पन्नास वर्षांपूर्वीची एक घटना पाहाता असे आढUून आले की, कर्जत येथील जमीनदार रा. मुUे यांचे त्यांनी छापून प्रिसद्ध केलेले पुस्तक 'अनंगरंग-रती-µाास्त्र' याबाबत 'अµलीलतेच्या कायद्यान्वये' मुंबई येथे पहिला खटला चालू असता त्या खटल्यामध्ये रा. मुUे यांची जप्त केलेली संभोगासनांची अनेक चित्रे पुराव्यादाखल कोर्टात दाखल केली होती. ती चित्रे पाहाण्यासाठी कोर्टात हजर असलेल्या अनेक मंडUींनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे रा. मुUे हे या चित्रांसंबंधी आपल्या बचावाचे विलक्षण समर्थन कोर्टात करीत असता कोर्टातील मंडUी कान टवकारुन एकचित्ताने ऐकत होती. या सर्वांचे कारण हेच आहे की, संभोगाच्या आसनांचा अद्भूतपणा! तसेच कुतुहलपणा! िµावाय जिज्ञासा तर आहेच आहे! हिंदुस्थानात कित्येक देवUांच्या भिंतीवर संभोगाच्या आसनांची चित्रे कोरलेली दिसून येतात. देवUात जाणारा कोणीही इसम ती सर्व डोUे भरुन पाहू µाकतो. कित्येकांना आश्चर्य हेच वाटते की, देवमंदिरासारख्या पवित्र मंदिराच्या भिंतीवर अµाी संभोगासनांची चित्रे उघड ठिकाणी का कोरली गेली? कित्येक संµाोधकांची मती ही चित्रे गुंग करत आहेत. चित्रांचे कोडे त्यांना सुटत नाही. देवUाच्या भिंतीवरील ही 'अµलील' चित्रे काढून टाकावीत. अµाी बरीच खटपट अनेक बड्या बड्या धेडांनी करुन पाहिली. पण हिंदुस्थान सरकारच्या आर्किओला@जिकल डिपार्टमेंटने ती चित्रे खराब करणार्यावर खटला भरण्यात येईल अµाा पाट्या तेथे लावून ठेवलेल्या आढUतात. बिहार प्रंतात अµाी चित्रे बरीच आढUून येतात. उत्तर हिंदुस्थानात 'ह@वज्र-µाक्ती' या देवतेचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती 'ह@वज्र' हा µाक्तीµाी उभ्याने संभोग करीत आहेत. या मूर्तीचे छायाचित्र 'बुद्धिझम इन ना@र्दन इंडिया' बी. ए. गेटी या पुस्तकात पहावयास मिUते. येथे हे उदाहरण देण्याचा उद्देµा एवढाच आहे की, संभोगासनांची चित्रे केवU देवUांच्या भिंतीवरच काढलेली आढUून येतात असे नसून मंदिरात संभोगासनांची प्रितमा (मूर्ती) तयार करुन पूजा अर्चाही करण्यात येते. कित्येक लेण्यांच्या भिंतीवरही अµाीच संभोगासनांची चित्रे कोरलेली आढUतात. आमच्या संµाोधनामध्ये अµाा 'मंंंंंंंदिर देवता' पुष्कUच आढUल्या आहेत. तसेच अनेक पाश्चिमात्य विद्वान पंडितांनी 'मैथून इन इंडियन आर्ट' असे मथUे देऊन लेखही लिहीले आहेत. ब्रिटीµा म्युझियम व बर्लिन अँटिक्वेरियममध्ये संभोगासनांचे कोरलेले मोठमोठे दगड ठेवलेले आहेत. तेथे चिनी मातीचा एक मोठा पेला ठेवलेला आहे. त्या पेल्याच्या आतील बाजूला व बाहेरच्या बाजूला अनेक संभोगासनांची रंगीत चित्रे काढलेली आहेत. बर्लिन अँटिक्वेरियममध्ये एक मोठे बनविलेले पुरुष लिंग ठेवलेले आहे. मुंबई येथे पÌलोरा फाऊंटनजवUच 'प्रिन्स आ@फ वेल्स' म्युझियममध्ये संभोगासनांचे दोन दगड ठेवलेले आहेत. त्यावरही संभोगासनांची चित्रे कोरलेली आहेत. पण ते पµाु संभोगाचे आहे. म्हणजे एका स्त्रीचा हत्तीµाी संभोग होत आहे असे त्या चित्रात दाखविलेले आहे. पुत्राµवेध यज्ञामध्ये यजमानाच्या पत्नीने घोड्याµाी संभोग करावयाचा असतो. तेव्हा या यज्ञाप्रमाणे असा एखादा यज्ञ आहे की काय? ज्या यज्ञामध्ये यजमानाच्या पत्नीने हत्तीµाी संभोग करावयाचा असतो की काय? ज्या यज्ञामध्ये यजमानाच्या पत्नीने हत्तीµाी संभोग करावयाचा असतो? अजूनपर्यंत अµाा यज्ञाचा µाोध लागल्याचे आमच्या µाोधात आढUले नाही. पुणे येथील इतिहास संµाोधन मंडUातही असेच दोन दगड ठेवलेले आहेत. वात्सायन महर्षी आपल्या 'कामसूत्र' या ग्रंथात लिहितात, नायकाचा ज्या नायिकेµाी दाट परिचय झालेला आहे, अµाा नायिकेला नायकाने संभोगासनांची चित्रे कोरलेल्या सुंदर व मोहक वस्तू भेट द्याव्यात. यावरुन तत्कालीन समाजात असे काही कारागीर असावेत की सुंदर जे भेट देण्यास योग्य अµाा अनेक वस्तूंवर संभोगासनांची चित्रे कोरीत असत व अµाा चित्रांनी ते वस्तूला µाोभा आणीत असत. हलÁीसुद्धा नक्षीकाम करुन एखाद्या वस्तूला µाोभा आणतात. तसेच त्यावेUी संभोगासनांची विविध चित्रे कोरुन आणत असत असे दिसते. कित्येक कारागिरांच्या वििµाष्ट प्रकारच्या संभोगासनांचे चित्र कोरणे म्हणजे तो एक प्रकारचा त्यांचा 'ट्रेडमार्क' च बनलेला होता. नायिकेच्या अंतःकरणामध्ये नायका विषयीचे प्रेम कमी कमी होत चालले आहे असे जर नायकाला वाटले तर संभोगासनांची विविध चित्रे कोरलेल्या वस्तू नायिकेला भेटी स्वरुप दिल्या असता. या नायिकेच्या अंतःकरणामध्ये नायकाविषयीचे कमी होणारे प्रेम कमी न होता उलट ते प्रेम अधिकच वृंद्धिगत करण्याचा एक उपाय सांगत आहोत. तो असा, 'तुम्ही आपल्या आर्येला आवडत असलेला एखादा दागिना करुन तिला आणून द्या अगर तिला पसंत पडेल असे एखादे रेµामी जरीकाठी लुगडे घेऊन द्या आणि मग त्या दिवµाी रात्रीच्या संभोगामध्ये तुम्हाला प्रेमरसाचा कसा काय अनुभव मिUतो ते पहा. करुन पाहाण्यासारखा हा प्रयोग आहे.' 'बृहत्कथा सरिसागर' ग्रंथावरुन असे आढUून येते की तत्कालीन वेµया फार श्रीमंत होत्या, कलावान होत्या. त्यांच्या मंदिरातील भिंतीवर नाना प्रकारची संाोगासनांची मोहक चित्रे काढलेली असत. आपल्या मंदिरात येणारा श्रीमंत पाहुणा कोणत्या देµाातील आहे, संभोगाच्या वेUी त्याचा आचार, त्याच्या आवडी­निवडी काय आहेत, कोणत्या संभोगासनांची तो ािवµोष प्रµांसा करतो, कोणत्या संभोगासनाने तो प्रसन्न होऊन बरेच द्रव्य आपणाला देईल यांचे सूक्ष्म निरीक्षण त्या चित्रांद्वारे त्या श्रीमंत वेµया करत असत. संभोग हा विषयच असा आहे की, एखाद्याचे 'मन' एकदा त्यात तलÁीन झाले म्हणजे तो सर्व बाह्य जग विसरतो. त्याला त्यावेUी आपल्या धनाची किंमत वाटत नाही. तलÁीनतेच्या सुखापुढे सर्व तुच्छ आहे असे त्याला वाटते. अµाा त्या 'संभोग' विषयांच्या आसनांची चित्रे कोणाच्याही अंतःकरणामध्ये कुतुहलता उत्पन्न करणारच! गायन µााUेत गेले असता तेथील गायन विषयक साहित्य पाहून गाणार्याला गायनाची स्फूर्ती होणारच! नृत्य µााUेमध्ये गेले असता तेथील नृत्यासंबंधीे विविध साहित्य पाहून नृत्य µाारदाला नृत्याची स्फूर्ती येणारच! त्याचप्रमाणे संभोग विषयाचे जे मंदिर असेल त्या ठिकाणी संभोग विषयक विविध साहित्य पाहून संभोग करण्याची स्फूर्ती मनामध्ये होणारच! एकदा स्फूर्ती उत्पन्न झाली म्हणजे त्या स्फूर्तीची तृप्ती, µाांती झाली पाहिजे. ही तृप्ती मनाप्रमाणे झाली म्हणजे समाधान प्रप्त होते. संभोग तृप्ती होण्यास संभोगाच्या आसनांची चित्रे मदत करतात म्हणून संभोग µायनाजवU संभोगासनांची चित्रे असावीत, असे कामµाास्त्र ग्रंथ सांगतात. संभोगाच्या वेUी दांपत्याच्या मनामध्ये उत्पन्न होणार्या विविध भावना परस्परांना उत्तम रितीने कUल्या तर त्या त्या भावना तृप्तीसाठी करावयाचे आवµयक उपचार ते दांपत्य संभोगासनांच्या चित्रांच्या साधनाद्वारे समजावून घेऊन आपले जीवन सुखी करु µाकतील. यौवनावस्थेत 'संभोग' हा एक प्रकारचा 'व्यायाम' आहे व 'कला' ही आहे. वििµाष्ट व्यायाम केला असता µारीराचा वििµाष्ट भाग बUकट होतो असा अनुभव बहुतेकांना आहे. 'संभोग' हा गुप्तेंद्रियांचा एक व्यायाम आहे. जो जो हा संभोग व्यायाम करतो त्याच्या गुप्तेंद्रियांची µाक्ती वृंद्धिगत होते आणि एकदा की गुप्तेंद्रियांची संभोगµाक्ती वृंद्धिगत झाली म्हणजे एकाच प्रकारचा तो तो संभोग व्यायाम करुन गुप्तेंद्रियांची इच्छापूर्ती होत नाही. त्यावेUी विविध प्रकारचा संभोग व्यायाम निरनिराÈया प्रकारांनी कसा करावा हे समजून घेण्यासाठी संभोगासनांची चित्रे फारच उपयोगी पडतात. 'गहू' हा एकच पदार्थ असला तरी त्याचे निरनिराUे पदार्थ तयार केले असता निरनिराUी रुची उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्या निरनिराÈया पदार्थांमध्ये असते. तसेच दांपत्य जरी एकच असले तरी निरनिराÈया संभोगासनांच्या साहाय्याने संभोगामध्ये निरनिराUे 'रस' उत्पन्न करता येतात. जीवनामध्ये 'रस' उत्पन्न करणे अत्यंत महत्वाचे आहे. संभोगामध्ये विविध संभोग रस उत्पन्न करणारी संभोगासने हे एक उत्तम साधन आहे. म्हणूनच विविध प्रकारे संभोग विलास करुन मनुष्याला यौवनावस्थेचा काU सुखाने घालविता येतो. याच सुखासाठी 'संभोगासनांची चित्रे' आहेत. संभोगासनांच्या चित्रांचा जर आपले जीवन सुखी करुन घेण्यासाठी उपयोग होतो तर या चित्रांना बंदी का? असा एक ओझरता प्रµन प्रत्येकाच्या अंतःकरणात उद्भवतो! याचे उत्तर हेच की, मानवी स्त्री-पुरुषांचा संभोग इतरांच्या समक्ष उघड्यावर करावयाचा नसतो. संभोगकार्य एकांतात गुप्तपणे करावे लागते. पµाुपक्षी हे इतरांच्या समोर वाटेल तिथे उघड्यावर संभोग करतात. त्यांच्यापेक्षा मानवजात श्रेष्ठ मानली असल््याने पµाुपक्षी यांच्या आचारापेक्षा मानवजातीचे श्रेष्ठ आजारात नियमबद्ध भेद केलेले आहेत. त्या नियमांनुसार मानव जातीत उघड्याजागेवर संभोगकार्य हे िµाष्ट लोकांनी विषिद्ध मानलेले आहे. मग त्या संभोगकार्याच्या आसनांच्या चित्राचे उघडप्रदµार्न करणेही निषिद्ध मानलेले आहे. मग त्या संभोगकार्याच्या आसांच्या चित्राचे उघडप्रदµार्न करणेही निषिद्ध असणारच! गुप्तकार्याची साधने गुप्तच असणार! म्हणून अµाा चित्रांना बंदी असते! व ही बंदी नीती-अनीतीची जी तत्वे व्यवहारांमध्ये परंपरेने प्रचलित झाली आहेत त्याला अनुसरूनच असून कायद्यानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही अपवाद सांगितलेला आहेच! चित्रे देणारा व चित्रे घेणारा या दोघांचा उद्देµा जर धार्मिक कारणांसाठी असेल व कायद्याच्या कोर्टात तो उद्देµा पुरेपूर सिद्ध केला गेला असेल तर मात्र कायदा त्याला काहीच करू µाकत नाही. पण हा उद्देµाच सिद्ध करणे मांजराच्या गÈयात उंदराने घंटा बांधण्याइतके कठीण काम आहे. चित्रांचा हा खजीना गुप्तपणे नष्ट करू नये जरी वर सांगितले आहे तरी कित्येक नरेµा असे आहेत की अµाा चित्रांची प्रदµार्ने पहाणे हे त्यांचे नित्याचे खेU असत. कित्येक नरेµा तर जिवंत स्त्रीपुरुषांना संभोगकार्ये आपल््या समोर करावयास लावून त्यात निपूण असणार्यांना बक्षिसेही देत असत. म्हणजेच संभोगासनांची निरनिराUी जिवंत चित्रेच ते नरेµा पहात असत. निरनिराÈया देµाातील निरनिराUे स्त्री-पुरुष एकत्र जमवून त्यांच्या घटकंचुकी चे प्रयोग करणे हे नरेµाचे नित्याचेच कार्यक्रम असायचे. त्यायोगे विविध संभोगासनांच्या सजीव चित्रांचे ते एक प्रदµार्न त्यांना पहावयास मिUायचे. पण ही नरेµाांची कामे आहे. सर्वसाधारण मनुष्याची नाहीत. म्हणूनच त्यांना निर्जीव चित्रे पाहूनच आपले समाधान करून घ्यावे लागते. सजीव आणि निर्जीव या चित्रांचा असा हा उपयोग नरेµा आणि सर्वसाधारण मनुष्य यांना होत असतो. राज्यभ्रष्ट झालेल््या एका नरेµााची अµाी गोष्ट मागे छापण्यात आली होती की ते नरेµा आल््या संपत्तीच्या बUावर राजवाड्यात स्त्री-पुरुषांच्या अनेक जोड्या करून त्यांचा सामुदायिक संभ्ाोग एकाच समयी आपल््यासमोर करवून मनाची हौस फेडून घेत असत. सर्वसाधारणपणे संभोगासनांच्या चित्रांचा उपयोग दांपत्यांना आपले जीवन सुखी करण्याला काही होणार आहे काय? असा प्रµन जर कुणी केला तर त्याचे उत्तर असे देता येईल. तारुण्य कामोपभोगासाठी आहे. तारुण्यात विविध प्रकारचे कामोपभोग प्राप्त करून घेतल््यािµावाय मोक्षप्राप्ती नाही असे सनातन हिंदू तत्वज्ञान सांगते. मग विविध प्रकारचे कामोपभोग कसे प्राप्त करून घ्यावयाचे? तारुण्य व्यर्थ घालवायचे काय? या सर्वांचे उत्तर कामµाास्त्र असे देते की, तारुण्य व्यर्थ घालवू नका. कांच योवने, तारुण्यात काम-पुरुषार्थ प्राप्त करून घ्या. असे वात्सायन महर्षी कामµाास्त्रात लिहीतात जे µाब्दाने सांगून जमणार नाही ते चित्राने समजावून घ्या! चित्राद्वारे समजून घेण्याची पद्धत जुनीच आहे व ती िµाष्ट मान्यही आहे. हे मान्य झाल््यावर काम पुरुषार्थाची प्राप्ती कामासनांच्या म्हणजे संभोगासनांच्या चित्रांद्वारे दांपत्यांनी करून घ्यावी. µाास्त्रग्रंथ वाचून त्यातील रहस्य समजण्यास मोठ मोठ्या विद्वानांनाही कठीण जाते. मग सर्वसाधारण जनांना µाास्त्रग्रंथ समजण्यास अतिषय कठीण जाईल हे निराUे सांगावयास नको. अµाावेUी µाास्त्र रहस्य चित्राद्वारे समजून घेण्यासारखा सुलभ उपाय दुसरा कोणताही नसतो! याच कारणास्तव संभोगासनांचा सुलभ उपाय काम नामक पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी योजिला असता हा उपाय त्यांना फायदेµाीर होईल. उपायांमध्ये सुलभता आणणे हे सनातन हिंदू तत्वानाचे विµोष µाास्त्र रहस्य आहे. म्हणूनच 'इंपिरियल ग@झेटियर आ@फ इंडिया' मध्ये संभोगासनांच्या चित्रांसंबधी पुढीलप्रमाणे लिहिले आहे. 'र्दूा ंल्ू a प्ग्ह्ल् ज्rगेू rीर्त्त्ब् kहदैे ूप ूrल्ूh aंदल्ू ूपग्r ग्हही स्ब्ेूीगे.' संभोगासनांची चित्रे म्हणजे कामदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी कामदेवतेची उपासना आहे. ती उपासना कामदेवतेच्या उपासकांनी करावयाची असते. कामेच्छू दांपत्ये कामदेवतेच्या उपासक होत. देवतेची उपासना योग्य उपचार करून केली असता देवता 'रक्षक' होतात. पण जर का उपासना योग्न न करता चुकली तर त्याच देवता उलट्या होऊन 'भक्षक' होतात. योग्य उपासना कµाी करावी व कामदेवतेला प्रसन्न करून घेऊन आपले 'वैवाहिक जीवन' सुखी कसे करावे याची विविध उपचार म्हणजेच ही संभोगासनांची चित्रे आहेत... आणि म्हणूनच पतीपत्नीने संभोगासनांची चित्रे पहाणे मुUीच गैर नाही! ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL