास्त रस असतो. हुबेहुब महिलांसारखीच चीनची ही सेक्स डॉल दिसते. तिची त्वचा, केस, नखे आणि पाय हे अगदी महिलांशी मिळते जुळते असते.
एक संपूर्ण यंत्रणेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तयार झालेली सेक्स डॉलची किंमत ही जवळपास २ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. आता किंमत कितीही असली तरी वासनाधारी पुरुषांमध्ये सेक्स डॉलची प्रचंड मागणी आहे. याबाबत डब्ल्यूएमडॉलच्या माहितीनुसार, तब्बल २.९ अब्ज डॉलर एवढा जगात सेक्स डॉलचा उद्योग हा आहे. कंपनीचा दावा आहे की, हाच आकडा २०२० पर्यंत ९.०१ अब्ज डॉलर एवढा होईल असा दावा केला आहे.
आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे बोलणारी डॉलसुद्धा कंपनी तयार करत असून हे बेबी, आय लव्ह यू असे ती तुम्हाला म्हणणार. ही डॉल सध्या इंगÏजी आणि चायनिज भाषेत आय लव्ह यू म्हणत आहे. तुम्हाला जर तुमच्या भाषेत तिच्याकडून आय लव्ह यू वदवून घ्यायचे असेल तर तिला तसे शिकावे लागणार आहे. दुसरीकडे जगभरात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना या डॉलमुळे आळाही घालता येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या सेक्स डॉलमुळे देशात होणारे महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि महिलांचे शोषण कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एक अशी बाहुली जी एका रात्रीत पुरुषांच्या आयुष्यातली सगळी दुख कमी करू शकते. या डॉलमुळे न्यायालयात सुरू असलेले अनेक खटले बंद होऊ शकतात.
कोणतीच कटकट सेक्स डॉल आल्यानंतर राहणार नाही कारण कोणत्याच गोष्टीसाठी ती कधीही बोलणार नाही. तिच्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही तिला तुमची भाषा शिकवू शकता. ही डॉल तेच करणार जे तुम्ही तिला सांगाल. त्यातही ती भारतीय भाषा लगेच शिकेल कारण ती मानवनिर्मित आणि कंम्प्यूटर्सवर चालणारी डॉल आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL