लिंगाच्या आकाराचे अफलातून खाद्यपदार्थ मौज करतांना अपेक्षा वाढत असतांना मनामधे काहीतरी वेगळे - आगळे हवे असते. धमाल येत असेल तर त्यासाठी चांगलाच खर्च पण करायची तयारी असते. लोकांची अपेक्षा जाणून पादत्राणांपासून कपड्यापर्यत काहीतरी नाविन्यपूर्ण सादर करण्याची प्रथा प्रत्येक क्षेत्रात चालू असते. असा काही नवा प्रकार सादर करण्याची इच्छा किंवा व्यावसाईक गरज नसतांना एकीला एक प्रकार अचानक लक्षात आला आणि याशस्वीरित्या त्याचा आविष्कारही सादर केला. बॅचलर पार्टी असते तेव्हा केवळ मौज करायची असतांना मोकळेपणाही असतो. तेव्हा जास्तच चावटपणा चालतो. अश्यावेळी मजेसाठी लिंगाच्या आकाराचे खाद्यपदार्थ असतील त्यावर कमेंट करून आस्वाद घेतला तर मनोरंजनच होईल. नाही तरी सद्या लिंगाच्या आकाराचे बर्फ मिळतच आहेत. अशी कल्पना लाॅरेन हाॅम या महिलेस डोक्यात आली आणि तिने लिंगाच्या आकाराचे खाद्यपदार्थ बनवण्यास चालू करून त्यासाठी ब्लाॅग पण निर्माण केला. ती सद्या २८ वर्षांची आहे. महिलांसाठी असलेल्या मासिकाला हाॅम मुलाखत देतांना याची माहिती देते. सदर मासिकात महिलांसाठी उपयुक्त लैंगिक माहितीही नियमीत प्रकाशित होत असते. विख्यात तज्ञ अथवा संशोधक असे लेख लिहित असतात. ’मला लिंगाच्या आकाराचे खाद्यपदार्थ निर्माण करावेसे वाटले. आपण नियमितपणे जसे सफरचंदाच तुकडे, पिझ्झा अथवा बटर रोस्टेड काॅर्न खातो त्याप्रमाणे याचे सेवन केले जावे वाटले.‘ यामध्येही गम्मत आहे. हाॅम स्वतः शाहाकारी असून सादर केलेले पदार्थ पण संपूर्ण शाकाहारी आहेत. ती गंमतीने म्हणते - मांसल भागाचा आकार असला तरी त्यात मांस मुळीच नाही. हाॅमने काळजीपूर्वक आकार देऊन बनवण्याचे पदार्थ बनवले असले तरी त्यांनाना बनवण्यास एका तासापेक्षा कमी वेळ लागतो. आपण सोपे पण मजेदार पदार्थ बनवतो ज्याने लोक लिंगावर ताव मारू शकतील असे ती मजेत बोलते. यासाठी केवळ बॅचलर पार्टी मर्यादित न राहता कोणलाही दरदिवशी सेवन करावेसे वाटेल असे पदार्थ सादर करण्यात येतील. हाॅमला ही कल्पना अचानक सुचली ती एका प्रोजेक्टमध्ये काम करीत होती. ज्यासाठी एक ब्लाॅग निर्माण करायचा होता. मित्र अथवा सहकर्मचाऱ्यांसह थोडा वेळ मजेत घालवतांना लोकांना लिंगाच आकार का आवडतो यावर चर्चा चालू झाली. मद्यपानात लिंगाच्या आकाराचे बर्फाचे तुकडे होते ते महिलाच नव्हे तर काही पुरुषही चोखतांना तिने पाहिले. पुरुषांनाही लिंगाचा आकार चोखतांना पाहून तिला नवल वाटले. त्याचवेळसे तेथील लाईट गेली पण हाॅमच्या डोक्यात प्रकाश कैकपटीने उजळला. लिंगाच्या आकाराचे बर्फ देण्याऐवजी खाद्यपदार्थ दिले तर जास्त मौज वाटेल. स्वतः शाहाकारी असल्याने तेच पदार्थ तयार केले. हातोड्याने ठोकून आत घाला बाॅगवर ती म्हणते. तसे म्हणण्याचे कारण म्हणजे प्रथम मौज नंतर अफलातून धमाल. त्यासाठीच हातोड्याचा उल्लेख कोठे काय जोरदारपणे ठोकले जाईल याची कल्पना करू शकता. ’माझ्या मद्यपानात लिंगाच्या आकाराचे बर्फाचे तुकडे ठेवले ते मला माहित नव्हते. घोट घेऊन मी खाली ठेवल्यावर ते जेव्हा पाहिले तेव्हा तोंडातील घोट मी थुंकून बाहेर टाकला.‘ हाॅमने असे केले कारण तिला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्याही तिच्या ओठांना लिंगाचा स्पर्श नकोसा होता. ती थुंकली पण इतर मजेत त्याचा आकार उपभोगत आहेत पाहिल्यावर बर्फासारखे चोखण्याऐवजी खाण्याचे पदार्थ बनवण्याची कल्पना त्याच वेळेस सूचली. हातोडा चालवण्यापूर्वीचे खाणे ही कल्पना तिला त्याच वेळी सुचली. मांसल आकार असला तरी शाकाहारी पदार्थ बनवण्याची उर्मी असेल तर मार्ग सापडतोच. हा लेख वाचल्यावर कदाचित भारतीय आणि नाविन्याची आवड असलेले ही यासाठी प्रयत्न चालू करतील. जिच्या पार्टीच्या वेळेस ही कल्पना हाॅमला सुचली तिला हाॅमने खास पार्टी दिली. त्याप्रमाणे आपण आम्हांला पार्टी देण्याची अपेक्षा नाही पण असा व्यवसाय चालू करण्यास आमच्या शुभेच्छा. नाविन्यपूर्ण कल्पनेस हमखास प्रतिसाद मिळतो.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL