जगातील सर्वात हा@ट मच्छिवाली म्हणून पÌलोरीडाची एमिली रीमर ओUखली जाते. एक नवीन ट्रेंड प्रोफेशनल फिशरवुमन एमिलीने सुरु केला असून मासे पकडताना ती बिकिनीमध्ये असते आणि आपले आपले हा@ट फोटो सोशल मीडियावर शेअर करते. लोकांना देखील एमिलीच्या स्टोरीज खूप आवडत असून आता तिचे लाखो फा@लोअर्स तिला जगातील सुंदर फिशरवुमन मानतात. बा@यप्रÀेंडच्या १.४ कोटींच्या मासे पकडण्याच्या बोटवर एमिली काम करते. आतापर्यंत एमिलीने वेगवेगU्या प्रकारचे मासे पकडले असून काही माशांचे वजन तिच्यापेक्षाही जास्त आहे. यामध्ये टूना, सेल फिश, ब्लू मरीन या माशांचा समावेश आहे. लाखो चाहते एमिलीच्या फिशिंग आणि सौंदर्यावर फिदा आहेत. तिचे १ लाखापेक्षा जास्त फा@लोअर्स इंस्टागÏामवर आहेत.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news



विशेष

VIEW ALL