पाश्चमात्य देशात असे काही क्लब बनले आहेत की जिथे पुरूष अंगप्रदर्शन करतात आणि स्त्रीयां प्रेक्षक असतात अशा क्लब मध्ये हे पुरूष पार्टटाईम वेश्या वृत्ती करतात या क्लबमध्ये सभासद फक्त श्रीमंत महिलांना केले जाते पुरूष डांन्सर स्टेजवर संपूर्ण विवस्त्र अवस्थेत नृत्य करतात काही तर वेटर म्हणून महिलांच्या मध्ये फिरतात ते फक्त उघडी छाती ठेवून जॅकेट घालतात बाकी निर्वस्त्र महिला त्यांच्या शरीराची निरीक्षण करून त्यांचे लिंग पाहने त्यांना पसंत करतात आणि आपली सेक्सची भूक मिटवण्यासाठी त्यांना बुक करतात. या बदल्यात या तरूणांना पैसे मिळतात हे सर्व तासांवर ठरविले जाते. परंतु आपल्या देशात हे सर्व गोष्टी शक्य नाहीत पण असेही नाही की इथे पुरूष वेश्या नाही. शहरात आजकाल पुरूष वेश्यांची पध्दत सुरू झाली आहे. यांच्या कामाचे व्यवहाराचे पध्दत मोठी आश्चर्यजनक आहे. हे पुरूष वेश्या दोन प्रकारचे आहेत एक ते जे पोटासाठी हे काम करतात ते पुरूषांसाठी आणि स्त्रीयांसाठी समानतेने उपलब्द आहेत. दुसरे ते जे स्वभावामुळे या धंद्यात फसले आहेत आणि आता त्यांचे हे कामच झाले आहे. दिल्लीच्या जुन्या दिल्लीरेल्वे सटेशनजवळ एक जुबली नावाचे चित्रपट गृह आहे. या चित्रपट गृहाच्या समोर संध्याकाळच्या वेळी धंद्यावाले पुरूष वेश्या फिरू लागतात. एक दिवस एका पुरूष वेश्या बरोबर ओळख झाली त्याने या धंद्याबद्दल रोचक माहिती सांगीतली तो उ.प्र. मधील एका गावातून पळून आला होता तो तेंव्हा 10-12 वर्षाचा होता. रेल्वे स्टेशनवरच त्याची एका माणसासमोर टक्कर झाली त्याने त्याला नोकरी बद्दल विचारले तो त्या माणसाबरोबर दोन तीन दिवस राहीला नंतर त्या माणसांने त्याला कंपनी बाग मधील ढाबेवाल्याला दिले. या दलालीत त्या माणसांने ढाबेवाल्याकडून 200 रूपये घेतले दिल्लीतील ढाबेवाले आपल्या हॉटेलसाठी नोकर शोधण्यासाठी कंपनी बाग मध्ये जातात. इथे दलाल त्यांना नोकर शोधून देतात. सहा महिने त्या मुलांने ढाब्यावर नोकरी केली तिथे ढाबा मालक त्याला त्रास देत होता. त्यांने अनेक वेळा त्याच्या बरोबर कुकर्म केले. एक दिवस तो तिकडून नोकरी सोडून गेला. कुठेही जागा मिळाली नाही म्हणून पुन्हा कंपनी बागेत गेला. इथे त्याची एका मुला बरोबर मैत्री झाली त्यानेच त्याला हा मार्ग दाखवला. त्या मुलाबरोबर राहून तोसुध्दा हा धंदा करू लागला. त्याने सांगीतले की आम्हाला दोन्ही प्रकारचे गिऱ्हाईक मिळतात. एक तर असे की ते आपल्या सवयी मुळे लाचार असतात त्यात दोन प्रकारच्या सवयी वाले लोक असतात. म्हणजे स्त्रीयांसारखे गुण असणारे आणि आपल्याप्रमाणेच समलिंगी बरोबर सेक्स करणारे शौकीन असतात. त्या मुलाने सांगितले की जास्त करून स्त्रीयांची भूमीका करणारे लोक मिळतात त्या बदल्यात ते चांगला पैसाही देतात. आपल्या गिऱ्हाईकांना ओळखण्याचा त्यांचा एक वेगळा ढंग असतो. जो गिऱ्हाईक असेल तो तिथे फिरत असतो. ते अशा व्यक्तीला पहिले पाहतात नंतर त्याचा नजरेला नजर मिळवतात. जशी नजर मिळेल तसे ते एक टक त्यांच्या डोळ्यात बघत राहतात. 15 सेकंद 30 सेकंद एका मिनीटात ती व्यक्ती समजून जाते की हा मुलगा तो आहे. नंतर मुलगा गिऱहाईकाला सोडून पुढे सामसुम जागेत जातो. एक दोन वेळा तो मागे वळून तो इशारे करतो. गिऱ्हाईक पुढे जातो सामसुम जागेत सर्व गोष्टी फिक्स करतात. त्याने सांगीतले की तो दोन्ही प्रकारच्या भूमीका करतो. म्हणजे जे सेक्समध्ये स्त्रीची भूमीकेसाठी त्याला घेऊन जातो. त्याच्या बरोबर तो भूमीका करतो. जो स्वत पॉझीटीव आहे त्याच्याकडून त्याला एक्टीव्ह भूमीका पाहिजे असते. आणि त्याच्याकडून तो तिच भूमीका करतो. त्याने हे सुध्दा सांगितले की एक दोन वेळा काही लोकांनी त्याला आपल्या पत्नीसाठी घेऊन गेले होते त्याच्या म्हणण्यानुसार काही लोक उत्तेजीत होत नाही किंवा ते नपुंसक असतात. ते पत्नीला संतुष्ट करू शकत नाही म्हणून ते लोक आम्हाला घेऊन जातात असे लोक आम्हाला खूप पैसा देतात. जुबली चित्रपट गृहाव्यतीरीक्त कंपनी बागेत सुध्दा तुम्हाला असे तरूण भेटतील. येथे काही मालीशवाले सुध्दा फिरतात. जे प्रत्यक्षात पुरूष वेश्यांचा व्यवसाय करतात. मालीश करता करता ते ग्राहकांना उत्तेजीत करतात ज्या ग्राहंकांची इच्छा असेल तर ते पहिले तसे काम करतात. म्हणजेच हस्तमैथुन पासून मुखमैथुन पर्यंत एका पुरूष वेश्याला विचारले की आजकाल तर कॉलगर्ल सुध्दा हे काम करते मग पुरूषाची गरज पुरूषाला का लागते. त्यावर तो म्हणाला की जे होमो प्रवृत्तीचे असतात त्यांना पुरूषांबरोबर सेक्स करायला आवडते परंतु मुलगी हे काम पैशासाठी करते ती ते मनापासून करत नाही पण मी ते मनापासून करतो कारण मला त्यात आनंद मिळतो एखाद्या कॉलगर्लला मनासारखे काम करण्यासाठी 2000 ते 3000 द्यावे लागतात.पण पुरूष हे काम 200-400 रुपयात करतात. त्यानेच हे काम सागितले की आज दिल्लीतील काही कॉलगर्ल प्रमुखांनी आपल्या ग्रुपमध्ये पुरूष वेश्यांना ठेवणे सुरू केले आहे. त्या त्यांना ग्राहकाकडे पाठवतात. स्वतः मुली आपल्या बरोबर पुरूषांना घेऊन जातात.जे मुखमैथुनांने ग्राहक तयार करतात नंतर ते मुलीबरोबर सेक्स करतात. कारण काही कॉलगर्ल मुखमैथुन करत नाही दिल्लीमधे स्त्रिया पुरूष वेश्यांना बोलवतात का? असे विचारल्यावर त्यांनी एक गोष्ट सांगीतली एक तर माझ्यासारखे असतात ते केवळ पुरूषाबरोबर एन्जाँय करतात. त्यांचेच मुख मैथुन करतात.दुसरे असे असतात ते स्त्रियांच्या सकिंगचा आनंद देतात. क्नाट प्लेसचे एक चर्चित रेस्टॉरटं आहे. संध्याकाळी त्याच्या बाहेर असे पुरूष फिरत असतात ते स्त्रियांना शारीरीक सुखाचा व्यवसाय करतात. या स्त्रिया त्यांना खुप पैसा देतात. कारण त्या सर्व श्रीमंत घरातील असतात. यामधे काही स्त्रिया अशा असतात ते अनेक प्रकारच्या सेक्स करण्याच्या आदिन असतात. काहीना पाय दाबून घ्यावयाची हौस असते. तर कोणत्या पुरूषांचे तळवे चाटण्याची असे तर काहींना पुरूषांना टॉर्चर करण्यांत मजा येते. काहींना पुरूषाकडून सकिंग करण्याची हौस असते. एका मोठ्या कंपनीमधे ड्राईवर पदावर काम करणाऱ्या एक युवकांने आपल्या मालकीनी बाबत एक रोमांचक गोष्ट सांगीतली. ती त्या युवकाकडून अशा अनेक प्रकारे संभोग प्रकार करवून घ्यायची या बदल्यात कधी 500 तर कधी हजार रूपये पण द्यायची फिल्मी दुनियेतील एक प्रसंग तुम्हाला सांगतो हॉलीवुड अभिनेंत्रीकडे गिगोली म्हणजे पुरूष वेश्या ठेवण्याची पध्दत आहे. हिन्दी सिनेमातील हीरोईन बाबत मात्र असे खुप कमी ऐकायला मिळते. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधे अनेक अशा अभिनेत्री झाल्या व वर्तमान स्थितीत ज्या आपल्या कामवासना पुर्तीसाठी पुरूष वेश्या ठेवतात. ज्या अभिनेत्रीचा जादा वय होईपर्यंत लग्न करत नाही. कारण लग्नानंतर करीअर संपते पुरूष बरोबर संभोग केल्याशिवाय जीवण व्यथीत करणे खूप कठिण असते. माझा एक मित्र महादेवण हा होता. तो एका प्रोड्युसरकडे प्रोडक्शन कंट्रोलर होता. एक दिवस त्यांने मला प्रोड्युसरची भेट करवून दिली सर हा बऱ्याच दिवसापासून स्ट्रगल करत आहे. आपल्या एखाद्या नवीन फिल्ममध्ये त्याला रोल द्याना प्रोड्युसरने मला वरपासून खालपर्यंत न्याहळले. मी स्मार्ट तर होतोच. शरीर पण मजबूत होते. नंतर मला दुसऱ्या दिवशी यायला सांगीतले. दुसऱ्या दिवशी पोहचलो तर त्यांनी माझ्या समोर अट ठेवली की तु जर या हिरॉईन माझ्या पेक्षा 12 वर्षानी मोठी होती. ती खूप मुडी होती. प्रथम मी नाही म्हणालो नंतर त्यांनी मला आयडीया सांगीतली हिरॉईन पेडर रोड येथे एका जुण्या हिरोईनकडे पार्टी होती प्रोड्युसरने मला पार्टीत घेऊन गेले. त्या हिरोईबरोबर माझ्या फिल्म मधे साईड रोल करत आहे हिरोईन ने तेंव्हा तीन चार पेग लावले होते. तीने मला प्रशंसात्मक नजरेने पाहिले. प्रोड्युसरने पार्टी झाल्यावर ड्राईवर बरोबर हिरोईनला घरी सोडण्यासाठी पाठविले. त्या हिरोईनला नवयुवक खुप आवडायचे. माझ्यासाठी भविष्य बनवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती. ती रात्र मी त्या हिरोईनच्या बेडरूममधे काढली. त्यानंतर ती माझी प्रेमदिवाणी झाली नंतर ती जेव्हा पण मूड नाही असे सांगून काम करण्यास नकार द्यायची तेंव्हा मीच तिचा मूड ठीक करायचो तर अशा प्रकारे आपल्याला साईड रोल मिळाला मी असे विचारल्यावर त्यांचे प्रतिउत्तर ‘नाही प्रोड्युसरने एक छोटासा साईड रोल दिला. परंतु त्यानंतर मी कॉल बॉय बनलो. त्या हिरॉईनने मला एक जुनी कार पण दिली नंतर माझे संबंध अन्य हिरोईनबरोबर पण झाले. मी अनेक हिरोईन्सचा आवडता बनलो.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL