जर एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करते तेंव्हा त्याला लेस्बियन म्हणतात. पुरूषांमध्ये अशा स्त्रीयांबद्दल जिज्ञासा असते की अशा स्त्रिया पुरूषांचा तिरस्कार करतात का? स्त्रीयांमध्ये लेस्बियन प्रवृत्ती वाढण्याची अनेक कारणे आहेत. पहले कारण तर सेक्स हार्मोनची गडबड असू शकते काही मुलीमध्ये पुरूष सेक्स हार्मोन जास्त प्रमाणात बनू लागते. त्यामुळे त्यांचे आपले हार्मोन दबले आहे. या हार्मेनचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्या मुलींचा स्वभाव इतर मुलींपेक्षा वेगळा होत जातो. त्या मुलांसारखे व्यवहार करू लागतात. त्यांच्या सारखे कपडे घालू लागतात. मुलींपेक्षा त्यांना मुलांमध्ये राहणे अधिक आवडते. त्या मुलांना सोडून मुलींकडे आकर्षीत होत जातात व त्यांच्या बरोबर सेक्स संबंध ठेवण्याची इच्छा ठेवतात. परंतु अशा मुली पुरूषांच्या तिरस्कार करतात असे नाही. कारण त्या पुरूषांप्रमाणे व्यवहार करतात म्हणून त्या पुरूषांचा तिरस्कार करण्याचा प्रश्नच येत नाही. दूसऱ्या प्रकारची लेस्बियन स्त्रीया त्या असतात ज्या आपल्या कुटुंबाच्या प्रवृत्तीच्या शिकार असतात. त्यांच्यात ही प्रवृत्ती हार्मोनमुळे न येता वातावरणामुळे होते जर आई-वडील आपल्या मुलीला लहाणपणापासूनच मुलांचे कपडे घालून तिला मुलाप्रमाणे हाका मारायच्या आणि तिला मुलासारखे वागविणे त्यामुळे मोठे झाल्यावर तिच्या व्यवहारात काही बदल होत नाही. लहाणपणापासून ती स्वतःला मुलगाच समजते ती मुलांबरोबर मुलांचे खेळ खेळते. मोठी झाल्यावर सुध्दा ती हेच करते. जेंव्हा तिला असे कळते ती चुकून मुलगी म्हणून जन्म घेतला आहे. खर तर ती मुलगाच आहे. तर ती मुलांसारखेच वागते. हळूहळू तच्या व्यवहाराचा परिणाम तिच्या मानसिकतेवर पडतो आणि तिच्यात लेस्बियन प्रवृत्ती निर्माण होते. तिसऱ्या श्रेणीची लेस्बियन स्त्रीया अशा असतात ज्या खरोखरच पुरूषांचा तिरस्कार करतात अशा मुलीच्या बरोबर लहान पणापासून त्याच्या जवळच्या नातेवाईक किंवा कुटूंबातील व्यक्ती यांच्याकडून तिचे यौन शोषण झाले असेल तर हि गोष्ट त्यांच्या मनात राहते त्यांना असे वाटू लागते की पुरूष हे स्वार्थी असतात. ते आपली शारीरीक भूक भागविण्यासाठी स्त्रीयांना खूप त्रास देतात व अपमान करतात त्यांच्यासाठी नाते काय असते याचे महत्व नसते. हि भावना हळूहळू सर्व पुरूषाबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार भरते. ती मोठी झाल्यावर स्वतःला पुरूष समजते याच कारणामुळे ती मुलापेक्षा एखाद्या मुलीकडे आकर्षीत होतात. आणि शेवटी लेस्बियन प्रवृतीच्या बनतात. सामुहीक बलात्कार ची शिकार झालेली मुलगी सुध्दा पुरूषाबद्दल तिरस्कार करू शकते. बलात्कारात झालेला त्रास ती सहजासहजी विसरू शकत नाही. आणि या त्रासाला कारण पुरूषाचे लिंग आहे असे ती समजते.या कारणामुळे ज्यांच्याजवळ लिंग आहे अर्थात सर्व पुरूषांचा व्यवहार सुध्दा स्त्रीला आपली सेक्सची जोडीदार बनविते. पुरूषांचा व्यवहार सुध्दा स्त्रीला लेस्बियन बनवितो. एखाद्या मुलीच्या कोमल मनामध्ये पुरूषांबद्दल वाईट सांगीतले तर ती पुरूषालाबद्दल वाईट सांगीतले तर ती पुरूषाला अत्त्याचारी समजू लागते आणि या कारणामुळे ती लग्न सुध्दा करत नाही तेंव्हा ती आपली शरीराची भूक मिटविण्यासाठी एखाद्या मुलीचा सहारा घेते. कधी कधी भावनात्मक रूपाने जवळ आलेल्या दोन मैत्रीणीमध्ये लेस्बियन प्रवृत्ती निर्माण होते. त्या एकमेकीपासून वेगळ्या होण्याचा विचार सुध्दा करत नाही. कारण त्या एकमेकीच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात अशा समर्पीत होतात. त्यात त्यांना जे काही सुख मिळते ते लग्न झाल्यावर त्यांना कोणत्या पुरूषाकडून मिळणार नाही ज्या स्त्रीला त्यांचा पति सेक्स सुख देऊ शकत नाही त्या स्त्रीया सुध्दा समलैंगिक बनतात. फायर फिल्म याच कथानकावर बनविली आहे. जी दोन समलैंगीक स्त्रीयांच्या नात्याची गोष्ट आहे. सर्व मिळून ह्या अध्यायामधून असा निष्कर्ष निघतो की लेस्बियन स्त्री पुरूषाबद्दल तिरस्कार करते असे नाही. जेंव्हा दोन स्त्रीया आपसात सेक्स करून शरीरसुख कसे मिळवितात कारण त्याच्याकडे लिंग तर नसते पुरुष असे समजतात की स्त्राrला शरीरसुख देण्यासाठी लिंगाची आवशकता असते. म्हणून ते असे समजतात की दोन स्त्रीया एकमेकांपासून बाह्य सेक्स तर करतात पण त्यांना खऱ्या सुखाचा आनंद कधी ही मिळत नाही. लेस्बियन स्त्रीया बिछान्यात एकमेकींना संपूर्ण आनंद देतात. त्या शिवाय सेक्सचा आनंद घेतात. त्या एकमेकींच्या नाजूक अंगाला स्पर्श करून त्याचे चुंबन घेतात कारण स्त्रीला माहिती असते की स्त्रीयांचे शरीरातील कोणत्या भागाला उत्तेजना येते म्हणून ती त्या भागाला स्पर्श करते व चुंबन घेते. काही लेस्बियन स्त्रीया आपसात सेक्स करतांना वायब्रेटरचा उपयोग करतात. पुरूषांच्या लिंगासारखा रबराचा किंवा प्लास्टीकची वस्तू असतो वायब्रेटर बॅटरीवर चालणारे सुध्दा असते जे स्वतः पुढे होऊन पुरूषाच्या लिंगाप्रमाणे स्त्रीच्या योनीत घर्षण देते. अशा प्रकारे पुरूषाशिवाय स्त्री सेक्स सुखाचा आनंद घेऊ शकते समलैंगीक स्त्रीया जेंव्हा सेक्स करतात तेंव्हा त्यांच्यामध्ये एका विशीष्ट प्रकारचा स्पर्श निर्माण होतो. पण हे खरे आहे की पुरूषाच्या मदतीशीवाय कोणतीही स्त्री संपूर्ण स्त्री बनू शकत नाही म्हणजे ती आई बनू शकत नाही. परंतु आजकाल लेस्बियन स्त्रियांनी याचे उपाय शोधून काढला आहे आता बाजारात असे नकली लिंग मिळू लागले आहेत ज्यात एक ट्युब लावलेली असते. दोन स्त्रीया जेंव्हा एकत्र राहतात तर त्या जेंव्हा पाहिजे तेंव्हा गर्भधारणा करू शकतात. त्यासाठी त्यांना वीर्य बँकेतून कोणत्याही पुरूषाचे वीर्य घ्यावे लागते व त्यावीर्याला सुरक्षीत ठिकाणी ठेवू शकते. ज्या स्त्रीला आई बनायचे असेल जेंव्हा तिच्या गर्भाशयात तयार होत असेल त्या वेळेस दुसऱ्या स्त्रीने त्या वायइब्रेटर सहाय्याने जोडीदार बरोबर सेक्स करते जेंव्हा त्या सेक्स करून आनंद मिळवितात तेंव्हा वायब्रेटरच्या आतील ट्युब दाबून त्यात सुरक्षीत वीर्य दुसरी स्त्री या स्त्रीच्या योनीत टाकते अशा प्रकारे ती दुसऱ्या स्त्रीचे गर्भधारण करते. परंतु यासाठी आवश्यक असणारे पुरूषाचे विर्य तिला घ्यावे लागते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL