बहुतेकांचा उद्देश फन अक्टिव्हिटीव्दारा मूड फ्रेश करणे, विविध डिशेश टेस्ट करणे आणि दुसर्यांमधील सुंदरता न्याहाळणे हा असतो. पण थ्रिल अनुभवण्यासाठी काही लोक आऊटींग करतात. या थिÏलचा' सेक्स टूरिझम हा देखील एक मोठा भाग आहे. सेक्स टुरिझमचा वापर जगभरातील अनेक देशांनी 'फास्ट प्रगती' करण्यासाठी जणू चंग बांधला आहे. सरकारला हा कोट्यावधींचा बिझनेस चांगला फायदाही मिळवून देतो.
१. स्पेन : पर्यटकांची माद्रिद, बार्सिलोना, इबिजा या सारखी शहरे आवडती ठिकाणे आहेत. पण स्पेनमध्ये आता अर्थव्यवस्था वाढवावी म्हणून सेक्स टुरिझमला सुरुवात झाली आहे. स्पेन युरोपमधील सर्वात प्रसिद्ध सेक्स टुरिझम स्पॉट म्हणून वेश्या व्यवसाय कायदेशीर झाल्याने पुढे आले आहे. सेक्स वर्कर्स म्हणून दक्षिण अमेरिकन आणि स्पॉनिश महिला येथे काम करतात. स्पेनसह जगभरात थायलंड, ब्राझिल, डोमॉनिकन रिपब्लिक, कंबोडिया, नेदरलंड, केनिया, फिलिपाइन्स, कोलंबिया, इंडोनेशिया आदी देशांच्या इकोनॉमीला 'सेक्स टुरिझम'मुळे मोठा हातभार लागला आहे.
२. थायलंड : थायलंड सेक्स टूरिझमसाठी प्रसिद्ध देशांच्या लिस्टमध्ये आघाडीवर असून रेड लाइट एरिया बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
३. डोमिनिकन रिपब्लिक : सेक्स टूरिझम बिझनेस अनेक कॅरीबियन देशांत दिवसेंदिवस वाढत आहे. खास करुन फीमेल सेक्स टूरिझम. यासाठी डोनिनिकन रिपब्लिक हा देश खास आहे. जवळपास एक लाख सेक्स वर्कर येथे आहेत. धंद्यासाठी त्यांना वेगवेगल्या देशात पाठवल्या जातात.
४. कंबोडिया : वेश्याव्यवसायासाठी कंबोडियामध्ये नियम कठोर आहेत. तरी देखील येथील सेक्स टूरिझम जगप्रसिद्ध आहेत. चाइल्ड सेक्ससाठीही सध्या हा देश चर्चेत आहे. येथील पालक गरीबीमुळे स्वत: आपल्या मुलांना हे काम करायला लावतात. जाणून आश्चर्य वाटेल, पण येथे चाइल्ड व्हर्जिनिटीसाठी कोटींमध्ये बोली लागते.
५. नेदरलंड : आपल्या नैसर्गिक सौंदर्यापेक्षा 'सेक्स टूरिझम'साठी नेदरलंडचा एम्सटर्डम जास्त प्रसिद्ध आहे. येथील रेड लाइट डिसट्रिक्टमध्ये लोअरपासून तर अपर क्लासचे सेक्स वर्कर्स उपलब्ध केले जातात. याशिवाय पीप शॉप, स्ट्रिप क्लब्स, सेक्स शॉप्स मोठ्या प्रमाणात आहे. वेश्याव्यवसाय येथे कायदेशीर असल्यामुळे येथे सुरक्षितेकडे विशेष लक्ष दिले जाते.
६. फिलीपाईन्स : वेश्याव्यवसाय फिलीपाइन्समध्ये बेकायदा असून परिणामी येथील सरकारने कठोर कायदे केले आहे. पण असे असतानाही 'सेक्स टूरिझम'चा बिझनेस बिनधास्तपणे सुरु आहे. जवळपास पाच लाख सेक्स वर्कर्स येथे आहेत. ईस्ट आशिया आणि वेस्टर्न कंट्रीजमधून येथे ग्राहक येतात. त्यात बहुतेक बिझनेस असतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथ ४०‚६० टक्के टूरिस्ट फिरण्यासाठी नव्हे, सेक्स टूरिझमचा आनंद घेण्यासाठी येतात.
७. केनिया : केनियामधील सेक्स टूरिझमचे कारण येथील गरीबी आहे. गरीबीसोबत अशिक्षितपणा देखील मोठे कारण असल्यामुळे येथे एचआयव्ही‚एड्स सारखे आजार पसरत आहे.
८. कोलंबिया ः ड्रग्ससाठी प्रसिद्ध असलेला साउथ अमेरिकेतील कोलंबिया हा देश सेक्स टूरिझमसाठी प्रसिद्ध आहे. येथे या धंद्यात बोली लागते.
९. इंडोनेशिया : आपल्या चाइल्ड सेक्स ट्रॅफिकसाठी सुंदर इंडोनेशिया प्रसिद्ध आहे. याला कायदेशीर मान्यता आहे. परिणामी येथे बाहेरुन येणार्या टूरिस्टची संख्या जास्त असते. इंडोनेशियाच्या सेक्स वर्कर्सला दुसर्या देशात धंद्यासाठी पाठवले जाते. सोशल मीडियाव्दारा बोली लावली जाते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL