मी २० वर्षीची असताना पासून कामिk्रÀडा सुरु केली होती. सुरुवातील असे वाटले आम्ही जे काही करत आहो तो तेव्हा विचार सुध्दा केला नव्हता की एक दिवस सेक्सचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होईल. सेक्स हा एक शारिरीक व्यायामाचा प्रकार आहे. त्याच्यामुUे शरीराला उत्तेजना मिUते. शरीरातील बा@डी प@Àट कमी होते. सेक्स केल्यामुUे झोप चांगली लागते. कित्येक वेUा आपण सामान्य बाबींकडे दुर्लक्ष करतो पण ह्याच सामान्य बाबी एखादे विशेष कार्य करू शकतात. काहीसा असाच प्रकार रश्मी कपूर (बदलेले नाव) बरोबर सुध्दा झाला. ती २-३ वर्षापासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु तिने कधी विचार केला नव्हता कि सेक्स केल्यामुUेसुध्दा वजन कमी होऊ शकेल. पुढे पाहू रश्मी कपूर यांनी कश्या प्रकारे वजन कमी केले. मी २० वर्षाची असतानापासून सेक्स करत होते. परंतु कधी विचार केला नव्हता की सेक्समुUे मला वजन कमी करण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात मनासारखा परिणाम दिसत नव्हता होता. एक दिवस ती तिच्या पार्टनर सोबत सेक्स लाईफ बद्दल चर्चा करत होती. एव्हढ्या वर्षात त्यांच्या शृंगारीक जीवनात बदल झाले होते. त्याच दरम्यान मला एका मित्राकडून त्याने सेक्स करून वजन कमी केल्याचे ऐकले होते. त्याच वेUी मी निर्णय घेतला आणि आपण सुध्दा याचा स्विकार करायचा असे पार्टनरला सांगितले. त्याप्रमाणे पुढील १५ दिवसात प्रत्येक दिवशी ३० मिनिटे वेगवेगÈया आसनांमध्ये कामिk्रÀडा केल्या. याचा आमच्या शरीरावर होणार्या बदलांची नोंद ठेवली. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत संतुष्ट आणि कंफर्टेबल असाल तर काहीच चुका होत नाही. उभ्याने कामिk्रÀडा केल्या तसेच बैठ्या स्थितीत संभोग केला. त्याच प्रमाणे डा@गी स्टाइलनेही रतििk्रÀडा केली. १५ दिवसात बर्याच आसनांचा आम्ही अवलंब केला. प्रत्येक वेUी निराUीच मौज येत होती. कामिk्रÀडा अधिक करण्याकडे आमचा ओढा होता. त्यातून दोघांनाही आनंद मिUत होता. त्याचप्रमाणे शरीरिक थकवा येत होता. परंतु यामुUे आम्ही स्वतःला अधिक ताजेतवाने ठेवू लागलो. संभोग िk्रÀडा आम्ही इतकी जोरापर्यंत करत असू की दोघांचे श्वास झपाट्याने होउÀ लागत. जसे काय आम्ही ५ किमी धावून आलो आहोत. मूर्खपणाचा एक प्रकार आहे का? परंतु काही दिवसांनी यातून आम्हाला समाधान, मौज, आनंद, सुख मिUू लागले. ७ व्या दिवशी आम्ही अधिक ताजेतवाने होऊन संभोग करू लागलो. एवढी िk्रÀडा करून सुध्दा आम्ही कांती उजU होऊ लागली होती. नियमीत सेक्स केल्यामुUे आमच्यात शारिरीक बदल जाणवू लागला होता. वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्याअगोदर मी अनेक वृत्तपत्र तसेच वेबसाईटवर या संदर्भात माहिती वाचली होती. त्यात माPया वाचनात आले होते की सेक्स केल्यामुUे शरीरातील बरीज ऊर्जा कामी येते आणि यामुUे कैलरीज बर्न होतात. सेक्स कैलरीज बर्न करण्यासाठी उत्तम उपाय आहे. मी आणि माझे पार्टनर नेहमी व्यायाम करतो त्याच सोबत आम्ही सेक्स हा व्यायाम प्रकार दररोज सकाU संध्याकाU करण्यास सुरुवात केली. यामुUेच दोन आठवड्यात मी सकाU संध्याकाU त्याच खेरीज अधिक वेUा सेक्स करून २ किलो कमी केले. त्याच सोबत माझे मन आणि शरीर सुध्दा उल्हासित झाले आहे. सेक्स करून वजन कमी करता येते याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. ‡‡‡


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL