महिलांच्या हस्तमैथुनास मार्गदर्शन स्वतःच्या समाधानासाठी हस्तमैथुन एक सर्वोत्तम पर्यय आहे. एक आपण मेजवानी झोडतोय समजावे. आपण विचारात पडला असाल. महिलेने स्वतःचे समाधान कसे मिळवावे हाही प्रश्न पडला असेल. अनेकींना हस्तमैथुना विषयी माहिती नसते. अनेक महिला प्रौढ होतात आणि स्वतःचे स्माधान स्वतःच अनेक तंत्राने करतात. आपणास महिलेने हस्तमैथुन करणे कसेतरीच अथवा अशक्य वाटत असेल. पुरुष सहजपणे हस्तमैथुन करू शकतात त्याप्रमाणे महिलाही करू शकतात हे वास्तव आहे. पुरुषांना नुसते लिंगाला स्पर्श केले तरी बरे वाटते त्याप्रमाणे महिलांना हात खाली गेल्यावर केवळ स्पर्शाने काहीतरी सुखद संवेदना मिळतात. आम्ही काही तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन स्वसमानधानाचे मार्ग पकट करत आहोत ज्यात स्वतःच्या हातासह सेक्स टाॅयची जोड आहे. १) काहीतरी मिळवायचे म्हणून घाईघाईने हस्तमैथुन करू नये. हस्तमैथुन करायचे असेल तर आपणाकडे पुरेसा एकांताची वेळ असल्याची खात्री करावी. कोणतीही भिती अथवा कोणी येण्याची किंवा पहाण्याची शक्यता नसावी. निदान सुरवातीच्या काळात आपला मोबाईल बंद करावा आणि ज्याने आपणास बरे वाटेल असे म्युझिक लावून कृती करावी. २) कोणतेतरी वंगण लावणे फार उपयुक्त ठरेल. असेही त्याला काय हरकत आहे? तज्ञ आपली तर्जनी आणि मधल्या बोटांच्या पाव भागास वंगण लावण्याचा सल्ला देतात. बोटे आपल्या योनीच्या वरच्या भागावर बटणप्रमाणे असलेल्या प्रेमांकुरावरून हळुवारपणे फिरवावी. आपल्या स्त्रावावाने नैसर्गिक वंगण उत्पन्न झाले असले तरी हे अधिकचे वंगण उपयुक्त ठरेल. ३) केवळ आपल्या योनीकडेच लक्ष देण्याची गरज नाही. आपल्या स्तनाग्रांना छेडून उत्तेजनेत भर टाकू शकता स्तनाग्रे प्रमाणे वक्षस्थळे, मांड्या नितंब, अथवा जेथे हाताळणी केल्याने बरे वाटते असे भाग हाताळावेत आपणांस जेथे स्पर्श केल्यास सुखद संवदेना जास्त मिळतील असे स्पाॅट शोधण्याची गरज आहे. त्याने उत्तेजना वाढेल आणि योनीला स्पर्श उत्तम वाटेल. ४) हस्तमैथुन विरघळण्यासाठी घेत असले तरी हातोडा चालवल्याप्रमाणेहाताची कृती नसावी. प्रेमांकुरावर जोरदार हल्ला करण्याऐवजी हळूवारपणे आनंदात खेळकरपणा करावा. योनीच्या आसपासच्या भागात हलकेसे घासणे अशी कृती करू शकता. यासाठी योनीच्या प्रवेशमार्गावरील भाग उत्तम ठरतो. याने रक्तप्रवार तेथे संचारण्यास मदतच होईल. रक्तप्रवाह वाढला तर संवेदना आणि आनंदात भरच पडेल. याने आपणास कश्याने बरे वाटत याचा शोध घेता येईल आणि आनंदात भर टाकू शकता. ५) आपण व्हायब्रेटरचा उपयोग करू शकता पण सुरवातीसच त्याचा अथवा इतर सेक्स टाॅयचा वापर शक्यतो टाळावा. सुरवातीस आपल्या हाताचाच वापर करण्याने आपणास कसे सुख मिळते याचा अंदाज येतो. स्वतःच्याच शरीराची ओळख करून घेतो. त्याचवेळेस आपला पार्टनर असेल तर त्याच्या स्पर्शाचा अनुभव येतांना आपली योनी छेडली तर बरे वाटते याबद्दल सांगू शकता. ६) कल्पनाचित्रे रंगवते पण महत्वाचे ठरते. आपले कान आणि मेंदू यांचा वापर करावा. आपणांस मागे कसे सेक्स वाटत होते त्या क्षणांची कल्पनाचित्रे पुढे आणावी अथवा शृंगारिक कथांचे वाचन करावे. ७) कोणीतरी खरोखर मार्गदर्शन करावे वाटत असेल. त्यासाठी बोटांना लाळ लावावी आणि हलकेच योनी पसरवावी. प्रेमांकुराच्या दिशेेने बोटे हळुवारपणे घासावीत. इच्छा झाली तरी बोटे आणखी पुढे अथवा खोलवर नेऊ नयेत. प्रेमांकुराभोवती एक अथवा दोन बोटे गोलाकार फिरवावी. प्रेमांकुरास छेडण्यासाठी ही सुरवात समजावी. ८) वरील सर्व पकार झाल्यावर बोटे खोलवर खुपसून बाहेर काढावीत. आपणास बरे वाटेल एव्हढाच वेग असावा. यावेळी प्रेमांकुरास स्पर्श केला किंवा नाही केला तरी चालेल. चांगली घासाघीशी झाल्यावर प्रेमांकुरास घासून समाधान मिळवावे. ९) हस्तमैथुनास केवळपाठीवर झोपून सहजपण योनीची हाताळणी करणे शक्य आहे. त्याप्रमाणे पोटावर झोपूनही शक्य आहे. थोडी अवघड स्थिती आहे पण अद्यापपर्यत आपण योनी कशी हाताळली तर समाधान मिळते याचे ज्ञान आणि कौशल्य मिळाले असेल. पोटावर झोपून प्रेमांकुराकडे जाणे थोडे अवघड आहे. पण आपणही ड्राय करण्यास काहीच हरकत नाही.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL