कान, वक्षस्थळे, हात किंवा योनीद्वारे मैथुनाचा आनंद मिळवण्याप्रमाणे गुदमैथुन हाही एक प्रकार आहे. काही जणींना हे अनैसर्गिक अथवा आनंद न देणारा प्रकार वाटू शकतो. प्रथम कोणी आपल्या नितंबात बोट खुपसले तर नितंबालाच बोट असल्याप्रमाणे वाटू शकते. कोणाला काय वाटेल सांगता येत नाही. प्राथमिक अवस्थेत पाच, दहा किंवा वीस वेळा नितंब बोट खुपसणे कसेतरीच वाटेल. एकदा का बरे वाटले की त्याने उत्तेजना येऊन फार फार बरे वाटले की त्याने उत्तेजना येऊन फार फार लैंगिक आनंद मिळून दरदरून विरघळायला होते. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असल्याने नेमके सांगणे कठिण आहे. तरी गुदमैथुनाचा प्रकार चालतो. गुदमैथुनाची आवड असलेले तरुण समोरचीला काय वाटेल याचा अंदाज न घेता कृती करतात. याने काही महिलांना पहिल्याच वेळेस त्याबद्दल तिरस्कार निर्माण होऊ शकतो. तशी आवड निर्माण करण्यास हळूहळू पुढे जावे लागते. काही महिलांना आपल्या पार्टनरचे मन मोडायचे नसते. त्यांनाही गुदमैथुन कसे सुखद होईल याचे ज्ञान असायला हवे. त्यांनी पुरुषांना मार्गदर्शन करायची गरज आहे. आपल्या पार्टनरला खुश करतांना. स्वत:लाही आनंद मिळवायचा असेल तर पायरी पायरीने पुढे सरकावे. प्रथम बोटांसह जीभेचाही वापर होतो म्हणून काही पावले देत आहोत. 1) सर्वप्रथम या प्रकारात वेदना जाणवता कामा नयेत. प्रकार आवडत नसेल तर नितंब आवळले जातील आणि त्रास किंवा वेदना होतील. मोकळे होतांना सहज श्वासोश्वास करावा. सुरवातीला वॉटरबेस ल्युब्रीकंटचा भरपूर वापर करतांना मांसपेशी मोकळ्या सोडाव्यात. 2) छोट्याने सुरवात करावी. पूर्णपणे यात झोकून देण्यापूर्वी बोट आणि जिभेने सुरवात व्हायला हवी. काही बट बटणे मिळतात त्यामध्ये निरनिराळ्या आकारांचा समावेश असतो. त्यांचा उपयोग सरावासाठी करावा. 3) व्यक्तीने उथळपणा करू नये. यासाठी बास्केटबॉलची जाळी डोळ्यांसमोर आणावी. आपण फेकलेला बॉल थेट जाळीत जाऊन खाली पडत नाही. बॉल प्रथम जाळी बसवलेल्या रीमभोवती फिरतो मगच जाळीत घरंगळतो. याच धर्तीवर प्रथम नितंबास उत्तेजना मिळायला हवी नंतरच त्यामध्ये प्रवेश करायचा. त्याशिवाय प्रवेश झाल्यास त्रास होऊ शकतो. 4) पोर्नमध्ये आपण गुदमैथुन पहात असता. त्यात सरासट आघात असतात पण व्यावसाईक पोर्न स्टार झेलत असते. त्यांना सराव असतो. त्यांच्याप्रमाणे सुखातील फटफटाफट व्हायला नको. आघात जोरदार असायला हवेत. पण गुदमैथुनात काळजी घ्यायला हवी. 5) नितंब वापरायला देणे म्हणजे केवळ डॉगी स्टाईल घेणे असे नाही. आपण यामध्ये बदल करू शकता. मैथुनाच्या वेळेस नजरानजर होणे चांगले असते पण यात थोडे कठिण आहे. हातापायांवर जाण्याऐवजी आपण पाठीवर गुढघे खांद्यावर नेऊन निंब वर करू शकात. नुसता जिभांचा वापर असेल तर पायाकडे डोकं असल्या स्थितीत चेहऱ्यावर बसू शकता. प्रकार पाहून आपण योग्य स्थिती निवडू शकता. 6) संभाषण महत्वाचे ठरते. आपल्या जोडीदारास सर्वच उघड बोलणे आवश्यक नाही पण काय योग्य वाटते अथवा आवडते सांगू शकता. 7) आपण समजता तशी घाण नसते. नितंबांच्या सुरवातीच्या भागात नगण्य प्रमाणात घाण असते. 8) आपणास येथे पूर्ण स्वच्छता करता येणे शक्य वाटणार नाही. त्यामुळे आपण काहीसे अस्वस्थ असाल. काही जणींना एनिमा घ्यावा वाटेल. त्याने पोट साफ होईल. साधे गरम पाणी वापरणे योग्य ठरेल. 9) गुदमैथुन असले तरी उत्तेजनेसाठी वक्षस्थळे, स्तनाग्रे, योनी आणि प्रेमांकुर हाताळूनही होऊ शकते. 10) नितंबात घुसवलेले बोट तसेच योनीमध्ये खुपसू नये. बोट स्वच्छ करण्यास मृदु नॅपकीन नेहमीच जवळ असावेत. 11) आवडत नसेल पण नंतर चालेल म्हणून सहन करू नये. पहिल्या पाच वेळेतच मनाला काय वाटते पहावे. आपली मानसिक जडणघडण याला कारणीभूत असते. काही जणींना मुखमैथुन करणे सुरवातीला आवडत नाही पण नंतर तेच फार समाधान देणारे अथवा हवेहवेसे वाटते. यात संवेदना असल्याने आपला कल आणि आवड लवकरच कळते. 12) आवडत नसेल तर नुसते नितंब हाताळायला देण्यास काहीच हरकत नाही.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL