विवाहापूर्वी तरुण आणि तरुणींनाही शारीरिक मिलनाबद्दल प्रचंड उत्सुकता असते. शारीरिक मिलन म्हणजे काहीतरी भव्यदिव्य क्रिया वाटते. एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण वाटत असतांना स्वप्नांतील राजकुमार किंवा राजकुमारी असते. शारीरिक मिलनाची आस पण असते. मधुचंद्राच्या वेळेस फार धमाल येते आणि काही दिवस दोघेही तरंगत असतांना चेहरा बदलून वेगळीच झळाळी आलेली असते. नाविण्य ओसरल्यावर आपण समजतो तेवढे काही भव्यदिव्य नसल्याचे जाणवते. संभोगाबद्दल तितके आकर्षण राहिले नसले तरी एक आवश्यक क्रिया म्हणून नियमितपणे केली जाते. पुरुष समजतो की पत्नीला शरीर सुख देणे आपले कर्तव्य आहे आणि त्याच भावनेने महिला सोबत देत असतात. विवाह कुटुंब स्थापन करण्यासाठी केला जातो. कुटुंब म्हणजे मुले आलीच. नियमित संभोग होत असतो पण मुले होत नाहीत. मेहनतीला फळ मिळायला हवे. अश्या वेळी डॉक्टरांचे सहाय्य घ्यावेसे वाटते पण जायचे धाडस होत नाही. यावर वाचन करावे तर कोणत्या पुस्तकात याची माहिती आहे याचे ज्ञान नसते. असले तरी अशा विषयावरील पुस्तक घेतांना आणि घरी ठेवतांना बिचकत असतो. अश्या अडचणीत आलेल्या जोडप्यांसाठी आम्ही गर्भधारणेसाठी संभोग कसा करावा याविषयी खास माहिती देत आहोत. यात दोघेही सक्षम असल्याचे गृहित धरले आहे. पुरुषांच्या वीर्यात गर्भधारणा करणाऱ्या सशक्त शुक्राणू आहेत आणि महिलेमधेही कोणत्याही प्रकारचा दोष नाही. वात्सायन महर्षीच्या कामसूत्रमधे कोणत्या स्थितीत संभोग केल्यास गर्भधारणा होण्याची शकयता वाढते हे दिले आहे. त्यामधे आधुनिक संशोधकांनी इतर सावधगिरींची भर आकली आहे. संभोगास फार आवघड स्थिती घेण्याची गरज नाही. गर्भधारणेस दोन अतिशय सोप्या अथवा सहज जमणाऱया स्थिती आहेत. स्थिती देतांना ती गर्भधारणेस का उपयुक्त ठरते त्याची कारणेही दिली आहेत. परंपरागत स्थिती : परंपरागत म्हणजेच मिशनरी पोजीशनमध्ये पुरुष संभोगाच्या वेळेस वर असतो आणि महिला खाली असते. या स्थितीत संभोग केल्यास वर असलेल्या पुरुषाचे विर्य गुरुत्वाकर्षणामुळे खाली घसरत जाऊन महिलेच्या गर्भाशयात पोहचते. सशक्त बिजांडे पुढे मुसंडी मारीत जात गर्भाशयात पोहचतात पण सामान्य शक्तीच्या बिजांडाना गतीसाठी आधार लागतो. महिला वर असेल तर गुरत्वाकर्षणामुळे बिजांडे खाली घसरत जातील किंवा गर्भाशयात पोहचण्याची धडपड व्यर्थ ठरेल. महिला वर असेल तर बलवान बिजांड्याच्या अभावी गर्भधारणा कठिण असेल. आडवी स्थिती : सर्रासपणे डॉगी स्टाईल म्हणून ही पद्धत ओळखली जाते. या स्थितीमधे महिला हातापायांवर आडवी होते आणि पुरुष तिच्या मागे गुढघ्यावर राहून तिला उपभोगतो. ही एक मजेशिर स्थिती म्हणूनही लोकप्रिय आहे. याला बिछान्याची आवश्यकता नसतांना न्हाणीघरातही शक्य असलेली स्थिती आहे. योनी पूर्णपणे आवाक्यात असल्याने भेद सहजसाद्य होते. आद्यात जोरदार करतांना लिंग खोलवर मुसीं मारते. नितंबावर आदळण्याचाही आनंद मिळतो. याही स्थितीत पुरुषांचे विर्य गर्भाशयात सहजपणे शिरते. संभोगानंतर आराम आवश्यक : एखाद्या महिलेस मातृत्वाची ओढ असेल तर संभोगानंतर काही वेळ विश्रांती घ्यावी. धमाल कामक्रिडा झाल्याचा आनंद नाचून प्रकट करू नये. हालचाल करण्याचे दुसरे कारण असते कर्तव्य म्हणून संभोग करू दिले पण काही कामे अर्धवट सोडलेली असतात. कोणीही दूध तापवायला ठेवून पतीस सोबत द्यायला जात नसते. काही घरची आवश्यक कामे राहिली असली तरी थोडी विश्रांती घेऊनच काम करण्यास उठावे. विश्रांतीच्या दरम्यान विर्य गर्भाशयात पोहचत असते किंवा तेथे स्थिर होत असते. आपण परंपरागत स्थितीत संभोग केला असेल तर विश्रांतीच्या वेळेस कंबरेखाली उशी ठेवल्यास गर्भधारणेस सहाय्य मिळेल. संभोगाच्या दरम्यानही आपण उशी वापरू शकता. त्याने आपोआप कोन मिळून चर्मघर्षणाच्या तीव्र संवेदना मिळून संभोगाचा आनंद वाढतोच शिवाय गर्भधारणेसही सहाय्य मिळेल. काही लोकांच्या मते केवळ स्थिर राहून पडण्याऐवजी महिलेने पाय वर केल्यास गर्भधारणेची शक्यता फार वाढते. अजून त्यात कितपत तथ्य ते सिद्ध झालेले नाही. संभेगास कोणती वेळ योग्य? मजेसाठी कामक्रिडा करीत असाल तर कोणतीही वेळ आणि जागा त्यासाठी उपयुक्त असते. गर्भधारणेसाठी संभोग करीत असाल तर वेळेकडे लक्ष द्यायला हवे वाटेल. काही लोकांच्या मते रात्रीपेक्षा दिवसा केलेला संभोग गर्भधारणेस जास्त उपयुक्त ठरेल. रात्रीच्या तुलनेत दिवसा वीर्यामधे शुक्रजंतू जास्त असतात म्हणून त्यांचा हा तर्क. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार वेळ ठरवण्यात आली. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यानची वेळ गर्भधारणेस अतिशय उपयुक्त ठरेल. या दरम्यान विर्यामधे शुक्र जंतूची संख्या 35 टक्के जास्त असते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL