जगात प्रसिध्द होण्यासाठी कोण काय उपाय योजना करेल याचा नेम नाही. प्रसिद्ध होण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारला जाईल याबद्दल ही सांगता येत नाही. एक तरुणी चक्क तिच्या नितंबाबद्दल जगप्रसिद्ध झाली आहे.
तिचे नितंब पाहिल्यावर लोक आपली बोटे तोंडात घालतात. या तरुणीचे नितंब एवढे विशाल आहेत की जगात तिने विश्वरेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. तिचे नितंब एवढे मोठे आहेत की फ्रीज सुद्धा तिच्या नितंबासमोर लहान भासतो. जगातील सर्वात मोठे नितंब असणारी महिला म्हणून ती लाखो रुपये कमवत आहे. या तरुणीचे वजन 222 किलो आहे आणि नितंबांचा घेर आठ फूट आहे. या तरुणीचे नाव आहे बॉबी जो वेस्टले. आणि तिचे वय 43 वर्षे आहे. आणि ती एक पेसिंलवानियामध्ये मॉडेल म्हणून काम करते. तिच्या शरीराबद्दल तिची काही तक्रार नाही. ती मेठे नितंब असणारी महिला म्हणून जगभर ओळखली जाते. माझ्या नितंबाने मला जगप्रसिद्ध केले आहे. यासाठी ती नितंबांची योग्य ती काळजी घेते. इतके वजन असल्यामुळे आहारात जास्त करून सलाड घेते आणि तिचे वजन थॉयराडमुळे वाढले आहे.
वजन वाढण्याअगोदर ती चिकन, बटर, भात आणि गोड पदार्थ भरपूर खायची. केक तिला खूप प्रिय आहे. बॉबीने मॉडलिंग 3 वर्षापूर्वी सुरु केली होती. ती पाच मुलांची माता आहे. तिने आपल्या नितंबाचा योग्य तो उपयोग केला. मॉडेलींग करून ती महिन्याला एक लाख 35 हजार कमावते.
वेबकॅम सेशन आणि मॉडलिंगच्या फोटोसाठी 40 ते 50 फेसबुक मॅसेज येतात. कित्येक पुरुषांना वाटते माझे शरीर खोटे आहे. काहींनी तर मी सर्जरी शरीर असे बनवले आहे म्हणतात. परंतु माझे शरीर हे नैसर्गिक असे आहे.
तिच्या भारी आणि मोठ्या शरीराचा तिला कधी कधी त्रास होतो. तिला खुर्चीवर बसताना त्रास होतो तसेच आंघोळ करताना खूपच गोंधळ आणि गडबड झालेली असते. अशी परिस्थिती असताना तिला अजून जगायचे आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL