डप्यामध्ये मजेदार कामक्रिडा होतांना त्यांना थेट चर्मघर्षणाच्या संवेदना हव्या असतात. काही कारणाने कंडोम वापरणे अनिवार्य ठरते पण जोडप्याला त्याचा तिटकारा असतो. कंडोमची जाडी किती हा प्रकार गौण ठरतो. थेट स्पर्शास अडथळा आणणारा हा प्रकार नकोसा वाटतो. महिलांना वाटते कंडोममुळे आपणास नीट संवेदना मिळत नाही आणि कामक्रिडांची मजा कमी होते.
कंडोम आपणासही आवडत नाही पण त्याचा अवलंब नाईलाजाने करावा लागत आहे. अश्या स्थितीत मौज कायम ठेवणे अथवा वाढवण्यास आम्ही एक उपाय सुचवतो. सुगंधाने कोणाचेही मन प्रफुल्लीत होते. होय, आपण सुगंधयुक्त कंडोम वापरले तर कंडोम नकोसे वाटण्याऐवजी दोघांनाही हवेहवेसे वाटणारे खेळकर साधन होईल. नुसती मौज वाढणार नाही सोबत कामजीवनात बदल घडत असलेले पहाल. कंडोम चढवून पूर्वखेळ चालू करताच लिंगाच्या दिशेने सुगंध पसरू लागेल. लिंगाद्वारे निघणारा सुगंध महिलांना संभोगासाठी उत्तेजित करेल. सुगंध तर सर्वच महिलांना आवडत असतो.
आपण केवळ सुगंधी कंडोमचा आश्रय घ्यायचा नाही तर पार्टनरला कोणता सुगंध जास्त आवडतो याचाही शोध घ्यायचा. बाजारात निरनिराळया सुगंधांनीयुक्त कंडोम उपलब्ध आहेत. यासाठी आपण जो सुगंध निवडला तो तिला कसा वाटला याची विचारणा करावी. एखादा सुगंध पसंत नसेल तर पुन्हा त्याचा उपयोग कधीच करू नये.
कंडोम घेतांना अवघडल्यासारखे वाटते. त्यत आपला आवडता सुगंध मिळाला नाही तर मिळेल त्यातून पटकन घेण्याचा कल असतो. प्रथम आपला हा संकोच झटकून टाकावा. आपण साबण अथवा तेल खरेदी करतांना पण निरनिराळया कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी करावी.
आवडता सुगंध असला तरी तो सारखा वापरल्यास त्याचा प्रभाव नष्ट होईल. आपण नेहमी सुगंधात बदल करणे इष्ट ठरेल.
जिभेला जसे निरनिराळे स्वाद पसंत असतात त्याप्रमाणे नाक आणि सुगंधाचे नाते आहे. फळांमध्ये काी महिलांना आंबा, काहींना स्टॉबेरी आवडते. आईसक्रिम मधेही निरनिराळे आवडते प्रकार असतात. आपल्या पार्टनरला जे सुगंध आवडतात त्याची नोंद घेऊन त्यात बदल करीत त्याच सुगंधाचे कंडोम वापरावे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL