आम्ही काही एखाद्या झळाळत्या सौंदर्याच्या आघाडीच्या करतो. आम्हाला यात कायम रहायचे नसते. ज्यांना इतर सिनेतारकेप्रमाणे नाही किंवा रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणारे नाहीत. लोकांना आमच्याबद्दल कुतुहल असते पण त्यांना सत्य समजत नाही. मिडिया अथवा चित्रपटात आम्हाला एखाद्या वेश्येप्रमाणे सादर केले जाते.
समाजात असलेल्या गैरसमजामुळे मी पण हा व्यवसाय स्विकारतांना घाबरले होते. आमच्याकडे एक माणूस म्हणून पाहिले जात नाही. आमची हत्या जरी झाली तरी एका वेश्येची हत्या म्हणजेच नगण्य व्यक्ती मारली गेली म्हणून तपास होतो. आम्ही जे काम करतो त्याचे मूल्यमापन करतांना आमच्याप्रमाणे वेश्यांबद्दल असलेले दहा गैरसमज पाहूया.
1) आमच्याकडे विचित्र लोक येतात : वेश्यागृहात जाताच लगेच क्रिया करावी लागते. पण काहींना मूड येण्यास वेळ लागतो म्हणून आमची निवड करतात. याबाबतीत माझा अनुभव सांगतो. नियमीत एस्कॉट सर्व्हिस घेणारे 40 ते 50 वयोगटातील असतात. बहुतेक आनंदी वैवाहिक जीवन जगत असतात. बहुतेकींना आज मला बोलावणारा आपला पती किंवा खुद्द वडिल तर नसतील याची भिती असते. एस्कॉर्टमधे काम करणारी जणू एखादी किड असल्याचे मानले जाते. काही विक्षिप्त भेटतात. आम्ही सहज हाताशी आलेले फळ समजून मानसिक आणि शारीरिक यातनाही देतात.
2) आम्हाला छळ सोसावा लागतो : मला ती अनुभव आला नाही. बालपणीही मला लैंगिक अत्याचाराला सोसावे लागले नाही. लैंगिकतेने मलाही आनंद मिळतो. सर्वसामान्य गृहिणीप्रमाणेच त्याचा आनंद घेते. आम्ही काही वाईट मुली नाही.
3) आमचे काम करण्यास बळ मिळावे म्हणून अंमली पदार्थ अथवा मद्यपानाचा आसरा घेतो : एखाद्याने कसाटासमान वागवणे अथवा लैंगिक सेवा घेणे यात नाही. आमचा कोणी बॉस नसतांना काम कधीही करावे लागते. थोडे सावरायला लागते. तेव्हा फ्रेश वाटण्यास मद्यपान होऊ शकते. ग्राहकाला सोबत द्यायची असते. तेव्हा डोके ताळ्यावर हवे. माझे अनेक ग्राहक असून माझी प्रतिमा स्वच्छ आहे.
4) आमच्याकडे इतर चांगले व्यवसाय नाहीत : काहीजण कॉलेजमधे अध्ययन करतांना प्राप्ती व्हती म्हणून हॉटेलमधे काम करतात पण तेथेच रहायचे नसते. तसेच आम्हीही दुसरा चांगला पर्याय मिळेपर्यंत तात्पुरते हे काम संधी मिळत नाहीत त्यांना मात्र स्वतःची एस्कॉर्ट सर्व्हिस चालू करून तरुणींना नेमण्याशिवाय पर्याय नसतो.
5) आम्ही हिन पातळीतून आलो आहोत : सामाजिकदृष्ट्या हिनपातळीतून आलो आहोत वाटते. शिक्षण नाही आणि आर्थिक दुर्बलता असल्याने यात आलो असल्याचा समज आहे, जसे कनिष्ठ दर्जाचे तरुण झटपट खूप पैसा मिळवण्यास अंमली पदार्थांचा अथवा वेश्यांची दलालीचा व्यवसाय करतात. सुरवातीला तसे असेलही पण आता शिक्षित आणि सुस्कृंत वागणे सादर करणाऱया तरुणी यात आहेत. काहीजण आम्हांस एखाद्या समारंभात अथवा डीनर पार्टील घेऊन जातात तेव्हा आमच्या वागण्या बोलण्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळायला नको याची काळजी घ्यावी लागते.
6) आर्थिक व्यवहार जमत नाहीत : आमचे बरेच ग्राहक वकिल अथवा अकाऊंटंट असतात हे प्रथम जाणून घ्या. बरेच आम्हाला मोफत कायदा अथवा अर्थ विषयक मार्गदर्शन देतात. आम्ही कर भरतो शिवाय भविष्याच्या दृष्टीने बचतही करतो. सद्या लाखो कमावत असलो तरी वाढत्या वयाबरोबर प्राप्ती कमी होत जाणार असल्याची जाणीव असते.
7) आम्ही बेडवर अशी भन्नाट सोबत देतो जी पत्नीकडेही मागण्याचे धाडस पती करू शकत नाहीत. काही एस्कॉर्ट नशा येईल अशी बेडवर सोबत देतात हे सत्य असले तरी सगळ्याच तश्या नाहीत शारीरिक सोबत द्यायची असेल तर आम्ही थंड असतो. एकदा माझ्यावर गुदमैथुन करू देण्यास दबाव आला त्यावेळी मी मस्कत भिरभिरेल अशी सोबत दिली नाही किंवा इतर वेळीही काही वेगळे केले नाही. बहुतेक लोकांना आम्ही सुंदर असतांना एखाद्या मैत्रिणीप्रामणे सोबत हवी असते चांगले संभाषण, उडती चुंबने आणि हळुवार मिठ्या होतात. काहीजण आपली पत्नी कशी असावी अथवा आपण कसे वागावे याची चाचपणी करण्यास आमची सेवा घेतात.
8) आम्हाला एस्कॉर्ट शिवाय अन्यत्र जीवनच नाही : एस्कॉर्ट बाहेरील जीवनाबद्दल आम्ही बिलकूल बोलत नाही ते करतांना तारेवरची कसरत करावी लागते. काही जणी शिकत असतात किंवा दुसरा मार्ग शोधत असतात किंवा काहीतरी नविन करण्याची इच्छा बाळगून असतील. त्यासाठी आमचे शैक्षणिक, प्रशिक्षण, कौटुंबिक अथवा व्यावसाईक बाबतीत ही सेवा अलिप्त ठेवतो. काही परदेशी भाषा शिकत असतात.
9) आम्ही सगळ्या झळाळत्या आहोत : प्रत्यक्षात बहुतेक जणी सर्वसाधारण सौंदर्याच्या असतात पण मेक-अपने झळाळी थोडी वाढते. मी स्वत स्ट्रीपर म्हणून काम केले. त्यावेळी आपले शरीर घट्ट असायला हवे वाटले. सर्वोत्तम सौंदर्याचे मानांकन दहा असेल तर बहुतेक स्ट्रीपर पाच ते सहा वर्गावारीतल्या होत्या. तश्या थोड्या नऊ ते दहा वाल्याही होत्या पण तीन ते चार वाल्याही कमवित होत्या.
10) लैंगिकतेसाठी मोबदला देणे अमान्य आणि अनैतिक : एक सांगणे मला टाळावेसे वाटते तरी येथे नमूद करावे वाटते. काही तरुणींच्या प्रियकरांना त्यांचा खून केला आहे. एकतर्फी प्रेम अथवा प्रतिसाद न मिळाल्याने अश्या घटना घडल्या. काहीजण खरे प्रेम शोधण्यासाठी भेटीविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळांचा वापर करतात. आम्ही व्यावसाईक म्हणून सोबत द्यायला जातो तेव्हा ते गर्लफ्रेंड आली समजतात. येण्या-जाण्याचा खर्चही मिळत नाही तेव्हा नुसता वैताग असतो. काहींना मजेसाठी उभ्या उभ्या झटपट करून आम्हाला निरोप द्यायचा असतो. आपला वेळ, व्यवसाय आणि होणारा खर्च पाहून आम्हाला कमाई करावी लागते. ज्यांना आम्हाला मोबदला देणे अनैतिक वाटते त्यांनी आम्हाला बोलवू नये.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL