जगात अनेक आश्चर्यकारक नोकर्या आहेत. काही नोकर्या तर फारच घाणेरड्या स्थितीत आहेत. परंतु तुम्हाला ज्या नोकर्याबद्दल माहिती सांगणार आहोत तेथे कामगार कपडे घालत नाहीत. किंवा अत्यंत मोजके कपडे घालतात. तर काही ठिकाणी कामगारांना काम करताना कपडे घालण्यास सक्त मनाई असते. तर जाणून घेऊया अशाचा न्यूड नोकर्यांबद्दल. न्यूड गार्डनिंग ः अमेरिका, आ@स्ट्रेलिया आणि युरोपमध्ये काही ठिकाणी नग्न पुरुष गार्डनिंगचे काम करतात. हा एक अजब प्रकारचा व्यवसाय आहे. गार्डनिंगचे काम करताना पुरुषांना आपले सर्व कपडे काढावे लागतात. नेकेड हा@टेल ः लंडनमधील बुनियादी नावाच्या हा@टेलमध्ये ग्रहकांना कपडे काढूनच प्रवेश दिला जातो. तसेच येथे कर्मचारीसुध्दा नग्न होऊनच लोकांना जेवण सर्व्ह करतात. न्यूड बरिस्टा ः वाशि्ंागटन मध्ये असलेल्या न्यूड बरिस्तामध्ये का@फी प्रेमींना न्यूड वेटर का@फी सर्व्ह करतात. येथील महिला वेटर बिकनी घालतात. न्यूड योगा स्टूडियो ः चेलसीमध्ये असलेल्या न्यूड योगा स्टुडियोमध्ये कपडे न घालता योगा क्लासेस घेतले जातात. येथे योगा शिकणारे कपडे परधान करत नाही तसेच योगा शिकवणारा सुध्दा नग्न असतो. न्यूड ब्रििटश सा@पÌटवेअर कंपनी ः युके मधील बकिंगहमशायर मध्ये असलेली एक संघणक सा@पÌटवेयर कंपनी फक्त अशाच महिलांना नोकरी देते ज्या कामावर असताना नग्न राहू शकतात. येथे काम करणार्या महिला कोडर्सना न्यूड राहणे अनिवार्य आहे. न्यूड आ@नलाईन थेरापिस्ट ः एक अज्ञात महिला नेकेड थेरापिस्ट नावाने आ@नलाईन लोकांना काइर्सिलिंग करत आहे. ती वेबव@Àम मार्फत लोकांशी संपर्क साधते आणि त्यांना न्यूड थैरेपी देते. त्यामुUे बरेच आजार दूर होतात. टा@पलेस हाउसमेड ः ला@स एंजलेसमध्ये टा@पलेस हाउसमेड ठेवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथे सर्वच घरामध्ये टा@पलेस हाउसमेड काम करतात. येथे हा खूप पैसे मिUवूण देणारा व्यवसाय आहे. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL