आपला मूड आहे. बंद दारामागे आपण काहीही लैंगिक प्रयोग अथवा धाडस करायला तयार असता प्रत्यक्षात बेडवर गेल्यावर कल्पना केली त्याप्रमाणे अनुभव येईल असे नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा अथवा विचार वेगUे असल्याने आलेल्या अनुभवाचे आश्चर्य पण वाटू शकते. त्याला काही इतर कारणेही आहेत. महिलाही बा@स असतात. हुकूम संागणे त्यांच्या नसानसात भिनलेले असते. बेडवर पण आपलीच मनमानी हवी असते. पण जेथे सेक्सचा संबंध येतो तेथे बा@सगिरी ऐवजी तडजोड लागते. बेडवर अपेक्षा बाUगणे राशीवरून ठरवल्यास मार्ग सापडेल. अपेक्षा भंग होण्याचे टUेल. आपण राशी चिन्हानुसार लैंगिक कल पाहूया. मेष ः नैसर्गिकरित्या कणखर आणि धाडसी प्रवृत्तीचे. नशा आणणारी कृती घेतल्यास ही राशी सर्वोत्तम ठरेल. आपण स्वतः मेष राशीचे असल्यास लैंगिकतेत छUाचा समावेश केल्यास त्याने त्रास होण्याऐवजी मौजच वाटेल. अर्थात छU सहन होणारा असावा. वृषभ ः मेष राशीच्या उलट प्रवृत्तीचे. तरीपण प्रणय समाधानकारक असतो. या राशीचे लोक आUशीपणा बाबत प्रिसद्ध आहेत. यांना पारंपारीक पद्धतीने झटपट केलेले सेक्स अथवा महिला खाली आणि पुरुष वर असलेली स्थिती चांगली वाटते. कृतीपेक्षा समाधान हवे असते. लवकर समाधान मिUवण्याचे तंत्रही माहित असते. मिथुन ः सदर राशीवाल्यांना लैंगिकता फार आवडते. पूर्वखेUांमध्ये वेU घालवणे आवडते आणि निरनिराUे प्रयोग करण्यास सदैव तयार असतात. यांच्या सोबत असल्यास बेडवर मजेत वेU जाईल. पूर्वखेUा प्रमाणे सेक्स टा@य वापरण्यासही तयार होतील. एकदा का खेUण्यांचा उपयोग चालू केला तर पुन्हा पुन्हा तेच वापरण्याऐवजी आणखी नवे खेUणे हवेसे वाटेल. कर्क ः कर्क राशीचे लोक निस्वार्थपणे प्रेम करणारे असतात. बेडवर असतांना आपण आनंदी होण्यासाठी प्रयत्न करीत राहतील. कर्क राशीवाले फार संवेदनशिल असतात. त्याचवेUेस ते आश्चर्य पण देऊ शकतात. त्यांची काUी बाजू उघड केल्यावर धक्का बसू शकतो पण लक्षात ठेवा की विश्वास असल्याने सर्व सांगितले. कधी कधी उगाच गुंतागुंत निर्माण करतात असे लैंगिकतेतही होते. सिंह ः जुन्या पद्धतीचे रोमँटिक लोक. यांना फार मिठ्या मारणे आवडते. बेडवर असतांना आपल्यामुUे पार्टनर आनंदी झालेले दिसताच स्वतःही आनंदी होतात. आपल्या संगतीत पार्टनरचा वेU चांगला जाईल यावर पूर्ण लक्ष kोंÀद्रित करतात. पतना विषयी मात्र समस्या असते कारण लवकर होत नाही. कन्या ः सर्व काही यांना परफेक्ट हवे असते. जेव्हा खाली िk्रÀया करायची वेU येते अथवा चावटपणा असतो तेव्हाही उत्तम दर्जा हवा असतो. बेडवर समाधान देण्यास कसलीही कसर ठेवणार नाहीत. यांना नेमके हवे असल्याने एकट्या असतांना व्हायब्रेटरचा वापर करणे आवडते. तुला ः अतिशय संवेदनाशिल प्रेम करणारे आपल्या पार्टनरच्या आनंदाकडे लक्ष पुरवणारे आणि जवUीक हवी असते. नजर भिडवणे, प्रेमU फुसफुस आणि दिर्घ चुंबने यांनी त्यांना चांगली उत्तेजना येते आपण तुला राशीचे असाल तर परस्पर संमतीने हस्तमैथुन करून पार्टनरची संवेदनास्थUे जाणावीत. आपणास काय आवडते त्याचीही कल्पना द्यावी. वृश्चिक ः प्रयोग करणे यांना नशा देणारे असते. मसालेदारपणा असेल वाटले तर कोणत्याही प्रयोगाला तयार होतील. यात गुदमैथुनही आले. आपण स्वतः वृश्चिकचे असाल आणि गुदमैथुन केले नसेल तर काहीतरी हरपले समजा. धनु ः यांचा स्वभाव चौकस असतो त्यामुUे पोर्न पहाणे आवडते पोर्न पहातांना यांना नव्या कल्पना पण सूचतात त्याने बेडवरच्या िk्रÀया चमकदार होतात. प्रयोग करण्यास सदोदीत तयार अशी व्यक्ती भेटली तर पोर्न आणि प्रत्यक्ष जीवन यात अंतर असल्याचे स्पष्ट करावे. पोर्न स्टारप्रमाणे कृती करायला सांगाल तेवहाच अडखUेल. मकर ः लैंगिकते बाबत विचार केल्यास आपणास रस अथवा उत्सुकता वाटेल अशी कृती करतील. स्थितीमध्ये बदल आणि वेगवेगUी हाताUणी यासंची खासियत आहे. मन भिरभिरायला लागेल असे समाधान देण्याचा प्रयत्न करतांना त्यातील प्रवासाचा प्रत्येक टप्पा आनंददायक राहण्याची काUजी घेतात. यांची काही नवे आत्मसात करायचीही तयारी असते. कुंभ ः मनभोÈया स्वभाव असणारे हे राशीवाले घुमसता, नैसर्गिक आणि चावटही लैंगिकता करण्यास मागेपुढे पहात नाही. बेडवर मौज आल्यास आसपासच्या लोकांना ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्याने ओरडतात. ही आरडा ओरडच आपण मोठा प्रेमिक ठरवते मानतात. आपल्या पार्टनरला त्याबद्दल विश्वासात घेणे दष्ट ठरेल. मीन ः आपल्या पार्टनरला खुश करण्यास मीन राशीवाले अतिरिक्त धडपड करण्यास तयार असतात. आपण महिला आणि मीन राशीवाले असाल तर पहाताच मूड चांगला होईल अशी लिंगरी परिधान कराल. अंर्तवस्त्रेही आकर्षक असतात. त्याला अतिरिक्त उत्तेजना देण्यास ओठ कोठेही चालवाल. एकासोबत दिर्घकाU असले तरी उत्सुकता अथवा हवीहवीशी कृती करण्याकडे कल असतो. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL