पण संभोक करीत असल्याची स्वप्ने येतात का? स्वतः संभोग करीत आहात त्याप्रमाणे संभोगासंगंधी इतर स्वप्ने पडतात का? आपण स्वप्नात जरी संभोग करीत असला तरी प्रत्यक्षात आपल्या वीर्याचे पतन होते का? या सगÈयांची उत्तरे होकारार्थी असली तरी त्याने अस्वस्थ होण्याचे अथवा भेदरून जाण्याचे अजिबात कारण नाही. संभोगाची स्वप्ने पडणे आणि त्याने पतन होण्याचा प्रकार कोणाच्याही बाबतीत घडू शकतो. कधी अशी स्वप्ने पडतात ज्यात आपण सामिल असता तो प्रकार किंवा प्रकरण आपल्या स्वभावानुसार नाही. प्रत्यक्षात अशा प्रसंगात आपण कधीच भाग घेतला नसता. आपल्या आचरणा विरुद्धच स्वप्ने पडल्यावर आपण अस्वस्थ होता. मनावर एक प्रकारचा ताण पडतो. आपण स्वप्नात सुद्धा तसे करायला नको होते वाटते. उदाहरणार्थ प्रत्यक्षात आपल्याला समलैंगिकता अत्यंत तिरस्करणीय प्रकार वाटतो. जेव्हा स्वप्नात आपण त्यात रत असलेले पहाता तेव्हा आपण अत्यंत अस्वस्थ होता. याच जागी काही असेही लोक आहेत जे आपल्या स्वभावाविरुद्ध स्वप्नात वर्तन करतात त्याची त्यांना गम्मत वाटते. त्यांना अशी स्वप्ने आनंद देतात. या स्वप्निल जीवनाचा मोकडेपणाने स्विकार करतांना त्यापासून आनंद लुटतात. तरीपण शेवटी प्रश्न उभा राहतोच. अशी सेक्सुअल ड्रीम्स म्हणजेच लैंगिक स्वप्ने आपणास का पडत असतात? वास्तवात मेंदू एक अजब रसायनाने घडवला आहे. चैतन्यशील मेंदूमधे निरनिराÈया प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यानेच आपल्याला स्वप्ने पडतात. ठराविक काUात लैंगिक स्वप्ने पडण्याचे प्रकार वारंवार घडतात. माणूस अनेक कामे आणि विचार करीत असला तरी लैंगिक विषयाचा प्रभाव माणसाच्या मनावर सर्वात जास्त असतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे ः प्रत्यक्षात आपण काहीतरी काम करीत असतांना अचानक लैंगिकतेबद्दल विचार करता किंवा एखाद्या अत्यंत सुंदर महिलेला पाहिल्याने तिच्याविषयी शारीरिक आकर्षण वाटू लागते. अशा स्थितीत त्याचा मेंदूवर हमखासपणे प्रभाव पडतो. आपण स्वप्नांना हवे तसे वUण देऊ शकत नाही किंवा त्यांना कात्री लावू शकत नाही. यासाठीच काही प्रकार स्वप्नात येणे फार मोठी गोष्ट नाही. वैज्ञानिकांच्या मताने आपण स्वप्नात तेच बघतो ज्याचा विचार जागृत अवस्थेत मनामधे करीत असतो. सुप्त मनात आपण ज्या प्रकारे वागावे वाटते त्याच्या उलट आपण प्रत्यक्षात वागत असतो. कोणास बिनधास्त वागायचे असत पण काही कारणाने सभ्यता पाUून रहात असतो. काही मनाने उदार असतात पण आपण कवडी चुंबक असल्याप्रमाणे वागतात. लैंगिक स्वप्ने त्याच प्रकारची पडतात जी आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. स्वप्ने रुपक स्वरुपातही पडू शकतात. कोणा एकास स्वप्नामधे लांबलचक बोगदा अथवा रस्ता किंवा खोल विवर दिसते तेव्हा समजावे त्याला लैंगितेत सखोल रस आहे. लैंगिकते बद्दल ती व्यक्ती सखोलपणे विचार करीत असते. पुरुषांप्रमाणे एखाद्या महिलेसही लैंगितेत अत्यंत रुची असेल. अश्या महिलेस स्वप्नामधे अवकाशात झेप घेणारे प्रचंड रा@केट किंवा कापड मिलचे उंच धुरांडे दिसणे यासारखी स्वप्ने पडू शकतात. अस्वस्थ करणारी स्वप्ने पडली तरी महिला त्यावर जास्त बोलत नाहीत. लैंगिक स्वप्ने ज्या महिलांना कामिk्रÀडांच्या वेUी आपण त्यात जोशात सहभाग घ्यावा वाटतो त्यांना जास्त प्रमाणात पडू शकतात. मूUच्या प्रकृतीविरुद्ध महिलाही वागू शकतात. स्वप्नांचा परिणाम ः बहुतेक करून सुखद लैंगिक स्वप्ने पडल्यावर प्रत्यक्ष संभोग केल्याप्रमाणे पुरुषांना परमोच्च आनंद मिUतो आणि त्यांच्या विर्याचे पतन होते. महिलांच्या बाबतीत स्वप्नात त्याही परमोच्च बिंदू गाठून विरघUतात. झोपेतही त्यांची ऊर्जा आणि जोश प्रवाहित होत असते. लैंगिक स्वप्ने पहाणाच्या काUाकडे वUूया. पुरुषांच्या बाबतीत तारुण्यावस्थेत प्रवेश करतांना आणि सुरवातीच्या काUात लैंगिक स्वप्ने जास्त पडतात. स्वप्नात ते कोणा महिलेशी संभोग करीत असतात आणि उत्तेजना अत्युच्च झाल्यावर स्खलित होतात. बहुतांशी अश्या प्रकाराला स्वप्नदोष, कामुक स्वप्ने, ओली स्वप्ने इत्यादी प्रकारे संबोधले जाते. स्वप्नात परमोच्च क्षण गाठल्यावर जे पतन होते त्यात चिकट द्रवाचे प्रमाण जास्त असते. अशाने घातलेल्या पायजमा अथवा लुंगीवर डाग पडतात. ते नसतील तर अंथरुण चिकटद्रवाने ओले होते. त्यावरचे डाग ठUकपणे दिसतात. लैंगिक तज्ञांचे मत ः स्वप्न पडून पतन होण्यात काही दोष नसून त्याने चिंताग्रस्त होण्याचे काहीच कारण नसल्याचे लैंगिक तज्ञ प्रितपादन करतात. चिंतेचे कारण असते आपला चुकीचा समज अथवा असलेले अपुरे किंवा चुकीचे लैंगिक ज्ञान. तारुण्यात सगUेच खोडकर असतात आणि लैंगिक विषयावर थोडे तरी बोलणे होते. काहींचे तरुण मित्र स्वप्नात विर्यपतन झाल्याने अनेक प्रकारे हानी होत असल्याची माहिती देतात. विर्यपतनाने हाडे ठिसूU होऊ लागतात, त्याने अशक्तपणा येतो, डोUे खोल जाऊ लागतात, त्याने आयुष्य कमी होते इत्यादी माहिती किंवा आपलेच मत देत असतात. सगUे गैरसमज आहे. स्वप्नामुUे विर्यपतन झाल्याने कोणत्याही प्रकारे शारीरिक हानी होत नाही. ओली स्वप्ने पडणे ही एक नैसर्गिक िk्रÀया आहे. हारमोन्स वाढल्याने ओली स्वप्ने पडून विर्यपतन होते. महिलांना जशी मासिक पाUी येते त्याप्रमाणे पुरुषांचे पत्ान होते. स्वप्नामधे आपण स्वतः किंवा दुसर्यांना संभोग करतांना पाहिले तरी अत्युच्च शिखरावर पोहचता. पतनावर त्याने कोणताच फरक पडत नाही. एव्हढे जाणूनही स्वप्नदोषामुUे आपण खरेच फार अस्वस्थ असाल तर कोणा तज्ञाचे मत घेऊ शकता. स्वप्नदोष हा काही शारीरिक प्रकार नसून मानसिकतेचा परिणाम असल्याचे समजून तज्ञ निवडावा. तारुण्याच्या सुरवातीच्या काUात लैंगिकतेचे जास्त आकर्षण अथवा नाविन्य असल्याने स्वप्ने पडतात. पुढे वाढत्या वयाबरोबर लैंगिक स्वप्ने पडणे कमी होत जाईल. वाढत्या वयाबरोबर इतर कामे अथवा कामाचे स्वरुप जास्त महत्त्वाचे असल्याने लैंगिकतेपेक्षा तेथेच जास्त लक्ष kोंÀद्रित होते. नव्या जबाबदार्याही पेलायच्या असतात. हा थोडाच काU घडणारा प्रकार असून चिंता नसावी. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL