पले समाधान झाले तर महिलेचेही समाधान झाले मानणारे पुरुष जगभर आहेत. महिलांनी याविषयी जागरूक रहायला हवे. आपण लैंगिक समाधान देतांना मिUवण्याचाही हक्क असल्याची भावना धारण करायला हवी. (१) पुरुषांनी बाUगायची मनोभावना आपल्या समाधान आणि मनोरंजनास ती पण तयार असून आपणही समाधान देण्याचे प्रयत्न करायला हवेत. याची जाणीव ठेवावी. ती काही अंधारात मार्ग दाखवणारी हाताशी आलेली टा@र्चलाइट किंवा हस्तमैथुनात सहाय्य करणारी अश्या मर्यादित कारणांसाठी सोबत मिUाल्याची समजूत करून घेऊ नये. बहुतांश पुरुष स्वारी करतात आणि स्वतःचे समाधान होताच धपापत बाजूला होऊन झोपी जातात. असे करणे म्हणजे एखाद्या प्रेजेक्टमधे ऐनवेUी भाग घेणे आणि तो यशस्वी झाल्यास इतरांच्या अगोदरच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून स्वताच यशाचे श्रेय घेण्यासारखे होईल. (२) मनात शांतता ः संरक्षणाविषयी महिलांनी स्वतःच्या मनात कोणतीही शंका ठेवायला नको. कंडोम वापरणे महत्वाचे आहे पण अगोदर चर्चा करून ठरवले तर त्याचा वापर टाUता येतो. कंडोम धारण केले पण मधेच काढून टाकले तर हरकत घ्यावी. कंडोम वापरले तरच पुढे सहकार्य मिUेल अथवा आपण निघून जाणार असल्याचे ठणकावून सांगावे. (३) आ@र्गज्म ः शारीरिक मिलनाच्या वेUेस केवU पुरुषाचे पतन नको हवे असते. महिलेचे एकदा तरी समाधान झाल्याशिवाय िk्रÀया आटोपती व्हायला नको. पतनानंतर थकत असाल किंवा अशक्तपणा येत असेल तर स्वारी करण्यापूर्वी तिची काUजी घ्यायला हवी. ही काही रा@केट शास्त्राप्रमाणे गुंतागुंतीची प्रिk्रÀया नाही. आपल्याप्रमाणे पार्टनरचेही समाधान होणे महत्वाचे असल्याचे लक्षात ठेवावे. (४) परस्पर संवाद ः सेक्सच्या दरम्यान दोघेही बोलणी करण्याऐवजी कृती करतात. कृती हेच बोलणे असले तरी त्यापूर्वी संवाद होऊ शकतो. आपली अपेक्षा व्यक्त करू शकतांना अपेक्षाही कUतात. एक-दुसर्यांच्या अपेक्षा कUल्यावर त्यादृष्टीने झटणेही होऊ शकते. (५) बेडवरची स्वच्छता ः पुरुष थोडेसे गबाUे असतात. घरी आल्यानंतर शा@वर घेऊन स्वतः स्वच्छ होतील पण बेडवर भोजन घेतांना काUजी घेतली नसल्याने अन्नाचे दाणे अथवा फUांचे बारीक तुकडे बेडवर राहतील. महिलांना अशीही अस्वच्छता आवडत नाही. सेक्सच्या दरम्यान अन्न, फUांची तुकडे अथवा मिठाई मांड्यांना लागल्यास तोपर्यंत सेक्समध्ये सहकार्य करणार्या अस्वस्थ होतील. यासाठी कितीही उशीर झाला तरी बेडवर जाण्यापूर्वी ते स्वच्छ आणि निटनेटके असल्याची खात्री जाण्यापूर्वी ते स्वच्छ आिाण् निटनेटके असल्याची खात्री करावी. झटकल्याने स्वच्छ होत नसेल तर सरU बेडशीट बदलावी. (६) फोन चार्जींग ः भेट झाली आणि मौज केल्यावर कोणाला तरी घरी परतायचे असते. त्यासाठी मौज झाल्यावर वाहनाने घरी परतायचे असते मग वाहन स्वतःचे असेल किंवा भाड्याने भेट मजेत झाली त्याप्रमाणे परततांना मधील वेUेत गाणी ऐकून अथवा मोबाईल वरून संदेश पाठवत वेU मजेत घालवायचा असतो. भेटीपूर्वीच मोबाईलची ब@टरी कमजोर झाली. असेल तर वाटेमधे तो काम करणार नाही. यासाठी एक एक्ट्रा मोबाईल चार्जर सदोदीत जवU ठेवा. (७) पूर्वखेU ः कामिk्रÀडा म्हणजे अटीतटीची धावण्याची शर्यत नाही. यात जेव्हढा वेU जास्त लागेल तेव्हढी मौज वाढत जाईल. संयम बाUगून भरपूर पूर्वखेU केल्यास दोघांचेही हमखास समाधान होईल. (८) पायमोजे काढा ः काही महिलांना पायमोजे ठेवल्यास आपण जास्त मादक दिसतो वाटते. त्यासाठी सगUे कपडे काढतील पण पायमोजे तसेच राहतील काहींना आपले पाय अस्वच्छ असल्याची शक्यता वाटते. त्याने तेथेच लक्ष जात असल्याने ते काढावे. (९) वास्तव अपेक्षा ः पोर्न पाहून भलत्याच अपेक्षा बाUगून बेडवर जाऊ नये. पोर्न मजेदार अथवा मनोरंजक असतील पण त्याप्रमाणे कृती आणि वेUेची अवास्तव अपेक्षा बाUगू नये. त्यातील संवादाप्रमाणे बोलणे तर अवघडच आहे. (१०) उत्साहाने चोखणे ः काही पुरुषांना घुसखोरीपेक्षा चोखणे जास्त आवडते. ते उत्साहाने ओठ आणि जिभ चालवायला तयार असतात. काही महिलांना ती जागा अस्वच्छ वाटल्याने त्याने चोखूनये वाटते. मनातील शंका बाजूला ठेवून चोखायला दिल्यास दोघांनाही जी धमाल मिUेल त्याची तुलना करता येणार नाही. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL